१ वाटि कणिक
१ वाटि पाणी
२ चमचे बेकीन्ग पावडर
अर्धि वाटि गूळ
गूळ ,कणीक ,पाणी एकत्र करावेत
बेकिन्ग पावडर मिक्स करावि आणी अर्धा तास ओव्हन मधे १५० (से ) डीग्रीज ला ठेवावे ...(३५० फ).
मस्त पौष्टिक केक तयार....
स्मार्ट बनी
याद्या
6325
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
विसर्लेला पदार्थ
मस्त
सहीच.
In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
श्रावणा मधे चालेल
In reply to सहीच. by स्नेहश्री
तूप वापरऊन
In reply to मस्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
केळ्याचा केक
In reply to तूप वापरऊन by स्मार्ट बनी
छ्या!
कणकेचे दिवे
अगदी! अगदी!!
In reply to कणकेचे दिवे by चित्रा