मिपा वरील आद्य काथ्याकुट कर्त्या रा.रा.एका ताईंना नमण करुण.
मिपा वरील आद्य काथ्याकुट कर्त्या रा.रा.एका ताईंना नमण करुण.
अनादी काळी,जेव्हा मिपा बाल्यावस्थेत/कुमारावस्थेत होते त्या काळात
शतकानुशतकातून निर्माण होणारा,साऱ्या विश्वाच्या चिंतेचे कारण ठरणाऱ्या
अत्यंत गहन अशा विषयावर होणाऱ्या "गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचे काय करावे ?"
अशा धाग्यावर,त्यातील आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या प्रतिक्रियांचा साक्षीदार होण्याचे भाग्य
लाभले. आणि या जन्माचे सार्थक झाले.तैंच्या मौलिक अशा वैचारिक माणकांनी सजलेला,
असंख्य वेळा पारायणे झालेला हा धागा संकेतस्थळावर सध्या या पामरास दृष्टीस पडत नाही.
मज पामराकडून असा काय प्रमाद झाला की हा मौलिक असा धागा मला दिसत नाही?
चिंतेने मला पोखरले आहे.कोणतातरी दयाळू अवतार हा धागा आम्हास शोधून देईल का ?
अशीच अधिक विचार सुमने आणि गहन असे प्रश्न
http://www.misalpav.com/node/९०६१
http://www.misalpav.com/node/8205
प्रतिक्रिया
प्रस्तुत काथ्याकुट नामे
म्हन्जि वो काय?
म्हन्जी तो दुवा
लखोबा!
ईदचे चंद्रदर्शन होणार म्हणजे
कंजुस
पाक जास्त असेल तर पुर्न
गुलाबजाम
लिंक कशी डकवायची ते सांगाल
तै सोप्पं हाये,
ठिक आहे हि घ्या
वो ती नीट पघायचं ना तुमी
टार्झन्दादा?
लखू रिस्बुड म्हनजे