जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-७ } ब्लॅक स्वान & गोल्ड रन ?

Primary tabs

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
7 Jan 2019 - 7:16 pm

मागील वर्षात जागितक बाजारात खळबळ उडाली ! ती या वर्षाच्या सुरवातीलाच देखील दिसुन येत होती. फेड ची प्रत्येक दरवाढ बाजार अशांत करत आहे.
या वर्षी फेडची दरवाढ आणि चीन यांच्या प्रत्येक घडामोडी पाहण्या सारख्या असतील असे मला वाटते... तर जालावर सध्या रिसेशन कधी येणार यावर चर्चा चाललेली दिसते. ट्रम तात्या भिंतीला चिकटुन बसले आहेत तर तिकडे क्रिमिया मध्ये रशियाने एस-४०० तैनात केले आहे. बिटकॉइचा बुडबुडा फुटल्यावर या वर्षी क्रिप्टो करन्सी कशी वाटचाल करेल हे देखील पाहणे रोचक ठरेल.
जसा वेळ मिळेल तसा हा धागा अपडेट करत राहीन.
P1

जाता जाता :-७ आकडा आणि त्याच्या गमती मागिल भागातुन या भागात देखील पहायला मिळतील का ? याच्या सध्या विचारात आहे. :)
‘Flash-Crash’ Moves Hit Currency Markets
It took seven minutes for the yen to surge through levels that have held through almost a decade.

मदनबाण.....

आधीचा भाग :-जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-६ } ट्रेड वॉर

प्रकटनधोरण

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

7 Jan 2019 - 7:56 pm | अर्धवटराव

जय हरि जय हरि.

मदनबाण's picture

14 Jan 2019 - 6:39 am | मदनबाण
विजुभाऊ's picture

14 Jan 2019 - 12:15 pm | विजुभाऊ

बिटकोईन बबल नाही हो म्हणता येणार.'त्याचा आजचा दर
1 Bitcoin = 2,50,863.53 Indian Rupee.

प्रश्न हा येतो की क्रिप्टो करन्सी चा वापर कसा करायचा?
आणि त्याच्या दरावर कोणाचे नियंत्रण असते

बिटकोईन बबल नाही हो म्हणता येणार.'त्याचा आजचा दर
1 Bitcoin = 2,50,863.53 Indian Rupee.

Yep, Bitcoin Was a Bubble. And It Popped.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jumbalaka Jumbalaka - En Swasa Kaatre