शिंपल्यांचं शिंपल डी . आय . वाय ..(do it yourself )

Primary tabs

पियुशा's picture
पियुशा in मिपा कलादालन
31 Aug 2019 - 1:56 pm

एक सोप्प डी. आय. वाय. (do it yourself )
राम राम मिपाकर्स , कैसन हो ?

आपल्या घरात खुद्द आपण बनवलेली एखादी कलाकृती ,पेंटिंग ,sketch किंवा काही सजावट असेल तर आपला उर कसा आनंदाने भरून येतो नई ?
येणाऱ्या जाणाऱ्या नी त्याचे कौतुक केलेतर मग विचारायलाच नको.
आपल्या प्रेत्यकात एक कलाकार दडलेला असतोच पण कधी वेळे अभावी ,कधी कामामुळे,जबाबदाऱ्या मुळे त्याला बाहेर येण्याची संधी मिळत नाही
आज मी तुमच्या बरोबर अगदी सोप्प असं डी. आय. वाय. शेअर करणार आहे सहज जमेल कुणालाही !!!
साहित्य :-
१) छोट्टी शिंपले
२) sketch पेन्स
३) फेव्हिकॉल
४) ड्रॉईंग पेपर
बस्स्स ...

आता कृती चित्रातून पहा
१.
i1
२.
I2
३.
I3
४.
I4
आता याला मस्त काचेची फ्रेम करून भिंतीवर लावा भारी वाटत एकदम मी छोटस बनवलं तुम्ही पाहिजे तेव्हढं बनवू शकता

लहान मुल अगदी आनंदाने बनवतील असं काही
५.
i6
६.
I7

मिपाकर्स , अजून तुमचं असं काय काय बनवलेल्या कलाकृती येऊ द्या बिनधास्त धाग्यावर ,शिकायलाही मिळेल अन मजाही येईल काय म्हणता ?

प्रतिक्रिया

अय्यो! किती गोड म्हणायचे हे!

पद्मावति's picture

31 Aug 2019 - 2:11 pm | पद्मावति

आहा किती सुंदर आहे हे. मस्तच.

कंजूस's picture

31 Aug 2019 - 2:31 pm | कंजूस

शिंपले हसायला लागलेत!

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2019 - 2:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

प्रचेतस's picture

31 Aug 2019 - 4:17 pm | प्रचेतस

गणेशा झालाय.

कंजूस's picture

31 Aug 2019 - 7:11 pm | कंजूस

फोटो फेसबुकावरून टाकलेत, ओफिसातून दिसणार नाय.

जॉनविक्क's picture

31 Aug 2019 - 5:55 pm | जॉनविक्क

कॅमेरा कोणता आहे ?

पियुशा's picture

31 Aug 2019 - 6:02 pm | पियुशा

धन्स सगळ्याना _/\_
@ जॉनविक्क फोटो मोबाइल मधुन काढलेत :)

स्रुजा's picture

31 Aug 2019 - 9:10 pm | स्रुजा

भारीच गं पिश्वे !

बबन ताम्बे's picture

31 Aug 2019 - 9:13 pm | बबन ताम्बे

खूप सुंदर कलाकृती .

रायनची आई's picture

1 Sep 2019 - 3:12 pm | रायनची आई

खुपच सुंदर

जिल्बुशा, पक्षी अगदी क्युट दिसतायत हो... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |