स्मार्ट बनी in पाककृती 6 Aug 2008 - 4:17 am १ वाटि कणिक १ वाटि पाणी २ चमचे बेकीन्ग पावडर अर्धि वाटि गूळ गूळ ,कणीक ,पाणी एकत्र करावेत बेकिन्ग पावडर मिक्स करावि आणी अर्धा तास ओव्हन मधे १५० (से ) डीग्रीज ला ठेवावे ...(३५० फ). मस्त पौष्टिक केक तयार.... स्मार्ट बनी प्रतिक्रिया विसर्लेला पदार्थ 6 Aug 2008 - 4:44 am | स्मार्ट बनी पाव वाटी तेल अथावा बटर मीक्स करायला वीसरू नका मस्त 6 Aug 2008 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती वाचून तरी पौष्टीक आणि चवीष्ट वाटत आहेच! पण तेल/लोण्याऐवजी तूप वापरलं तर? सहीच. 6 Aug 2008 - 10:03 am | स्नेहश्री खुपच सोप्पा आहे हा...!!! पण सध्या श्रावण आहे ना....मग नंतर करुन बघु नक्की. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी श्रावणा मधे चालेल 6 Aug 2008 - 10:59 am | स्मार्ट बनी हह्या त अन्डे नाहि तूप वापरऊन 6 Aug 2008 - 10:08 am | स्मार्ट बनी तूप वापरऊन चालेल कदचित ..मी अजून करून नाहि बघितले :) केळ्याचा केक 6 Aug 2008 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती मी केळ्याचा केक तूप वापरून केला होता ... मस्त लागतो तो पण छ्या! 8 Aug 2008 - 11:26 am | विसोबा खेचर छ्या! कैच्या कैच लागेल हा केक! असो... आपला, (मेरवानच्या केकचा प्रेमी) तात्या. हे पाहा आमच्या ग्रँटरोडावरचे मेरवानचे दुकान. उत्तम मावा केक, ब्रुममस्का, बनमस्का, पावमस्का, स्क्रँबल्ड अंडी, उत्तम आम्लेट, कडकमिठी चाय! क्या बात है... आपला, (मुंबईतल्या इराणी हॉटेलांचा प्रेमी) तात्या. कणकेचे दिवे 11 Aug 2008 - 11:48 pm | चित्रा दिव्यांच्या अमावस्येला करण्याचे कणकेचे दिवे कणकेत गूळ घालून उकडून काढतात, त्यासारखेच चवीला लागणार हे बहुदा. केक म्हणूनही चांगले लागेल बहुतेक.. अगदी! अगदी!! 12 Aug 2008 - 12:03 am | चतुरंग दिव्याच्या अवसेचे कणकेचे दिवेच लागणार हे मिक्श्चर! तरीही करुन बघायला हरकत नाही. कारण मला दिवे आवडतात, खायला आणि लावायलाही! :D चतुरंग
प्रतिक्रिया
6 Aug 2008 - 4:44 am | स्मार्ट बनी
पाव वाटी तेल अथावा बटर मीक्स करायला वीसरू नका
6 Aug 2008 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाचून तरी पौष्टीक आणि चवीष्ट वाटत आहेच! पण तेल/लोण्याऐवजी तूप वापरलं तर?
6 Aug 2008 - 10:03 am | स्नेहश्री
खुपच सोप्पा आहे हा...!!!
पण सध्या श्रावण आहे ना....मग नंतर करुन बघु नक्की.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
6 Aug 2008 - 10:59 am | स्मार्ट बनी
हह्या त अन्डे नाहि
6 Aug 2008 - 10:08 am | स्मार्ट बनी
तूप वापरऊन चालेल कदचित ..मी अजून करून नाहि बघितले :)
6 Aug 2008 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी केळ्याचा केक तूप वापरून केला होता ... मस्त लागतो तो पण
8 Aug 2008 - 11:26 am | विसोबा खेचर
छ्या! कैच्या कैच लागेल हा केक!
असो...
आपला,
(मेरवानच्या केकचा प्रेमी) तात्या.
हे पाहा आमच्या ग्रँटरोडावरचे मेरवानचे दुकान. उत्तम मावा केक, ब्रुममस्का, बनमस्का, पावमस्का, स्क्रँबल्ड अंडी, उत्तम आम्लेट, कडकमिठी चाय! क्या बात है...
आपला,
(मुंबईतल्या इराणी हॉटेलांचा प्रेमी) तात्या.
11 Aug 2008 - 11:48 pm | चित्रा
दिव्यांच्या अमावस्येला करण्याचे कणकेचे दिवे कणकेत गूळ घालून उकडून काढतात, त्यासारखेच चवीला लागणार हे बहुदा.
केक म्हणूनही चांगले लागेल बहुतेक..
12 Aug 2008 - 12:03 am | चतुरंग
दिव्याच्या अवसेचे कणकेचे दिवेच लागणार हे मिक्श्चर! तरीही करुन बघायला हरकत नाही.
कारण मला दिवे आवडतात, खायला आणि लावायलाही! :D
चतुरंग