(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !

दमामि's picture
दमामि in जे न देखे रवी...
5 Jun 2015 - 2:50 pm

आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा !

नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा।
होशील बकरा। ताजाताजा।।
लेख तू टाकसी । झुंडीने जमती
शिंगे उगारती। जुने नवे ।।
जास्त त्या रे माशा। करिती तमाशा।
पण काही खाशा। भृंग त्यात ।।
रेवा पै अजया। अनाहिता ताया।
कौतुक कराया। येती पुढे ।।
श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे
मधाची रे पुटे। जिभेवरी ।।
मग येई पुढे। चांडाळचौकडे।
ब्याट्या प्रगो सुडेचिमणा क्याप्टन ।।
चिमटे ते घेती। हैराण करती।
गुर्जीही पळती । तांब्या संगे ।।
चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज।
भारी यांना खाज। जिथे तिथे ।।
अनाहिता येती। घेउनिया काठी।
पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।।
कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं।
स्वबोल ते सत्य। वाटे यासी।।
दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप
डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।।
नाखु आणि टका। वल्ली मापं मिका
स्वॅप्स आणि बिका। भली मने।।
जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या
आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।।
जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत ।
ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।।
करिती कहर । माई कुरसुन्दीकर
बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।।
ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव।
चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।

अभंगधोरण

प्रतिक्रिया

पाटील हो's picture

5 Jun 2015 - 2:55 pm | पाटील हो

पेटलैस कि भावा .

गणेशा's picture

5 Jun 2015 - 2:55 pm | गणेशा

मस्त एकदम.. आवडले...

जेपी's picture

5 Jun 2015 - 3:12 pm | जेपी

चांगलय...

छान लिहीलंयस बरं टक्या!!

जेपी's picture

5 Jun 2015 - 3:25 pm | जेपी

तरीच दोनदा नाव आलय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Jun 2015 - 5:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

छान रे टक्या!! वयाच्या मानानी बरं लिहिलयसं. =))

चिमण अरे किती चिवचिव करशील?
शोभते का या वयाला?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Jun 2015 - 9:18 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझं वय माहितीये तुला म्हणजे आपण रिसेंटली भेटलो असणार नै का? केवढा आहे रे मी? =))

अरे चिमण, चारचौघात असा खाजगी गोष्टी बोलू नयेत .

पैसा's picture

5 Jun 2015 - 3:22 pm | पैसा

आयडी वय २ आठवडे आणि बर्‍याच कुंडल्या मांडल्यात की हो! बाकी असो. पण जयंतराव आणि माईसाहेब ही दोन नावे एका दमात घेतलेली बघून बेशुद्ध पडले आहे.

पण जयंतराव आणि माईसाहेब ही दोन नावे एका दमात घेतलेली बघून बेशुद्ध पडले आहे.

पैसा ताई..तुम्हीच काय साक्षात माई पण बेशुद्ध पडतील

चुकलामाकला's picture

5 Jun 2015 - 4:13 pm | चुकलामाकला

+१११

चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज।
भारी यांना खाज। जिथे तिथे ।।
अनाहिता येती। घेउनिया काठी।
पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।।

यासाठी सलाम ! ..जबराट

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Jun 2015 - 9:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चौकडीमधे माझा उल्लेख केलाय म्हणुन सांगतो. सगळ्या अनाहितांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्या अ‍ॅटलिस्ट माझ्यासाठी काठी आणणार नाहीत ह्याची खात्री. आणि पळुन नक्कीचं जाणार नाही =))

अरे चिमणु, ओव्हर कॅोन्फिडन्स म्हणतात बरं याला!

आदूबाळ's picture

5 Jun 2015 - 3:46 pm | आदूबाळ

जबरीही!

पिलीयन रायडर's picture

5 Jun 2015 - 3:53 pm | पिलीयन रायडर

नव्या बाटलीत जुनी दारु आहे का ही?

मुक्त विहारि's picture

5 Jun 2015 - 4:36 pm | मुक्त विहारि

आणि तो पण,

नाना-माई पंथातला.

टका चा आहे म्हणे हा डु आयडी .. संदर्भः ७ जुन चा कटटा वृतांत ;)

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 9:31 pm | टवाळ कार्टा

खिक्क...चायला हा दमामि माझ्यामुळे फुटेज खाणार

एक च गोष्ट आहे, तुला काय आणि तुझ्या डु आयडीला काय, फूटेज मिळतंय की नाही?

दमामिला टकाचा डु आय डी का समजताय?मग त्याला फुटेज मिळणारच!

दमामि's picture

9 Jun 2015 - 12:16 am | दमामि

हो आणि नंतर,फोटोला हार!

मुक्त विहारि's picture

5 Jun 2015 - 4:35 pm | मुक्त विहारि

छान लिहीले आहे.

इसे बात पे एक कट्टा आप के साथ.

पण........

"ज्ञानोबा पैजार । माई कुरसुन्दीकर ।
आणि जयंतराव। लोकं थोर ।।"

पैजार बुवांच्या आणि जयंतरावांच्या पंगतीला "माई"??????????

ये बात कुछ हजम नही हुई.दोस्त, फिरसे कोशीस करो.

दमामि's picture

5 Jun 2015 - 4:56 pm | दमामि

जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत ।
ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।।

करिती कहर । माई कुरसुन्दीकर ।
बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।।

संमं, तेवढा बदल करता येइल का?

मुक्त विहारि's picture

5 Jun 2015 - 5:54 pm | मुक्त विहारि

चूक करतो तो माणूस...

केलेली चूक मान्य करतो आणि ती परत-परत होवू देत नाही, तो भला माणूस.

चुक अमान्य करून, उगाचच वाद-विवाद करत चिखल-फेक करतो तो, राक्षस.

असो,

चुक मान्य करून सुधारलीत, भले माणूस दिसता.

एक कट्टा आप के साथ.

(नेहमीच, भल्या माणसांच्या शोधात असलेला सामान्य माणूस) मुवि

gogglya's picture

5 Jun 2015 - 5:57 pm | gogglya

+१११११११११११

दमामि's picture

5 Jun 2015 - 6:20 pm | दमामि

मुवि, धन्यवाद!
कट्टा करायला नक्कीच आवडेल. बघु, कधी योग येतो. (पण बरेच कट्टे कस्काय वर ठरतात म्हणे, आणि मी। कुठल्याच ग्रुप वर नाही.)

मुक्त विहारि's picture

5 Jun 2015 - 6:32 pm | मुक्त विहारि

मी पण नाही.

कट्ट्याचे धागे येतच असतात.

निदान मी तरी, कट्टा ठरला की, धागा काढतो. (कदाचित एखाद-दोन अपवाद असतील)

मुंबईच्या आसपास असाल तर, १५ जूनला डोंबोली कट्टा आहे.

पुण्याच्या आसपास असाल तर, ६आणि ७ जून, असे २ कट्टे आहेत.

परदेशी असाल तर, तुम्ही इथे आलात की, तारीख सांगा, करू कट्टा.

१५ जूनला प्रयत्न करीन, नक्की!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2015 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

सगळे मिपाकट्टे मिपावरच धागे काढून, (कधी कधी जरा जास्तच ;) ) चर्चा करून, प्रकटपणे होतात.

काही लोक फक्त व्हॉट्सपवर चर्चा करून करत असल्यास ते खाजगी कट्टे समजा. मिपाचा त्यांच्याशी काही संबंध नाही :)

असंका's picture

5 Jun 2015 - 4:52 pm | असंका

सतिश गावडे कसे सुटले? हेवन्वासी होऊ असंही म्हटलंय...

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Jun 2015 - 4:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))

द मामि दोन आठवड्यात केवढा हा अभ्यास केलास गं/रे!

दमामि's picture

5 Jun 2015 - 5:47 pm | दमामि

संमं, धन्यावाद!

अजयातै, द मामि नव्हे, दमामि आहे.

मोहनराव's picture

5 Jun 2015 - 5:28 pm | मोहनराव

चांगलं आहे

अजया's picture

5 Jun 2015 - 5:29 pm | अजया

मामी मी तुला वळकलंय!

दमामि's picture

5 Jun 2015 - 5:30 pm | दमामि

घाबल्लो ना मी !

श्रीरंग_जोशी's picture

5 Jun 2015 - 5:56 pm | श्रीरंग_जोशी

कल्पकता आवडली.

श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे

या ओळीतला श्रीरंग म्हणजे मीच का? मिपावर चित्रपट परिक्षणासाठी प्रसिद्ध असलेला श्रीरंग हा आयडी अन त्यामागचा व्यक्ती वेगळा आहे.

तुम्ही च, गोग्गो लिहिणारे!:)

श्रीरंग_जोशी's picture

5 Jun 2015 - 6:24 pm | श्रीरंग_जोशी

मी तर फाटक्या तोंडाचा म्हणून कुप्रसिद्ध आहे हो मिपावर.

बाकी प्राडॉ अन वेल्लाभट यांच्यासारख्या विभूतींच्या रांगेत मला बसवले हा मी माझा सन्मान समजतो.

दमामि's picture

5 Jun 2015 - 6:30 pm | दमामि

काहिही हा श्री!

बॅटमॅन's picture

5 Jun 2015 - 6:32 pm | बॅटमॅन

आयला जबराट लिहिलंय!!!!!!!!

तु प्रतिसाद दिलास भरुन पावलो.

-हिमामी

आदूबाळ's picture

5 Jun 2015 - 6:48 pm | आदूबाळ

हिमामी

लोल!

नाखु's picture

6 Jun 2015 - 1:10 pm | नाखु

बिन्-तोड पाणी आवडला
हमामी नाखुस

हमाम साबण मिळतो का हो आजकाल?
...... हमाम, हमाम, हमाम!!!
नॅास्स्टॅल्जिक दमामि

गहिवरल्या गेले आहे!

किसन शिंदे's picture

6 Jun 2015 - 1:06 pm | किसन शिंदे

दमामि आपण पूर्वी कधी भेटलोय का? :)

दमामि's picture

6 Jun 2015 - 2:37 pm | दमामि

तुमी पन वलाकलत की काय?:)

ओ दमामि सांगा ना.... 'सगा' का नाही या कवितेत?

नाखु's picture

6 Jun 2015 - 3:34 pm | नाखु

सगा नावाचा सोगा सोडायला तयार नाहीत असे दिसतें !

>"नेमका गुंड्याभाऊ कट्ट्याला गेलाय नाही तर त्यासच सांगीतले असते शोधावयांस" इती चिमण.

पुन्हा चर्‍हाट
नाखुस

सतिश गावडे's picture

7 Jun 2015 - 4:37 pm | सतिश गावडे

मीच दमामि नसेन कशावरुन? तीन ज्ञात आयडींच्या जोडीला एखादा डुआयडी घेणे फार अवघड नाही. ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jun 2015 - 7:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लिहायची पद्धत कळते. असो. टकाकट्ट्याचा वृत्तांत कधी यायचा?

सतिश गावडे's picture

8 Jun 2015 - 10:06 am | सतिश गावडे

लिहायची पद्धत कळते.

ते आहेच. एका "बहू"रुपी आयडीला आम्ही तिच्या प्रत्येक रुपात केवळ लेखनशैलीवरुन ओळखलं आहे.

दमामि's picture

8 Jun 2015 - 10:27 am | दमामि

कोण रे तो??????

सतिश गावडे's picture

8 Jun 2015 - 10:30 am | सतिश गावडे

आहे एक जण इथे. सध्या पातळ चिखलात दगड मारणे बंद केले आहे त्यामुळे नाव घेत नाही. तू भेटलास की संगतो.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jun 2015 - 11:33 am | अत्रुप्त आत्मा

@सध्या पातळ चिखलात दगड मारणे बंद केले आहे>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

दमामि's picture

9 Jun 2015 - 12:19 am | दमामि

रच्याकने,
चिखलाची प्रतवारी कशी करतात हो?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 8:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

कोण्रेतो??

दमामि's picture

9 Jun 2015 - 12:17 am | दमामि

बोला बिन्दास्त!

तिमा's picture

6 Jun 2015 - 6:52 pm | तिमा

भली मने या सदर्‍यात 'तिमा' नाही म्हणून जाहीर निषेध! निदान चौकडीमधे पांचवा घुसवायचा.

दमामि's picture

6 Jun 2015 - 6:57 pm | दमामि

सगा , तिमा , कन्फ्यु़ज्ड अकाउंट ..... लिश्ट करा.
पार्ट २ लिहून टाकू.

जेपी's picture

6 Jun 2015 - 8:30 pm | जेपी

टक्या 50 करायचे का 100 ते जरुर कळल..

हाफशेंच्युरी निमीत्त टक्या आणी दमामि चा सत्कार हमाम सोप आणी हिमामी तेल देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुक - जेपी आणी तमाम हेवनवाशी कार्यकर्ते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Jun 2015 - 9:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपण एका माणसाला एकचं गिफ्ट द्यायचं ठरवलेलं आहे जेपी. उगीचं खर्च का वाढवताय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jun 2015 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकाला साबण आणि दुसर्‍याला तेल लावा... हाकानाका :) ;)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jun 2015 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा

@ आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत>> अस्सं व्हय!!!
बरा प्रयत्न केलायत हो आत्म हत्येचा! ;-)

दमामि's picture

7 Jun 2015 - 7:19 am | दमामि

आत्मुस अमर आहे !!!!

स्पंदना's picture

7 Jun 2015 - 10:23 am | स्पंदना

हो ना.
तेरावं कधी?

भोजनेच्छुक स्पंदना!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Jun 2015 - 10:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तेराव्याला तुम्ही छान कोल्हापुरी पांढरा-तांबडा करताय का आत्ता घालु मग लगेचं =))

ओ आधी गचकू तरी द्या, चालले पांढरा रस्सा ओरपायला! हावरट कुठचे!

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jun 2015 - 6:22 am | अत्रुप्त आत्मा

@ ओ आधी गचकू तरी द्या,>>> :-D "मारा हो तिच्यायला एकदाचे!" ;-)

आमचे येथे जालीय अंत्येष्टि ते तेराव्या पर्यंत सर्व विधि करुन मिळतिल.
डुआयडिं ना वि शेष सवलत! ;-)
मुळ आयडी सह अंत्य संस्काराला हजर रहाण्याची मुभा! :P
फ़क्त येताना मृत्युस कारणिभूत झालेला "दगड" , मडके फ़ोडण्यास आणावा!

यशोधरा's picture

8 Jun 2015 - 7:30 am | यशोधरा

हरे राम! काय विषय सक्काळी सक्काळी!

लोल! जालीय अंतिमसंस्कार ही कमाल ऐड्या आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा, बुवा ! अजून एक 'इनो'व्हेटीव्ह व्यवसाय ! जाहिरातही तयार आहेच. होऊन जाऊ द्या. =))

स्पंदना's picture

8 Jun 2015 - 10:15 am | स्पंदना

चिमणू , बाबा बाराव्याला भात आमटी, तेराव्याला गोडं, आणि चौदाव्या दिवशी मटण असे माईसाहेबांचे हे (म्हणजे वाळलेले गवत) म्हणतात.

मग तर चौदाव्यालाच हजेरी लावाय लागती.

तेराव्याला येईन रे दमामि!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Jun 2015 - 8:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणु :O

राघवेंद्र's picture

7 Jun 2015 - 7:55 am | राघवेंद्र

मस्त जमले आहे.

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 2:10 pm | टवाळ कार्टा

हायला..आपण तर फ्यॅण झालो

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 2:20 pm | टवाळ कार्टा

पैले लोगां मेरेकू ब्यॅट्यॅका डूआयडी बोल्ते
फिर तेरेकू मेरा डूआयडी बोल्ते
परसूं किसी आउर को तेरा डूआयडी बोलेंगे

ये मिपाकरां सबकू बैंगन सम्झते

बघो तो, कयसा मिपाकर हय ये। मेरे को अनाहिता बनाके मोकळा हो गये। मय तो कट्टे पे था हिच नय,फिरबि तोंड को थाळी पुसा रहे हय?

सतिश गावडे's picture

8 Jun 2015 - 7:57 pm | सतिश गावडे

मान्या रे दमामि तेरेको. सबको पुरके ऊर्या हय. अगली बार मिलेगा तो मय तेरेको हमारे अरॆयाके सायीकिरन में पांढरा रस्सा और तांबडा रस्सा वाला जेवण खिलाता हय.

दमामि म्हणजे टक्याच ते मेल्या!! तू पण ना..

सदस्यनाम's picture

8 Jun 2015 - 8:27 pm | सदस्यनाम

दोन दोन आयडी घेऊन तरी असे काय तीर मारलेत देव जाणे. अनाहिता मापं काढतेत. बाकीचे चेष्टा करतेत.
फुक्कट कव्तुक झालय नुसते.

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 9:11 pm | टवाळ कार्टा

खिक्क...जळ्ळतात सग्गळ्ळे