निरोप

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in लेखमाला
12 Sep 2019 - 6:05 am


निरोपअहमेव जगद्यस्मात् सृजामि पालयामि च| कृत्वा नानाविधं वेषं संहरामि स्वलीलया||

IMG-20190721-WA0016


अजोsव्ययोsहं भूतात्मानादिरीश्वर एव च| आस्थाय त्रिगुणां मायां भवामि बहुयोनिषु||
अधर्मोपचयो धर्मापचयो हि यदा भवेत्| साधून् संरक्षितुं दुष्टांंस्ताडितुं सम्भवाम्यहम्||
उच्छिद्याधर्मनिचयं धर्मं संस्थापयामि च| हन्मि दुष्टांश्र्च दैत्यांश्र्च नानालीला करो मुदा||

भावार्थ: मीच अजन्मा, अविनाशी, सर्व भूतांत अविर्भूत असा आत्मा, अनादि ईश्वर असून, मीच त्रिगुणमयी अशा मायेचा आश्रय करून अनेक योनींमध्ये जन्म घेतो. जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी, अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो. दुष्ट दैत्यांचा वध करतो आणि आनंदाने नाना प्रकारच्या लीला करतो.गणपतीची आरती


॥ इष्टकामसमृद्धयर्थं पुनरागमनाय च॥


चित्र/ पोस्टर श्रेयनिर्देश: स्पा.


श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

12 Sep 2019 - 8:08 am | यशोधरा

सुरेख चित्र!

पाषाणभेद's picture

12 Sep 2019 - 8:10 am | पाषाणभेद

गणपती बाप्पा मोरया!

ज्योति अळवणी's picture

12 Sep 2019 - 9:33 am | ज्योति अळवणी

आवडलं

जॉनविक्क's picture

12 Sep 2019 - 10:33 am | जॉनविक्क

पुढच्या वर्षी लवकर या _/\_

पद्मावति's picture

12 Sep 2019 - 11:58 am | पद्मावति

गणपती बाप्पा मोरया __/\__

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2019 - 12:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

गणपती बाप्पा मोरया ।
पुढच्या वर्षी लवकर या ॥

तुषार काळभोर's picture

12 Sep 2019 - 3:34 pm | तुषार काळभोर

उत्कृष्ट पोस्टर आणि आरतीची क्लिप.

पुढच्या वर्षी लवकर या...

स्वाती दिनेश's picture

12 Sep 2019 - 7:25 pm | स्वाती दिनेश

मंगलमूर्ती मोरया,
पुढच्या वर्षी अशीच सुरेख लेखमाला घेऊन या..
स्वाती

जालिम लोशन's picture

12 Sep 2019 - 9:38 pm | जालिम लोशन

पुढच्या वर्षी लवकर या.

दुर्गविहारी's picture

13 Sep 2019 - 6:11 pm | दुर्गविहारी

मस्त ! पुढच्या वर्षी अशीच लेखमाला असेल अशी खात्री आहे.