एक सोप्प डी. आय. वाय. (do it yourself )
राम राम मिपाकर्स , कैसन हो ?
आपल्या घरात खुद्द आपण बनवलेली एखादी कलाकृती ,पेंटिंग ,sketch किंवा काही सजावट असेल तर आपला उर कसा आनंदाने भरून येतो नई ?
येणाऱ्या जाणाऱ्या नी त्याचे कौतुक केलेतर मग विचारायलाच नको.
आपल्या प्रेत्यकात एक कलाकार दडलेला असतोच पण कधी वेळे अभावी ,कधी कामामुळे,जबाबदाऱ्या मुळे त्याला बाहेर येण्याची संधी मिळत नाही
आज मी तुमच्या बरोबर अगदी सोप्प असं डी. आय. वाय. शेअर करणार आहे सहज जमेल कुणालाही !!!
साहित्य :-
१) छोट्टी शिंपले
२) sketch पेन्स
३) फेव्हिकॉल
४) ड्रॉईंग पेपर
बस्स्स ...
आता कृती चित्रातून पहा
१.
२.
३.
४.
आता याला मस्त काचेची फ्रेम करून भिंतीवर लावा भारी वाटत एकदम मी छोटस बनवलं तुम्ही पाहिजे तेव्हढं बनवू शकता
लहान मुल अगदी आनंदाने बनवतील असं काही
५.
६.
मिपाकर्स , अजून तुमचं असं काय काय बनवलेल्या कलाकृती येऊ द्या बिनधास्त धाग्यावर ,शिकायलाही मिळेल अन मजाही येईल काय म्हणता ?
२.
३.
४.
आता याला मस्त काचेची फ्रेम करून भिंतीवर लावा भारी वाटत एकदम मी छोटस बनवलं तुम्ही पाहिजे तेव्हढं बनवू शकता
लहान मुल अगदी आनंदाने बनवतील असं काही
५.
६.
मिपाकर्स , अजून तुमचं असं काय काय बनवलेल्या कलाकृती येऊ द्या बिनधास्त धाग्यावर ,शिकायलाही मिळेल अन मजाही येईल काय म्हणता ?
वाचने
8378
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अय्यो! किती गोड म्हणायचे हे!
आहा किती सुंदर आहे हे. मस्तच.
शिंपले हसायला लागलेत!
सुंदर !
गणेशा झालाय.
फोटो
In reply to गणेशा झालाय. by प्रचेतस
अत्यंत देखणे फोटो आलेत
धन्स सगळ्याना _/\_
भारीच गं पिश्वे !
सुंदरच !
खुपच सुंदर
जिल्बुशा, पक्षी अगदी क्युट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- रांजण गावाला, गावाला, महागणपती नांदला... :- Kartiki Barge | Unplugged |