Skip to main content

(नवमि)पाखरास...अर्थात दमामि म्हणे !

लेखक दमामि यांनी शुक्रवार, 05/06/2015 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा ! नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा। होशील बकरा। ताजाताजा।। लेख तू टाकसी । झुंडीने जमती शिंगे उगारती। जुने नवे ।। जास्त त्या रे माशा। करिती तमाशा। पण काही खाशा। भृंग त्यात ।। रेवा पै अजया। अनाहिता ताया। कौतुक कराया। येती पुढे ।। श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे मधाची रे पुटे। जिभेवरी ।। मग येई पुढे। चांडाळचौकडे। ब्याट्या प्रगो सुडेचिमणा क्याप्टन ।। चिमटे ते घेती। हैराण करती। गुर्जीही पळती । तांब्या संगे ।। चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज। भारी यांना खाज। जिथे तिथे ।। अनाहिता येती। घेउनिया काठी। पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।। कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं। स्वबोल ते सत्य। वाटे यासी।। दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप। डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।। नाखु आणि टका। वल्ली मापं मिकास्वॅप्स आणि बिका। भली मने।। जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या। आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।। जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत । ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।। करिती कहर । माई कुरसुन्दीकर । बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।। ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव। चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 19333
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

तेराव्याला तुम्ही छान कोल्हापुरी पांढरा-तांबडा करताय का आत्ता घालु मग लगेचं =))

In reply to by दमामि

@ ओ आधी गचकू तरी द्या,>>> :-D "मारा हो तिच्यायला एकदाचे!" ;-) आमचे येथे जालीय अंत्येष्टि ते तेराव्या पर्यंत सर्व विधि करुन मिळतिल. डुआयडिं ना वि शेष सवलत! ;-) मुळ आयडी सह अंत्य संस्काराला हजर रहाण्याची मुभा! :P फ़क्त येताना मृत्युस कारणिभूत झालेला "दगड" , मडके फ़ोडण्यास आणावा!

In reply to by अत्रुप्त आत्मा

वा, वा, बुवा ! अजून एक 'इनो'व्हेटीव्ह व्यवसाय ! जाहिरातही तयार आहेच. होऊन जाऊ द्या. =))

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चिमणू , बाबा बाराव्याला भात आमटी, तेराव्याला गोडं, आणि चौदाव्या दिवशी मटण असे माईसाहेबांचे हे (म्हणजे वाळलेले गवत) म्हणतात.

मस्त जमले आहे.

पैले लोगां मेरेकू ब्यॅट्यॅका डूआयडी बोल्ते फिर तेरेकू मेरा डूआयडी बोल्ते परसूं किसी आउर को तेरा डूआयडी बोलेंगे ये मिपाकरां सबकू बैंगन सम्झते

बघो तो, कयसा मिपाकर हय ये। मेरे को अनाहिता बनाके मोकळा हो गये। मय तो कट्टे पे था हिच नय,फिरबि तोंड को थाळी पुसा रहे हय?

In reply to by दमामि

मान्या रे दमामि तेरेको. सबको पुरके ऊर्या हय. अगली बार मिलेगा तो मय तेरेको हमारे अरॆयाके सायीकिरन में पांढरा रस्सा और तांबडा रस्सा वाला जेवण खिलाता हय.

In reply to by सूड

दोन दोन आयडी घेऊन तरी असे काय तीर मारलेत देव जाणे. अनाहिता मापं काढतेत. बाकीचे चेष्टा करतेत. फुक्कट कव्तुक झालय नुसते.

In reply to by टवाळ कार्टा

तुम्हाला टेंपोत बसवलं असं एका धाग्यात वाचलं त्याविषयी थोडसं लिहाल का टका सर.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

लिहाल का टका सर
स्पा आणि त्याच्या संक्षी सरांची आठवण आली.. (गेले ते दिवस.. !! ते पूर्वीचं मिपा आज रह्यल नै बगा..!! वगैरे वगैरे)

In reply to by सदस्यनाम

कदाचित मद्यपान करणारे तसे न करणार्‍याला जो सल्ला देतात तो इथे लागू होईल. (म्हंजे स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्यातली मजा कळणार नाही.)

सर्वच प्रतिसादकांचे आभार. बाकी चालू द्या.