मी आणि माझा मित्र नेटवर्क सायन्स मधील एका समस्येवर काम करीत आहोत. सामुहीक मत तयार होण्याच्या प्रक्रीयेचा अभ्यास करण्याचा आमचा उद्देश्य आहे. यासाठी काही माहिती जमा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक लहान प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये राजकीय मुद्यांवरची तुमची मते, फक्त १० वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात मागवलेली आहेत. ही माहीती भरून आम्हाला अभ्यासासाठी मदत करावी अशी आमची विनंती आहे,
ही उत्तरे देण्यासाठी स्वत:चे नाव देण्याची गरज नसल्याने इथे व्यक्त केलेली मते पूर्णत: सुरक्षित असतील याची आम्ही हमी देतो. तसेच अर्ध्या सोडवलेल्या प्रश्नावलीचा उपयोग अभ्यासासाठी होणार नसल्याने, सर्व (१०) प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी विनंती करतो. खाली प्रश्नावलीच्या मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही लिंक्स दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एकच लिंक वापरावी. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या निष्कर्षांची माहिती मी इथे लिहीन. धन्यवाद.
मराठी लिंक : https://www.surveymonkey.com/r/SQ5CVJS
इंग्रजी लिंक : https://www.surveymonkey.com/r/WBVHBWK
प्रतिक्रिया
28 Dec 2015 - 5:29 pm | अभ्या..
ह्यातल्या एकेक प्रश्नावर इथे टेराबायटी चर्चा झडल्या असल्याने उत्तरे देणे बरेचसे सुसह्य झाले. ;)
निष्कर्षांच्या प्रतिक्षेत.
28 Dec 2015 - 5:49 pm | कलंत्री
अत्यल्प वेळात माहिती देता आली.
28 Dec 2015 - 6:03 pm | नाव आडनाव
माहिती भरली.
28 Dec 2015 - 6:16 pm | उगा काहितरीच
माहिती भरली ! आता निष्कर्ष वाचन्यास उत्सुक .
28 Dec 2015 - 6:19 pm | अजया
माहिती भरली.
29 Dec 2015 - 2:01 pm | प्राची अश्विनी
माहिती भरली.
29 Dec 2015 - 2:37 pm | असा मी असामी
माहिती भरली.
29 Dec 2015 - 2:49 pm | शान्तिप्रिय
माहिती भरली.
29 Dec 2015 - 3:11 pm | भक्त प्रल्हाद
माहीती भरली.
29 Dec 2015 - 3:18 pm | मोगा
दिली उत्तरे
30 Dec 2015 - 3:24 pm | gogglya
निष्कर्षांच्या प्रतिक्षेत...
30 Dec 2015 - 6:25 pm | सरल मान
.
30 Dec 2015 - 6:33 pm | कपिलमुनी
मिपावर नक्षलवादावर चर्चा झाली असल्यास कोणी दुवे देउन दुवा घेइल काय ?
30 Dec 2015 - 6:37 pm | पद्मावति
माहिती भरली आहे.
30 Dec 2015 - 7:26 pm | कंजूस
रेड सन/श्रावण मोडक/नक्षलवाद? : http://www.misalpav.com/node/11878
30 Dec 2015 - 7:40 pm | शब्दबम्बाळ
माहिती भरली आहे.
31 Dec 2015 - 2:42 am | श्रीरंग_जोशी
रोचक प्रश्नावलीची उत्तरे दिली आहेत.
या अभ्यासाचे निष्कर्ष मिपावर प्रकाशित करावे.
1 Jan 2016 - 4:58 pm | आदूबाळ
निष्कर्षापेक्षा मेथडॉलॉजी महत्त्वाची आहे.
31 Dec 2015 - 2:58 am | इडली डोसा
या अभ्यासाचे निष्कर्ष कळवा.
31 Dec 2015 - 3:17 am | सौन्दर्य
प्रश्नावली भरली.
31 Dec 2015 - 7:41 am | मुक्त विहारि
कारण मी उमेदवाराने केलेले समाजकार्य बघून मगच मत देतो.
मग भले तो उमेदवार निवडून येवो की न येवो.
31 Dec 2015 - 4:19 pm | यशोधरा
माहिती भरली. मुविंशी सह्मत.
निष्कर्ष जरुर कळवा.
1 Jan 2016 - 4:47 pm | इरसाल
मी ही भरली माहिती
1 Jan 2016 - 9:21 pm | वगिश
माहिती भरली. निष्कर्ष कळवा.