✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सत्यशोध(एक छोटिशी गोष्ट)

म
मन यांनी
Fri, 05/30/2008 - 03:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5745 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

अ
अरुण मनोहर Fri, 05/30/2008 - 14:09 नवीन

सुंदर कल्पना

>>>>छान कल्पना. फार खोल अर्थ आहे असे वाटते. सत्य शोधत फिरावे लागेल! चालू द्या. काही वेगळा अर्थ निघत असेल तर खुलासा करतो- >>>त्या शोधानं प्रेमिकाचं व्यंग दूर झालं, त्याला शत-जन्माचं प्रेम मिळालं.-- हे कोणते सत्य होते याचा शोध कसा करायचा असा विचार माझ्या मनात वरील प्रतीसाद लिहीतांना आला होता. ---> सरळमार्गी.
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/30/2008 - 14:27 नवीन

अहो

थेट "सत्या"मुळं नाही, पण त्यातुन लागलेल्या "शोधा"मुळं त्याला मदत झाली. सत्य म्हणजे कुठलाही विचार, तत्व. ते आधिचच असत जगामध्ये फक्त आपण त्याची नव्यानं मांडणी करुन उपयुक्त रूप देतो. ढोबळ मानानं पहायचं तर गुरुत्वाकर्षण न्युटननं "निर्माण" नाही केलं. फक्त ते तसं असतं, इतकच सांगितलं.(दाखवुन दिलं.) त्यातुनच पुढे लागला तो राइट बंधूंनी लावलेला विमानाचा "शोध" त्यांनी न्युटनच्या सत्याचा फक्त मूर्त/उप्युक्त रूप देण्यासाठी वापर केला. स्वगतः- ह्म्म्म ......निम्मा दिवस होउन गेला लिहुन आणि फारसा प्रतिसाद नाही. बहुदा भट्टी जमलेली दिसत नाहिये यावेळेस.बहुदा काहितरी "अगम्य" लिहिलय हे. असो.पुढल्या वेळेस थोडी काळजी,थोडे अधिक कष्ट घेउन जरा नीट लिहावं लागेल. बाकी, प्रतिसादाबद्दल आभार आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
व
विजुभाऊ Fri, 05/30/2008 - 14:54 नवीन

सुंदर रूपक

सुंदर रूपक आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 05/30/2008 - 20:02 नवीन

+१

रूपक आवडले, आशय आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
वैभव Fri, 05/30/2008 - 16:37 नवीन

सत्य

मस्त लेख आहे.......
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/30/2008 - 17:29 नवीन

हम्म!

एका वेगळ्याच ष्टाईलीत कथा लिहिली आहे.. :) अजूनही येऊ द्या! तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 05/30/2008 - 17:45 नवीन

मना,

आवडली रे तुझी कल्पना शक्ती, खर॑च वेगळ॑च प्रकारे लेखाची मा॑डणी केली आहे. येऊ दे अजुन छान लिहीत आहेस.
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 05/30/2008 - 23:38 नवीन

ह्म्म

वेगळं आहे... हलकं फुलकं वाचताना मधेच गहन टॉपिक आल्यावर जरा विचार करावा लागला....आवडलं...
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 05/30/2008 - 23:42 नवीन

ष्टाईल वेगळी

ष्टाईल वेगळी -पण इतक ऍबस्ट्रॅक्ट लेखन आवडत नाही आपल्याला. त्यापेक्षा पुरोगामी कथा चांगली वाटली होती. -- पक्या
  • Log in or register to post comments
म
मन Mon, 06/02/2008 - 23:07 नवीन

धन्यवाद मित्रहो.

धनंजय्,विजुभाउ,अरुण राव, वैभव,तात्या, शितल ताई, वरदा ताई ह्या सगळ्यांचे आणि एकुण सर्वच वाचकांचे मनःपुर्वक आभार. अगदि ज्यांनी दुर्बोध लेखन असं म्हणुन कानपिचक्या दिल्यात, त्यांचेही आभार,त्यांच्या प्रामाणिक मताबद्दल आणी लेखाची दखल घेतल्याबद्दल. पुढील लेखन दुर्बोध न ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. शक्यतो घडलेल्या,किंवा प्रत्य्क्षात घडु शकणार्‍या घटनांवर लिखाण केलं तर ते दुर्बोध राहील असं वाटत नाही. म्हणुन त्याच प्रकारचं लिहायचा प्रयत्न असेल. (म्हणजे मग एका उप्-प्रतिसादात जसं कथेचं स्पष्टीकरण दिलय, तशी कथा " उलगडुन" दाखवावी लागणार नाही.) आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/03/2008 - 10:41 नवीन

स्त्यशोधाची

गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 06/03/2008 - 10:52 नवीन

रूपकात्मक..

लघुकथा चांगली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Tue, 06/03/2008 - 11:11 नवीन

रूपककथा

सुंदर रूपककथा आहे. मला दहावीतला "मी शांतीचा उपासक आहे" हा धडा आठवला. भालचंद्र नेमड्यांची कोसला पण काहिशी याच शेलीतली. स्वगतः- ह्म्म्म ......निम्मा दिवस होउन गेला लिहुन आणि फारसा प्रतिसाद नाही. बहुदा भट्टी जमलेली दिसत नाहिये यावेळेस.बहुदा काहितरी "अगम्य" लिहिलय हे. असो.पुढल्या वेळेस थोडी काळजी,थोडे अधिक कष्ट घेउन जरा नीट लिहावं लागेल. बाकी, प्रतिसादाबद्दल आभार अरे वाचुन सुन्न होउन गेलो. त्यामुळे प्रतिसाद द्यायला पण विसरलो.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा