सौदी अरेबियातली गारावर्षा...

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in कलादालन
30 Jun 2013 - 6:44 pm

आतापर्यंत आपण
सौदी अरेबियातले वाळूचे वादळ… पाहिले;
सौदी अरेबियातली बर्फवृष्टी... पाहिली आणि
सौदी अरेबियातला पाऊस… पाहिला...

आता पाळी आहे सौदी अरेबियातल्या गारपिटीची. कधितरी पण सणकून होणारी ही गारपीट म्हणावी की गारबाँब वर्षाव म्हणावा ??? असा प्रश्न पडतो. बघा तुम्हाला तसं वाटतं का? ...

.

असल्या गारपिटीनंतर चारचाकीच्या कंपन्यांचा खप वाढतो म्हणतात ;) ...

.

.

.

गारा घ्याहो गारा... लई स्वत लावल्यात... टपोर्‍या गारा... आताच घ्या नाहीतर दहा मिनीटात वितळून जातीला आणि मग पस्तावाल... गारा घ्याहो गारा... ;)

.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मोदक's picture

30 Jun 2013 - 6:51 pm | मोदक

बिचार्‍या गाड्या... ;-)

पाषाणभेद's picture

30 Jun 2013 - 7:18 pm | पाषाणभेद

एक सांगा, हे सारे निर्सगाचे प्रताप संपुर्ण सौदी अरेबीयात घडतात की काही भागातच? अन काही भागातच असेल तर कोणत्या भागात?
मला भौगोलिक स्थिती, भुप्रदेश, वारे, हवामान, आदी उत्तरात अपेक्षीत आहे. काही इंग्रजाळलेल्या लिंका असल्या तरी चालतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2013 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याएवढा माझा अभ्यास नाही. हे सर्व इतक्या मोठ्या प्रमाणात फार कमी वेळा होते आणि होते तेव्हा त्याला भरपूर प्रसिद्धी मिळते.

पण जालावर floods in Saudi Arabia, sandstorm in Saudi Arabia, hailstorm in Saudi Arabia आणि snowfall in Saudi Arabia अश्या विचारणा केल्यास बरीच माहिती मिळू शकेल.

रेवती's picture

30 Jun 2013 - 8:08 pm | रेवती

बापरे!

प्रचेतस's picture

30 Jun 2013 - 9:46 pm | प्रचेतस

जबरदस्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Jul 2013 - 7:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. चांगल्या टपो-या गारा आहेत. अजून येऊ द्या अशा चमत्काराच्या गोष्टी.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

1 Jul 2013 - 7:31 am | यशोधरा

बापरे! काय गारा ह्या! ह्यांच्यावर खायचा रंग घातलेले साखरेचे सिरप घालायचे आणि झाला लगेच बर्फाचा गोळा खायला तयार! :) ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2013 - 8:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2013 - 8:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2013 - 8:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2013 - 8:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2013 - 9:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !

रामपुरी's picture

2 Jul 2013 - 3:45 am | रामपुरी

माताय

अरे फोटो फक्त मला एकटीलाच दिसत नाहीयेत की काय ???

मालोजीराव's picture

30 Aug 2013 - 5:26 pm | मालोजीराव

.

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 5:18 pm | अग्निकोल्हा

.