Skip to main content

पाईनॅपल टेबल रनर

लेखक जयवी यांनी मंगळवार, 14/05/2013 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं :) नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही :) हे मूळ चित्र नेटवरचं. TR आणि हे मी केलेलं. TR1 TR2 TR$
लेखनविषय:

वाचने 18979
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

निव्वळ सुंदर. परंतु, ह्यात तुर्‍याला हिरवा धागा आणि मुख्य अननसाला पिवळा धागा वापरणं शक्य झालं असतं तर जास्त सुंदर दिसलं असतं.

मस्तच दिसतय. :) निरखुन पाहिल्यावर दोन रागीट मासे एकाच जिलबीसाठी भांडतायत असा भास झाला. ;)

धाग्याचं शीर्षक वाचून ही काहीतरी मस्त अननसाचे तुकडे घातलेल्या दाक्षिणात्य रसमची रेसेपी असेल असं वाटून (फोटो बघायला) इथे आलो होतो!! तर हे दुष्काळी काम निघालं!! अपेक्षाभंग!!! ;)

सुरेख ! :) बाकी हल्लीच तू-नळीवर एक छोटेखानी लघुपट (मेहरुनी) पाहिला होता,अर्थात त्याचा विषय वेगळा आहे,पण त्यांचा संदर्भ वीणकामाशी संबंधीत असल्याने इथे देत आहे. (कला प्रेमी) :)