मी आणि माझा मित्र नेटवर्क सायन्स मधील एका समस्येवर काम करीत आहोत. सामुहीक मत तयार होण्याच्या प्रक्रीयेचा अभ्यास करण्याचा आमचा उद्देश्य आहे. यासाठी काही माहिती जमा करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही एक लहान प्रश्नावली तयार केलेली आहे. या प्रश्नावलीमध्ये राजकीय मुद्यांवरची तुमची मते, फक्त १० वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपात मागवलेली आहेत. ही माहीती भरून आम्हाला अभ्यासासाठी मदत करावी अशी आमची विनंती आहे,
ही उत्तरे देण्यासाठी स्वत:चे नाव देण्याची गरज नसल्याने इथे व्यक्त केलेली मते पूर्णत: सुरक्षित असतील याची आम्ही हमी देतो. तसेच अर्ध्या सोडवलेल्या प्रश्नावलीचा उपयोग अभ्यासासाठी होणार नसल्याने, सर्व (१०) प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी विनंती करतो. खाली प्रश्नावलीच्या मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही लिंक्स दिलेल्या आहेत. यापैकी कोणतीही एकच लिंक वापरावी. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याच्या निष्कर्षांची माहिती मी इथे लिहीन. धन्यवाद.
मराठी लिंक : https://www.surveymonkey.com/r/SQ5CVJS
इंग्रजी लिंक : https://www.surveymonkey.com/r/WBVHBWK
वर्गीकरण
वाचने
4686
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्यातल्या एकेक प्रश्नावर इथे
३० सेकंदाचा कालावधी लागला,
माहिती भरली.
माहिती भरली ! आता निष्कर्ष
माहिती भरली.
माहिती भरली.
माहिती भरली.
माहिती भरली.
माहीती भरली.
...
माहीती भरली आहे.
भरला....
माहिती भरली
माहिती भरली आहे.
रेड सन/श्रावण मोडक/नक्षलवाद?
माहिती भरली आहे.
रोचक प्रश्नावली
निष्कर्षापेक्षा मेथडॉलॉजी
In reply to रोचक प्रश्नावली by श्रीरंग_जोशी
माहीती भरली.
प्रश्नावली भरली
पहिल्या प्रश्र्नाला अधिक पर्याय हवे होते.
माहिती भरली. मुविंशी सह्मत.
मी ही भरली माहिती
माहिती भरली. निष्कर्ष कळवा.