एकटा

राजा सोव्नी's picture
राजा सोव्नी in जे न देखे रवी...
8 Apr 2013 - 11:16 pm

एकटा
उन्ह असो वा पाऊस वारा ,पडती जरी मज अंगावर गारा ,
नाही मज कोठेही थारा ,उभा एकटा मी बिचारा,
पान्त्स्थाना दाखवावी वाट ,कोठे दऱ्या कोठे घाट ,
पांथस्थ येती,जाती चुकोनये वाट,दाखविण्या वाट उभा मी ताठ,
कसा एकटा मी माईल स्टोन ,खायला उठते मज निबिड रान.

भूछत्रीकविता

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

9 Apr 2013 - 7:03 pm | पक पक पक

छान ! छान जिलबताय तुम्ही ,जिलबा आणखी जिलबा.. ;) मस्त..

पक पक पक's picture

9 Apr 2013 - 7:04 pm | पक पक पक

सॉरी मला 'जुळ्वताय' अस म्हणायच होत..

पाषाणभेद's picture

10 Apr 2013 - 1:36 am | पाषाणभेद

मजकडे लक्ष देईना कुणी वेडेवित्रे, साथीला येई लूत भरलेले कुत्रे

तिमा's picture

10 Apr 2013 - 1:08 pm | तिमा

वा वा वा, तुमची ही कविता मराठी काव्यसाहित्यात एक मैलाचा दगड ठरेल.