निरोप
अहमेव जगद्यस्मात् सृजामि पालयामि च| कृत्वा नानाविधं वेषं संहरामि स्वलीलया||

अजोsव्ययोsहं भूतात्मानादिरीश्वर एव च| आस्थाय त्रिगुणां मायां भवामि बहुयोनिषु||
अधर्मोपचयो धर्मापचयो हि यदा भवेत्| साधून् संरक्षितुं दुष्टांंस्ताडितुं सम्भवाम्यहम्||
उच्छिद्याधर्मनिचयं धर्मं संस्थापयामि च| हन्मि दुष्टांश्र्च दैत्यांश्र्च नानालीला करो मुदा||
भावार्थ: मीच अजन्मा, अविनाशी, सर्व भूतांत अविर्भूत असा आत्मा, अनादि ईश्वर असून, मीच त्रिगुणमयी अशा मायेचा आश्रय करून अनेक योनींमध्ये जन्म घेतो. जेव्हा अधर्म वाढतो आणि धर्माचा ऱ्हास होऊ लागतो, तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी, अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो. दुष्ट दैत्यांचा वध करतो आणि आनंदाने नाना प्रकारच्या लीला करतो.
गणपतीची आरती
॥ इष्टकामसमृद्धयर्थं पुनरागमनाय च॥
चित्र/ पोस्टर श्रेयनिर्देश: स्पा.

विशेष
वाचने
16410
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख चित्र!
गणपती बाप्पा मोरया!
आवडलं
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया __/\__
गणपती बाप्पा मोरया ।
गणपती बाप्पा मोरया ।
पुनरागमनायच!
गणपती बाप्पा मोरया.
मस्त ! पुढच्या वर्षी अशीच