ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ५

टर्मीनेटर's picture
टर्मीनेटर in भटकंती
1 Jul 2018 - 6:52 pm

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ५

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

1 Jul 2018 - 8:18 pm | टर्मीनेटर

हा भाग लिहिताना एक प्रयोग केला आहे , काही ब्राउझर किंवा फोन वर फोटो बघताना काही समस्या येत असतील तर त्या निदर्शनास आणून द्याव्यात हि विनंती,

हरवलेला's picture

1 Jul 2018 - 9:31 pm | हरवलेला

प्रयोग आवडला. डेस्कटॉप वर सगळे फोटो दिसत आहेत. लई भारी !

टर्मीनेटर's picture

1 Jul 2018 - 9:35 pm | टर्मीनेटर

धन्यवाद @ हरवलेला.

प्रचेतस's picture

2 Jul 2018 - 8:38 am | प्रचेतस

प्रयोग आवडला.

मात्र छायाचित्रांमधे कॅप्शन्स टाकता आले तर अवश्य बघा. ममीज् च्या काही छायाचित्रांमध्ये ती ममी कोणाची हे कळत नाहीये.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 1:56 pm | टर्मीनेटर

हो कॅप्शन्स टाकायचा विचार आहे. हे नीट दिसेल कि नाही ह्याबद्दल थोडा साशंक होतो म्हणून आधी टाकली नाहीत.

Nitin Palkar's picture

1 Jul 2018 - 8:56 pm | Nitin Palkar

सुंदर वर्णन. खूपच माहितीप्रद. जेवढी वाचनीय त्याहून अधिक प्रेक्षणीय. मला desktop वर सर्व फोटोज अतिशय व्यवस्थित दिसले.

टर्मीनेटर's picture

1 Jul 2018 - 9:01 pm | टर्मीनेटर

धन्यवाद नितीनजी. काही फोन्स वर समस्या येण्याची शक्यता वाटत आहे. Android वर व्यवस्थित दिसतंय पण iphone वर कधी पुढच्या इमेज दिसतायत तर कधी नाही.

जेम्स वांड's picture

2 Jul 2018 - 8:33 am | जेम्स वांड

उत्तम प्रयोग संजय जी, सगळे फोटो अँड्रॉइड, पीसी दोन्हीवर उत्तम दिसतायत. भटकंती तर लाजवाबच! ह्या भागात खादाडी प्रकार थोडा कमी वाटला, अर्थात ते आमचे खादाडपण होय, बाकी झक्कासच!

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 2:11 pm | टर्मीनेटर

धन्यवाद जेम्स वांड जी.

प्रचेतस's picture

2 Jul 2018 - 8:37 am | प्रचेतस

अतिशय आवडला हा भाग.
हे संग्रहालय न चुकवण्याजोगेच.

तुतनखामेनच्या ममीच्या शोधाची रंजक कहाणीही लेखात सारांशाने यायला हवी होती. ही व्हॅली ऑफ किन्ग्स अपघातानेच सापडली होती. बहुधा तुमच्या आगामी भागांमधे हे येईलही.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 2:13 pm | टर्मीनेटर

धन्यवाद प्रचेतसजी. हो... तुत अंख अमुन बद्दल माहिती व्हॅली ऑफ किंग्स - लुक्झर संबंधित लेखात येईल.

अनिंद्य's picture

2 Jul 2018 - 11:41 am | अनिंद्य

@ टर्मीनेटर,

चित्रांचा नवीन प्रयोग आवडला. कसा केला त्याबद्दल तंत्रविभागात लिहावे असा आग्रह.

पु भा प्र,

अनिंद्य

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 2:02 pm | टर्मीनेटर

धन्यवाद अनिंद्यजी. कितपत explain करता येईल ह्याची खात्री नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही :)

अनिंद्य's picture

2 Jul 2018 - 11:48 am | अनिंद्य

ऑस्सम. सांगोपांग माहिती.

२०११ च्या क्रांती दरम्यान हिंसक जमावाकडून ह्या संग्रहालयाची तोडफोड झाली होती, त्यात अनेक प्राचीन वस्तूंची नासधूस व लुटालूट झाली....

- सगळ्या सो कॉल्ड 'क्रांतींमध्ये' कलाकृती आणि म्युझिअम का टार्गेट असतात कोण जाणे.

२०१८ वर्ष अखेर पर्यंत गिझा येथे पिरॅमिडस पासून २ कि.मी अंतरावर नवीन बांधण्यात आलेल्या भव्य इमारतीत स्थलांतर .....

- फारच रोचक डिझाईन आहे हे. नुकताच माझ्या एका जपानी मित्राने त्याचा 'कंसेप्ट व्हिडू' दाखिवला. त्यात ८०० मीटर लांबीची एक सलग पारदर्शी भिंत बांधण्यात येत आहे, काही ठिकाणी ही भिंत ४० मीटर उंच आहे ! (without visible supports ) त्यायोगे आतील वस्तू / वास्तू दर्शकांना बऱ्याच लांबूनही व्यवस्थित दिसू शकतील. एकूण खर्चाची मोठी रक्कम जपान सरकार देत आहे त्यामुळे काम वेळेत पूर्ण होईल असा होरा आहे. Can't wait to visit once its ready !

अनिंद्य

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 2:06 pm | टर्मीनेटर

खरं आहे. ग्रेट ईजिप्शियन म्युझिअम हा खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

अरे वा! नवीन प्रयोग आवडला.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 2:07 pm | टर्मीनेटर

धन्यवाद एस.

श्वेता२४'s picture

2 Jul 2018 - 1:39 pm | श्वेता२४

ममीफिकेशनची माहिती खूपच रोचक आहे. छान चालू आहे लेखमाला

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 2:09 pm | टर्मीनेटर

धन्यवाद श्वेताजी.

छान आहे सर्व. याच भागाची वाट पाहात होतो.
फोटो स्लाइड देण्याचा नवीन प्रयोग आवडला. मोबाइलमधून धागा लगेच उघडतो आणि सर्व फोटो पटकन सरकून पाहाता येतात. चांगली कल्पना!

फोटोंच्या नवीन प्रयोगाबद्दल -
१) हा प्रयोग अजून कोणी केला नव्हता, त्याबद्दल धन्यवाद.
२) तुम्ही जो mittali dotcom/blog वापरला आहे तिथे जाऊन वाचला लेख परंतू mittali dot com त्याचे होमपेज सापडले नाही.
३) स्लाइडशोसाठी W3 container , <image class="mySlyde1/2/3" इत्यादी घेतलेले फीचर HTMLमध्ये आहे असं दिसतय. याचे एकदा template करून टाकतो.
४) फोटोची साइज 150 KB अथवा कमी आहे म्हणून फार झूम केल्यास विरळ होतात.
५)फोन मेमरीमधले मूळ फोटोंची साइज २ एमबीपेक्षा अधिक असल्यास गुगल फोटोवर अपलोड केल्यावर 700-800 KB साइज मिळायला हवी.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 5:51 pm | टर्मीनेटर

२) तो माझ्या प्रस्तावित वैयक्तिक ब्लॉग चा पत्ता आहे त्यामुळे होमपेज नाही सापडणार.
३) template मध्ये w3.css आणि HTML , जावा स्क्रिप्ट चा वापर केला असून, ते मिपावर दर्शवण्यासाठी iframe चा वापर केला आहे.
५) मूळ फोटोंची साईझ सरासरी ४ एमबी असूनही गुगल फोटोवर अपलोड केल्यावर ती फारच कमी झाली आहे. (कोणतीही सेटिंग न बदलता.)

"**५) मूळ फोटोंची साईझ सरासरी ४ एमबी असूनही गुगल फोटोवर अपलोड केल्यावर ती फारच कमी झाली आहे. (कोणतीही सेटिंग न बदलता****"

काही डिवाइसमधून "गुगल फोटो" या क्लाउड स्टोरिजवर बॅकअप/अपलोड केले जात असताना ते भयानक कम्प्रेस केले जातात ( असा काही कोड असावा.)
त्यास पर्याय म्हणजे >> photo dot google dot com साइट उघडणे,>>albums + केल्यावर >> मेमरीतला तो फोटो निवडून अपलोडचे बटण दाबल्यावर>>> दोन पर्याय दिसतील - अ)हाइ क्वॅालटी क्विक अपलोड रेडिओ बटण इथेच ओन असते ब) फुल रेझलुशन अपलोड this will reduce your available free 15GB storage.

तर काही विशेष फोटोंसाठी पर्याय (ब) घ्या आणि पाहा काय फरक पडतो. हे होताना MB used दिसेलच. यानंतर या फोटोची शेअर लिंक घ्या. तुतखामेनच्या मुखवट्यांचे ट्राइअल करून पाहा.
फ्री स्टोरिजची मर्यादा प्रत्येक डिसाइसला देतात का/ प्रत्येक गुगल मेल अकाउंटला मिळते ते जाणकार सांगतीलच. मेल अकाउंटला असल्यास चिंता नाही.

टर्मीनेटर's picture

2 Jul 2018 - 6:31 pm | टर्मीनेटर

प्रत्येक फोटो सिलेक्ट करून अपलोड केला आहे... तुत अंख अमुन च्या मुखवट्याचा मूळ फोटोच चांगला नाही आलाय, त्याचा आणि ममीज चे फोटो काढायला मनाई आहे त्यामुळे ते फोकस सेट न करता Randamly काढले आहेत.

कंजूस's picture

2 Jul 2018 - 6:20 pm | कंजूस

>>>३) template मध्ये w3.css आणि HTML , जावा स्क्रिप्ट चा वापर केला असून, ते मिपावर दर्शवण्यासाठी iframe चा वापर केला आहे.>>>>

हो, तो कोड मिळाला iframe सह.

रंगीला रतन's picture

3 Jul 2018 - 6:47 pm | रंगीला रतन

झकास चालू आहे ट्रीप! प्रयोग पण आवडला.

टर्मीनेटर's picture

4 Jul 2018 - 1:57 pm | टर्मीनेटर

धन्यवाद रंगीला रतनजी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2018 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे

हा भागही मस्तं आहे. नवीन प्रयोग आवडला !

टर्मीनेटर's picture

4 Jul 2018 - 1:58 pm | टर्मीनेटर

धन्यवाद डॉक्टर.

यशोधरा's picture

5 Jul 2018 - 9:08 pm | यशोधरा

छान! आवडला हाही भाग.

टर्मीनेटर's picture

5 Jul 2018 - 10:37 pm | टर्मीनेटर

धन्यवाद यशोधराजी.

दुर्गविहारी's picture

6 Jul 2018 - 10:40 am | दुर्गविहारी

मस्तच झालाय हा भाग. बरीच नवीन माहिती समजते आहे. धन्यवाद. पु.भा.प्र.

टर्मीनेटर's picture

6 Jul 2018 - 1:36 pm | टर्मीनेटर

धन्यवाद दुर्गविहारीजी.

adya82's picture

19 Sep 2019 - 3:24 pm | adya82

Sir, sadharan kiti expense zala including tickets, visa, stay, food, entry fees & site seeing

adya82's picture

19 Sep 2019 - 3:32 pm | adya82

Tumacha contact number share karal ka?

टर्मीनेटर's picture

20 Sep 2019 - 10:03 am | टर्मीनेटर

तुम्हाला व्यक्तिगत संदेश पाठवला आहे.
शेवटच्या १२ व्या भागात माझा ईमेल आयडी. दिला आहे, त्यावर आपण संपर्क साधू शकता.
धन्यवाद.