✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सौदी अरेबियातली गारावर्षा...

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Sun, 06/30/2013 - 18:44  ·  लेख
लेख
आतापर्यंत आपण सौदी अरेबियातले वाळूचे वादळ… पाहिले; सौदी अरेबियातली बर्फवृष्टी... पाहिली आणि सौदी अरेबियातला पाऊस… पाहिला... आता पाळी आहे सौदी अरेबियातल्या गारपिटीची. कधितरी पण सणकून होणारी ही गारपीट म्हणावी की गारबाँब वर्षाव म्हणावा ??? असा प्रश्न पडतो. बघा तुम्हाला तसं वाटतं का? ...  .  असल्या गारपिटीनंतर चारचाकीच्या कंपन्यांचा खप वाढतो म्हणतात ;) ...  .  .  .  गारा घ्याहो गारा... लई स्वत लावल्यात... टपोर्‍या गारा... आताच घ्या नाहीतर दहा मिनीटात वितळून जातीला आणि मग पस्तावाल... गारा घ्याहो गारा... ;)  .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण

प्रतिक्रिया द्या
18876 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

बिचार्‍या गाड्या...

मोदक
Sun, 06/30/2013 - 18:51 नवीन
बिचार्‍या गाड्या... ;-)
  • Log in or register to post comments

एक सांगा, हे सारे निर्सगाचे

पाषाणभेद
Sun, 06/30/2013 - 19:18 नवीन
एक सांगा, हे सारे निर्सगाचे प्रताप संपुर्ण सौदी अरेबीयात घडतात की काही भागातच? अन काही भागातच असेल तर कोणत्या भागात? मला भौगोलिक स्थिती, भुप्रदेश, वारे, हवामान, आदी उत्तरात अपेक्षीत आहे. काही इंग्रजाळलेल्या लिंका असल्या तरी चालतील.
  • Log in or register to post comments

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 06/30/2013 - 20:51 नवीन
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याएवढा माझा अभ्यास नाही. हे सर्व इतक्या मोठ्या प्रमाणात फार कमी वेळा होते आणि होते तेव्हा त्याला भरपूर प्रसिद्धी मिळते. पण जालावर floods in Saudi Arabia, sandstorm in Saudi Arabia, hailstorm in Saudi Arabia आणि snowfall in Saudi Arabia अश्या विचारणा केल्यास बरीच माहिती मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

बापरे!

रेवती
Sun, 06/30/2013 - 20:08 नवीन
बापरे!
  • Log in or register to post comments

जबरदस्त.

प्रचेतस
Sun, 06/30/2013 - 21:46 नवीन
जबरदस्त.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/01/2013 - 07:23 नवीन
छान. चांगल्या टपो-या गारा आहेत. अजून येऊ द्या अशा चमत्काराच्या गोष्टी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बापरे! काय गारा ह्या!

यशोधरा
Mon, 07/01/2013 - 07:31 नवीन
बापरे! काय गारा ह्या! ह्यांच्यावर खायचा रंग घातलेले साखरेचे सिरप घालायचे आणि झाला लगेच बर्फाचा गोळा खायला तयार! :) ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/01/2013 - 20:34 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/01/2013 - 20:35 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/01/2013 - 20:57 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/01/2013 - 20:58 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/01/2013 - 21:06 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांसाठी धन्यवाद !
  • Log in or register to post comments

माताय

रामपुरी
Tue, 07/02/2013 - 03:45 नवीन
माताय
  • Log in or register to post comments

अरे फोटो फक्त मला एकटीलाच

जयवी
Fri, 08/30/2013 - 17:10 नवीन
अरे फोटो फक्त मला एकटीलाच दिसत नाहीयेत की काय ???
  • Log in or register to post comments

+१

मालोजीराव
Fri, 08/30/2013 - 17:26 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी

अबब!

अग्निकोल्हा
Fri, 08/30/2013 - 17:18 नवीन
.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा