पाईनॅपल टेबल रनर

जयवी's picture
जयवी in कलादालन
14 May 2013 - 1:04 pm

हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं :)
नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही :)
हे मूळ चित्र नेटवरचं.

TR

आणि हे मी केलेलं.

TR1

TR2

TR$

कला

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

14 May 2013 - 1:07 pm | प्रभाकर पेठकर

निव्वळ सुंदर.

परंतु, ह्यात तुर्‍याला हिरवा धागा आणि मुख्य अननसाला पिवळा धागा वापरणं शक्य झालं असतं तर जास्त सुंदर दिसलं असतं.

जयवी's picture

14 May 2013 - 6:23 pm | जयवी

ह्म्म तसंही छान दिसेल :)

फारच सुंदर केल आहे जयवीताई.
आणि रंगसंगतीही सुरेख!

मोदक's picture

14 May 2013 - 1:18 pm | मोदक

सुंदर..!!!

स्पंदना's picture

14 May 2013 - 1:31 pm | स्पंदना

अत्यंत आवडल जयवीताई.

अत्रुप्त आत्मा's picture

14 May 2013 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा

येकदम हाय्स..क्लास्स!!! :) रंगसंगतीवर बेहद्द खुष आपण! :)

धनुअमिता's picture

14 May 2013 - 1:49 pm | धनुअमिता

सुरेख........

प्यारे१'s picture

14 May 2013 - 2:02 pm | प्यारे१

गोंडस.

गणपा's picture

14 May 2013 - 2:25 pm | गणपा

मस्तच दिसतय. :)
निरखुन पाहिल्यावर दोन रागीट मासे एकाच जिलबीसाठी भांडतायत असा भास झाला. ;)

michmadhura's picture

14 May 2013 - 3:27 pm | michmadhura

खूप छान दिसतय.

bharti chandanshive१'s picture

14 May 2013 - 3:41 pm | bharti chandanshive१

फारच सुंदर जयवीताई

मनापासून धन्यवाद लोक्स :)

पैसा's picture

14 May 2013 - 8:16 pm | पैसा

मस्त जमलंय!

रेवती's picture

14 May 2013 - 10:55 pm | रेवती

ग्रेट!

दिपक.कुवेत's picture

15 May 2013 - 2:55 pm | दिपक.कुवेत

एकदम टॉप.....

पिवळा डांबिस's picture

16 May 2013 - 1:45 am | पिवळा डांबिस

धाग्याचं शीर्षक वाचून ही काहीतरी मस्त अननसाचे तुकडे घातलेल्या दाक्षिणात्य रसमची रेसेपी असेल असं वाटून (फोटो बघायला) इथे आलो होतो!! तर हे दुष्काळी काम निघालं!!
अपेक्षाभंग!!!
;)

पिडा.......तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे :)

पिवळा डांबिस's picture

16 May 2013 - 10:19 pm | पिवळा डांबिस

:)

विसोबा खेचर's picture

16 May 2013 - 2:48 pm | विसोबा खेचर

जयू..

लै भारी केलं आहेस..

कवितानागेश's picture

16 May 2013 - 4:21 pm | कवितानागेश

मस्त दिसतय. पण याचा साएझ कळत नाहीये फोटोतून.

मदनबाण's picture

19 May 2013 - 1:29 pm | मदनबाण

सुरेख ! :)

बाकी हल्लीच तू-नळीवर एक छोटेखानी लघुपट (मेहरुनी) पाहिला होता,अर्थात त्याचा विषय वेगळा आहे,पण त्यांचा संदर्भ वीणकामाशी संबंधीत असल्याने इथे देत आहे.

(कला प्रेमी) :)