एकटा
उन्ह असो वा पाऊस वारा ,पडती जरी मज अंगावर गारा ,
नाही मज कोठेही थारा ,उभा एकटा मी बिचारा,
पान्त्स्थाना दाखवावी वाट ,कोठे दऱ्या कोठे घाट ,
पांथस्थ येती,जाती चुकोनये वाट,दाखविण्या वाट उभा मी ताठ,
कसा एकटा मी माईल स्टोन ,खायला उठते मज निबिड रान.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2497
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान ! छान जिलबताय तुम्ही
छान ! छान जिलबताय तुम्ही ,जिलबा आणखी जिलबा.. ;) मस्त..
सॉरी मला 'जुळ्वताय' अस
सॉरी मला 'जुळ्वताय' अस म्हणायच होत..
मजकडे लक्ष देईना कुणी
मजकडे लक्ष देईना कुणी वेडेवित्रे, साथीला येई लूत भरलेले कुत्रे
माईल स्टोन
वा वा वा, तुमची ही कविता मराठी काव्यसाहित्यात एक मैलाचा दगड ठरेल.