पाईनॅपल टेबल रनर
हे माझं आवडतं डिझाईन पाईनॅपल चं :)
नेटवर दिसल्याबरोबर हे तर करायचं असं ठरवलं. हातात घेतल्यावर होईस्तोवर खाली ठेववलंच नाही :)
हे मूळ चित्र नेटवरचं.
आणि हे मी केलेलं.

आणि हे मी केलेलं.

लेखनविषय:
याद्या
18941
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
सुंदर.
ह्म्म तसंही छान दिसेल
In reply to सुंदर. by प्रभाकर पेठकर
फारच सुंदर केल आहे जयवीताई.
सुंदर..!!!
अत्यंत आवडल जयवीताई.
येकदम हाय्स..क्लास्स!!!
सुरेख........
गोंडस.
मस्तच दिसतय. निरखुन
सुंदर..
फारच सुंदर जयवीताई
मनापासून धन्यवाद लोक्स
फारच सुरेख!
ग्रेट!
निरातीशय सुरेख
धत्तेरेकी!
पिडा.......तुमच्याबद्दल पूर्ण
In reply to धत्तेरेकी! by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to पिडा.......तुमच्याबद्दल पूर्ण by जयवी
जयू.. लै भारी केलं आहेस..
मस्त दिसतय. पण याचा साएझ कळत
सुरेख !