Skip to main content

दिवाळी अंक २०२२- मुखपृष्ठ

लेखक वागबोंद्रे यांनी शुक्रवार, 04/11/2022 14:31 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 4683
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

सुंदर रंगसंगती पणतीबरोबतच सभोवती बाकीच्या ज्योती बघून मोरपीस पण बघतो आहे असे वाटले.

फारच सुंदर...! मुखपृष्ठ्य आवडलं. आता, स्वभावाचा भाग म्हणून सांगूनच टाकतो. मराठी दिवाळी अंकात ते 'हॅपी दिवाली' नसतं तरी चाललं असतं. पण, सगलं नंबर वन. वरच्या ब्लू जागेत पणत्या बिनत्या टाकता आल्या असत्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बरोबर. खडा लागल्यासारखं झालं, बाकी रंगसंगती छान. (अजून दुरूस्ती करता येऊ शकते की.)

व्वा, सुंदर... एक नंबर मुखपृष्ठ! जांभळट राणी रंगा मुळे आतली पणती उठून दिसतेय! ज्योतीच्या मागच्या फुलात लिहिलेलं " Happy Diwali" सुद्धा खासच ! फॉण्ट रानिंग असलातरी बोल्ड आहे. मनापासून अभिनंदन आर्टिस्ट वागबोंद्रे आणि मिपा समं !