बेंगळुरूचा कार्तिक -२

Primary tabs

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
17 Dec 2020 - 9:50 pm

आज पिलेकाम्मा देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मुनेश्वर ह्या महादेवाच्या अवताराच्या पूजा पाहुत. प्रत्येक पूजेसोबत चेहर्‍यावरचे भाव कसे बदलातात पहा. कधी हसमुख, कधी उग्र तर कधी सौम्य.

पहिला सोमवार
मुनेश्वराचा पोषाख हिरव्या आणि चंदेरी चमकीने बनवला होता

DSC_6948_00001

DSC_6949_00001

DSC_6950

दुसरा सोमवार
भस्माच्या लेपाने झालेली मुनेश्वराची पूजा
DSC_7041

DSC_7047

DSC_7052

तिसरा सोमवार
हळद आणि कुंकु ह्यांच्या लेपाने बनलेला शंकराचा पोषाख. शेजारी असलेल्या लिंगाला देवीच्या चेहर्‍यात कसं छान परिवर्तित केलं आहे पहा :)

DSC_7105_01

DSC_7104_01

DSC_7108_01

चौथा सोमवार

चंदनाच्या लेपाने केलेली पूजा
DSC_7187_01

DSC_7185_01

DSC_7191_01

शेवटचा सोमवार ( सोमवती अमावस्या)
संपूर्ण मंदिर परिसर हजार पणत्यांच्या तेजाने उजळून निघाला होता आणि गाभार्‍याच्या भिंती केळ्याच्या पानांनी सजल्या होत्या.

DSC_7405_01

DSC_7398_01

मंदिरातील उत्सवमूर्ती

DSC_7401

DSC_7403

त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त हनुमान मंदिरात विष्णुदिप( मशाल) प्रज्वलित करण्यात आली, त्या पुजेची काहि छायाचित्रे

जवळपास पाच फुट उंचीचा हनुमान
DSC_7128_00001

विष्णुदिपासोबत उत्सवमूर्ती
DSC_7115_00001

समोर कापूर जळत असताना, सीता एकटीच अग्निपरीक्षा देती आहे असा भास होतोय ना?
DSC_7111_00001

उत्सव मूर्तींचा अजुन एक फोटो
DSC_7109_00002

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Dec 2020 - 10:18 am | प्रचेतस

जबरदस्त फोटो आहेत.

पॉइंट ब्लँक's picture

18 Dec 2020 - 9:46 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_

तुषार काळभोर's picture

18 Dec 2020 - 5:07 pm | तुषार काळभोर

शेवटचा अगदी जपून ठेवावा असा!
a

पॉइंट ब्लँक's picture

18 Dec 2020 - 9:48 pm | पॉइंट ब्लँक

शेवटचा अगदी जपून ठेवावा असा!

हो , उत्सवमूर्ती आहेतच सुंदर. त्यादिवशी त्यांचे क्लोजअप घ्यायचं राहुनच गेलं. :( बघु, परत कधी संधी मिळते का ते.

चांदणे संदीप's picture

18 Dec 2020 - 6:31 pm | चांदणे संदीप

सर्वच फोटो सुंदर!
फोटोंची सुपारी वगैरे घेता का ओ तुम्ही?

सं - दी - प

पॉइंट ब्लँक's picture

18 Dec 2020 - 9:50 pm | पॉइंट ब्लँक

नाहि हो, कसली सुपारी आणि कसलं काय. प्रोफेशनल फोटोग्राफर नाही मी. वेळ घालवायला चांगलं साधन म्हणुन फोटोग्राफी असं समीकरण आहे ते :)

गोरगावलेकर's picture

19 Dec 2020 - 11:16 am | गोरगावलेकर

सर्वच फोटो खूप सुंदर. आवडले.

पॉइंट ब्लँक's picture

19 Dec 2020 - 9:49 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद _/\_