तुझ्या 'सविते'ची ओळ उर्फ भाभीजी

Primary tabs

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
26 Jan 2019 - 12:55 pm

पेर्ना

तुझ्या 'सविते"ची ओळ
अवचित दिठी येते
'रानातल्या' निवडुंगा
इवलेसे फूल येते..

तुझ्या 'सविते'ची ओळ
अवचित दिठी येते
खाटल्याच्या खोळातून
कामधून उमटते..

तुझ्या 'सविते'ची ओळ
अवचित दिठी येते
पाखरांच्या थर्थरीने
वठली वेल मोहोरते..

'सविते'ची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा दिठी येते
पुन्हा पुन्हा भिजवूनिया
पुन्हा पुन्हा हुबारते..

cyclingविडंबन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Jan 2019 - 4:46 pm | प्रचेतस

=))

खतरा

टवाळ कार्टा's picture

28 Jan 2019 - 5:11 am | टवाळ कार्टा

दंडवट घ्या

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Jan 2019 - 11:19 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता वाचल्यावर माझ्या इवल्याश्या भावविश्वात मोठी खळबळ उडाली. आपले, आपल्या येणार्या,पिढ्यांचे काय भविष्य आहे याची घनघोर चिंता मना मधे दाटू लागली. त्याचे कारण कवी "तुझ्या सवितेची ओळ" असे म्हणतो आहे. सविता माझी? केवळ माझी? या विचारानेच मी विशण्ण झालो.

सविता ही कोणी साधीसुधी सामान्य स्त्री नाही हे समस्त ब्रम्हांडातले पुरुष जाणतातच. असे असताना कवी ने मात्र तुझ्या सवितेची ओळ असे लिहीत सवितेचे कार्यक्षेत्र संकूचित करायचा का बरे प्रयत्न केला असेल?

"तुझ्या सवितेची ओळ" हा विचार संकुचित मनोवॄत्त्तीचा निदर्शक आहे असे वाटून गेले .
या काव्यात कवीने सवितेच्या वैश्वीक सामर्थ्याचे अवमुल्यन करत तिला केवळ माझी मानून द्वेश भावनेने कविता लिहीली की काय? अशी एक शंका काव्य वाचताना एक संवेदनाशील वाचक म्हणून मनात दाटून आली.

आणि त्यामूळेच की काय कोण जाणे कविता वाचून मन थोडे उदास झाले. "कुठे नेउन ठेवले आहे मिपा माझे" असे विचार मनात घोंघावायला लागले.

त्यातून थोडा सावरल्यावर मग विचार करु लागलो की कवी ला असे का बरे वाटले असेल? या मधे चूक माझी आहे सवितेची आहे की या विश्वाच्या विचारसरणी मधे थोडी सुधारणा होण्यास वाव आहे? हे तर कवीला सुचवायचे नसेल ना? असे असेल तर ते मोठे भयाकारी आहे.

"तुझ्या सवितेची ओळ" ऐवजी "आपल्या सवितेची ओळ" असा जर बदल केला तर या कवितेला एक वैश्विक आयाम प्राप्त होईल विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागेल आणि "हे विश्वची माझे घर" ही संकल्पना खर्या अर्थाने मूर्त स्वरुप घ्यायला लागेल असे मला नम्र पणे सूचवाचेसे वाटते.

पैजारबुवा,

टवाळ कार्टा's picture

28 Jan 2019 - 3:33 pm | टवाळ कार्टा

कवीने जनसामान्यांच्या भावनेचा विचार करून कविथा जन्मास घातली आहे
तुमचा कल कदाचित थोडा जास्त धाडसीपणाकडे असेल त्यामुळे त्या अनुषंगाने विचार केल्यास "आपली" सविता हेही बरोबरच आहे ;)

टवाळ कार्टा's picture

28 Jan 2019 - 3:34 pm | टवाळ कार्टा

- औजारबुआ

अशी सही करायची राहिली =))

नाखु's picture

28 Jan 2019 - 12:09 pm | नाखु

तेच ब्रम्हांडी,नको शोधू खुराडी !!
मुवि संपादित बाबा वचने प्रकरण सात पृष्ठ आठ,नववी ओळ

ताक: विडंबन आवडले फक्त वैश्विक पातळीवर विचार करावा ही माऊली इच्छा योग्य आहे.

खिलजि's picture

28 Jan 2019 - 1:27 pm | खिलजि

'रानातल्या' निवडुंगा

इवलेसे फूल येते..

हे फक्त मी असे लिहिले असते

" * ड्डीतल्या निवडुंगा

फणाधारी भुजंग बनवते "

......सविता भाभी अमर रहे ......

टवाळ कार्टा's picture

28 Jan 2019 - 3:29 pm | टवाळ कार्टा

जागा कोणतीही असो पण निवडुंगाची उपमा चुकीची आहे....मराठी भाषेत विविध फळांची/भाज्यांची नावे आहेत जी आपापल्या चवीनुसार इथे चपखल वापरता येतील

चिनार's picture

28 Jan 2019 - 2:26 pm | चिनार

जबरदस्त !!
ओळ ऐवजी घळ हा शब्द जास्त परिणामकारक ठरला असता का असा एक विचार चाटून गेला..

किसन शिंदे's picture

30 Jan 2019 - 1:44 pm | किसन शिंदे

=)) खतरनाक आहे हे विडंबन.

भटक्य आणि उनाड's picture

30 Jan 2019 - 10:01 pm | भटक्य आणि उनाड

भयन्कर आहे विड्म्बन....

दमामि's picture

31 Jan 2019 - 4:49 pm | दमामि

धन्यवाद हो सर्वांना!!!

तुषार काळभोर's picture

31 Jan 2019 - 6:26 pm | तुषार काळभोर

खतरनाक!!

कवीला आणि प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिभेला फुटलेले धुमारे पाहून