लाल बहादुर शास्त्री जयंती......

_मनश्री_'s picture
_मनश्री_ in जनातलं, मनातलं
2 Oct 2014 - 2:23 pm

laal bahadur shastri

आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल

लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.

इतिहाससद्भावना

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

2 Oct 2014 - 2:52 pm | अनुप ढेरे

अभिवादन !

माम्लेदारचा पन्खा's picture

2 Oct 2014 - 2:58 pm | माम्लेदारचा पन्खा

शास्त्रींना विसरण्याचा शाप आहे....धागा काढल्याबद्दल अभिनंदन

_मनश्री_'s picture

2 Oct 2014 - 3:45 pm | _मनश्री_

शाप कि दुर्दैव ते माहीत नाही
पण हे मात्र खरय कि २ ऑक्टोबर म्हणजे गांधी एवढंच सगळ्यांच्या लक्षात रहात .
लाल बहादूर शास्त्रींची जयंती बरेच जण विसरतात

मृत्युन्जय's picture

2 Oct 2014 - 5:52 pm | मृत्युन्जय

मोठा माणूस. शास्त्रीजींना श्रद्धांजली. देश त्यांना न चुकता विसरतो हे देशाचे दुर्दैव.

जेपी's picture

2 Oct 2014 - 5:53 pm | जेपी

____/\____

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2014 - 5:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

शास्त्रीजींना श्रद्धांजली !

शिद's picture

2 Oct 2014 - 6:06 pm | शिद

विनम्र अभिवादन!

बाबा पाटील's picture

2 Oct 2014 - 7:28 pm | बाबा पाटील

शास्त्रीजींना श्रद्धांजली !

नानासाहेब नेफळे's picture

2 Oct 2014 - 7:42 pm | नानासाहेब नेफळे

लालबहादूर शास्त्री आणि त्यांचे राजकिय गुरु महात्मा गांधी यांची जयंती एकाच दिवशी यावी हाच एक विलक्षण योगायोग आहे, शास्त्रीजींनी साधेपणा सत्शीलता अभ्यासुवृत्ती हे गुण त्यांचे गुरु व प्रेरणास्थान महात्मा गांधीँकडून घेतले होते. शास्त्रीजींना अभिवादन.

मुक्त विहारि's picture

2 Oct 2014 - 10:44 pm | मुक्त विहारि

विनम्र अभिवादन!

अत्रन्गि पाउस's picture

3 Oct 2014 - 2:26 pm | अत्रन्गि पाउस

कोणेतहे गृहस्थ ? आपले पंतप्रधान होते का ? पण आडनाव तर 'शास्त्री' आहे ... ब्राम्हण? अरेरे ...
पण अभिवादन कशाला ? गणित येत होते का त्यांना नाही म्हणजे १ कोटी म्हणजे किती हे माहित होते त्यांना ?
नाही ??
बरे मग निर्लज्ज पणे खुर्चीला चिटकून राहणे ? ते हि नाही ? अरे काय हा अध:पात ...
बरे झाले फार वेळ टिकले नाहीत ... काय झाला असते कि देशाचे...
ह्म्म्म

पैसा's picture

3 Oct 2014 - 2:39 pm | पैसा

साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा

अगदी यथार्थ वर्णन आहे! या महान नेत्याला विनम्र अभिवादन!

एस's picture

3 Oct 2014 - 2:40 pm | एस

देशाच्या एका दुर्लक्षित शिल्पकाराला विनम्र अभिवादन! तुमचा प्रामाणिकपणा आणि तो पाळायला लागणारे धैर्य उच्चतम कोटीचे होते.

श्रीगुरुजी's picture

3 Oct 2014 - 2:52 pm | श्रीगुरुजी

लालबहादूर शास्त्रींइतके प्रामाणिक, साधे व उच्च विचारांचे नेते पूर्वीही दुर्मिळ होते आणि आजही दुर्मिळ आहेत.

रामपुरी's picture

3 Oct 2014 - 11:42 pm | रामपुरी

विनम्र अभिवादन.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Oct 2014 - 3:15 pm | प्रकाश घाटपांडे

लालबहादूर शास्त्रींच्या जयंतीला श्रद्धांजली वाहिली कि पुण्यतिथी असल्यासारखे वाटते. असो, असतात एकेकाच्या श्रद्धा!