ती शिंकं…

Anonymous's picture
Anonymous in जनातलं, मनातलं
9 Jun 2016 - 3:19 pm

साधारणपणे १९८९-९० ची गोष्ट. खरे कुटुंबीयांकडे राहायचो मी बोरिवलीत. राहत्या घराजवळून ३ बिल्डींग्सच्या अंतरावर. सकाळी काका अमोल (माझा वर्ग मित्र) त्याचा मोठा भाऊ, खरे काका, सर्वांची घाई आपापल्या कामाला बाहेर पडायची.
माझ्या तोंडात ब्रश… बेसिन जवळ उभा, त्यात पोटात जरा आवाज येऊ लागला, ‘हुरडा’ पडण्याची वेळ झाली होती माझ्या लक्षात आले!

ओ_ओ असा काही चेहरा झालेला माझा

पण आत आधीच अमोल गेलेला…मनात म्हणालो… हम्म अजून ५मिनट तरी तग धरावा लागेलच!

आणि तो दुर्दैवी क्षण… ती शिंकं
काय पाप केलेले काय माहीत, असली भयानक अवस्था विचारू नका! तोंडात ब्रश… तो सफेद झाग उडू नये त्या सुंदर परिसरात म्हणून झालेले अतोनात प्रयत्न आणि त्या प्रयत्नामुळे जो काय प्रसंग जाहला चड्डीत!

बास रे बास!

काही क्षण आयुष्यात का येतात असा तो क्षण आणि… ती शिंकं!

#सशुश्रीके

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

म्हणून मिपावर असे लेख पडतात काय तुमचे

आत्ता कारण समजले

आदिजोशी's picture

9 Jun 2016 - 4:39 pm | आदिजोशी

अशा जिलब्या पाडून नका स्वतःच हसं करून घेऊ. लिखाण बर्‍यापैकी जमतं तुम्हाला हे आधीच्या काही लेखांवरून कळलंय. पण कुठल्याही 'पाद्रट' घटनेचा लेख करून थोडंफार कमावलेलंही गमवून बसाल.
लिखाणातला संयम हा उत्तम लेखक होण्याची पहिली पायरी आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jun 2016 - 5:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१.

-दिलीप बिरुटे

मराठी कथालेखक's picture

9 Jun 2016 - 5:03 pm | मराठी कथालेखक

+१

राजा मनाचा's picture

9 Jun 2016 - 6:00 pm | राजा मनाचा

जे झाले ते लिहिले, पण घाणेरडा वास तुमच्या प्रतिसादा च्या बाजूने का येतोय?

सूड's picture

9 Jun 2016 - 7:01 pm | सूड

अरे वा!! नवीन आयडी का? अभिनंदन.

टवाळ कार्टा's picture

9 Jun 2016 - 4:58 pm | टवाळ कार्टा

=))

आता थांबलं का असं व्हायचं ?

मृत्युन्जय's picture

9 Jun 2016 - 6:51 pm | मृत्युन्जय

तुमचे सुरुवातीचे काही लेख बरे वाटले होते. पण या जिल्ब्या नकोश्या वाटताहेत. स्प्ष्टोक्तीबद्दल दिलगीर आहे पण तुम्ही थोडा विचार करुन लेख पाडलेत तर तुमच्या उपजत लेखनप्रतिभेला योग्य तो न्याय मिळेल आणि वाचकांकडुन देखील योग्य ते प्रतिसाद मिळतील.