पेर्ना
तुझ्या 'सविते"ची ओळ
अवचित दिठी येते
'रानातल्या' निवडुंगा
इवलेसे फूल येते..
तुझ्या 'सविते'ची ओळ
अवचित दिठी येते
खाटल्याच्या खोळातून
कामधून उमटते..
तुझ्या 'सविते'ची ओळ
अवचित दिठी येते
पाखरांच्या थर्थरीने
वठली वेल मोहोरते..
'सविते'ची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा दिठी येते
पुन्हा पुन्हा भिजवूनिया
पुन्हा पुन्हा हुबारते..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7165
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
=)) खतरा
दंडवट घ्या
मस्त....
कवीने जनसामान्यांच्या भावनेचा
In reply to मस्त.... by ज्ञानोबाचे पैजार
- औजारबुआ
In reply to कवीने जनसामान्यांच्या भावनेचा by टवाळ कार्टा
जे दिठी च्या पिंडी
झ्याक झालीय
जागा कोणतीही असो पण
In reply to झ्याक झालीय by खिलजि
जबरदस्त !!
=)) खतरनाक आहे हे विडंबन.
अगागा....
धन्यवाद हो सर्वांना!!!
आरारारारारा...