भाईकाका, हॅपी बर्थडे टू यू...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
8 Nov 2007 - 6:30 am

राम राम भाईकाका,

आज फार चांगला योगयोग जुळून आला आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस, शिवाय ८ नोव्हेंबर, तुमचा वाढदिवस..! त्यामुळे सकाळी सकाळीच तुमच्या सुंदर स्मृतींचं अभ्यंगस्नान आम्हाला घडलं!

मी सर्व मिसळपावकरांच्या तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो..

तुमच्या लाडक्या पोष्टाचं चार रुपयांचं तिकिट डकवून ह्या पत्ररुपी शुभेच्छा पाठवत आहे, तेवढ्या गोड मानून घ्या...

हॅपी बर्थडे टू यू...भाईकाका!

तुमचाच,
तात्या.

संगीतसाहित्यिकशुभेच्छा

प्रतिक्रिया

इस्कुट's picture

8 Nov 2007 - 8:00 am | इस्कुट

भाईकाका,
तुमचे ते वाढदिवस...आणि आमचे मात्र काढदिवस...
.
.
.
.

तुम्ही होतात तोपर्यन्त ठिक होते हो...ताजे तवाने, मसालेदार, खुसखुशित, कुर्कुरित, खमन्ग कहितरी नवनविन मिळत होते.
.
.
.
.
काय सान्गु आता...
.
.
.
.
'मिसळपाव' खावुन दिवस ढकलावे लागताहेत हो आजकाल आम्हाला...
.
.
.
.

विसोबा खेचर's picture

8 Nov 2007 - 8:07 am | विसोबा खेचर

'मिसळपाव' खावुन दिवस ढकलावे लागताहेत हो आजकाल आम्हाला...

'मिसळपाव खाऊनच दिवस ढकला' असा आग्रह नाही! मिसळपाववरून चालते व्हा म्हणजे दिवस ढकलण्याची वेळ येणार नाही..!

सर्किट's picture

8 Nov 2007 - 11:22 am | सर्किट (not verified)

अहो, असे चिडू नका तात्या !

पुलं आता हयात नाहीत, म्हणून मिसळपावावर जगतोय, ही मिसळपावाची तारीफ आहे, तात्या !

बुधवार सकाळ आहे आता, म्हणून तुमच्य पटकन ध्यानात आले नसेल. संध्याकाळी पुन्हा विचार करा ;-)

- सर्किट

ख्रेडूत's picture

8 Nov 2007 - 8:49 am | ख्रेडूत

इस्कुट राव,
तुमी पयलं न्हाइसा..तुमच्यावानी हितं टिकाकार,टिकाकार१, पुरनपोळी ,पोष्टमन असली लई संकटं येउन गेल्याली हायेत! पन त्यो बेना तात्या सर्वासनी पुरुन उरल्याला हाये.. आनि मिसळपाव झ्यक्कास सुरू हाये.. आता तुमी किती दिवस टीकतायसा बगुया

तवा तुमच्यासकट सर्वासनी दिपवाळीच्या शुभेच्छा!

-खेडूत

विसोबा खेचर's picture

9 Nov 2007 - 1:10 am | विसोबा खेचर

तुमी पयलं न्हाइसा..तुमच्यावानी हितं टिकाकार,टिकाकार१, पुरनपोळी ,पोष्टमन असली लई संकटं येउन गेल्याली हायेत!

अरे खेडूता, असले छपन्न टीकाकार आपण अंगाखांद्यावर बाळगून असतो! आणि पुरणपोळीचं म्हणशील तर तिने अजून माझ्याशी कधीच पंगा घेतलेला नाही, त्यामुळे तिचं आमचं काहीच भांडण नाही!

बिचार्‍या ऐहिकसारखे काही टीकाकार माझ्यावर टीका करत स्वत:चे वेगळे ब्लॉग काढतात आणि जगतात!

राहता राहिला प्रश्न आमच्या पोष्टमनचा म्हणजे ज्ञानेश्वरीकिंग विन्याचा! तर त्याचं मी फारसं मनावर घेत नाही! तो बिचारा अजून खूप बालीश आहे, लहान आहे, पोरकट आहे! :) मारे ज्ञानेश्वरीचा अभ्यास वगैरे करतो (अभ्यास कसला करतो म्हणा घंट्याचा!) आणि दुसर्‍याच्या कौटुंबिक जीवनावर गरळ ओकणार्‍या कविता दुसर्‍याच नावाने इथे मिसळपाववर प्रकाशित करतो! आणि त्या इथून काढलेल्या पाहिल्यावर आकांडतांडव करतो आणि इथून चालू पडतो!

आता काय करावं या विन्याच्या कोतेपणापुढे! हसावं की रडावं तेच कळत नाही! अरे फोकलिच्या तू ज्ञानेश्वरी अभ्यासली आहेस ना? मग अजून कसा तुझा स्वभाव एवढा उथळ आणि कोता? अजून तुला महासागरात डुंबावसं वाटत नाही का रे? अजूनही तुझ्या आजूबाजूच्या डबक्यालाच तू महासागर कसा काय समजून राहिला आहेस रे विन्या चुतमारिच्या! :)

असो, आमच्या विनु मंकडने इथे तमाशा केलान आणि काही मंडळींचं म्हणे मिसळपाववरून लगेच मनबिन उडालं! गेले बाझवत रांडेचे.. मन उडालंय ना? मग नकाच येऊ इथे फोकलिच्यांनो!

भिकारचोट लेकाचे! :))

तात्या.

आनंदयात्री's picture

12 Nov 2007 - 4:07 pm | आनंदयात्री

आजची मिसळ कोल्हापुरी ....

नंदन's picture

8 Nov 2007 - 8:21 am | नंदन

भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे -

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ।।

[यस्मात्‌ = ज्या अर्थी, अहम्‌ = मी, क्षरम्‌ = नाशवंत जड क्षेत्राच्या तर, अतीतः = सर्व प्रकारे अतीत आहे, च = आणि, अक्षरात्‌ अपि = अविनाशी जीवात्म्यापेक्षा सुद्धा, उत्तमः = उत्तम आहे, अतः = त्या कारणाने, लोके = लोकामध्ये, च = आणि, वेदे (अपि) = वेदामध्ये सुद्धा, पुरुषोत्तमः = पुरुषोत्तम या नावाने, प्रथितः = प्रसिद्ध, अस्मि = मी आहे] - (संदर्भ - मराठी विकीपिडीया)

मिसळपावकरांना दिवाळीच्या आणि पुलंच्या वाढदिवसाच्याही मनःपूर्वक शुभेच्छा.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सर्किट's picture

8 Nov 2007 - 11:19 am | सर्किट (not verified)

प्रथितः पुरुषोत्तमः !!!!

वा वा वा !!

भगवद्गीता आणि पुलं, म्हणजे सोनेपे सुहागा !!!

- (पुरुषराज अळूरपांडेंचा चाहता) सर्किट