पाहून सयीला माझ्या....

झंम्प्या's picture
झंम्प्या in जे न देखे रवी...
4 Mar 2011 - 4:17 pm

हळुवार पावलांनी श्रावण आला अंगणी...
सयेची पैन्जने मन तारा झ्हन्कारती...

ओशाळतो पारिजातही पाहुनी सयेला माझ्या...
अन्थरुनी नक्षत्रांचे देणे लगडतो तिच्या पाया...

चिंब कुंतले तिची घेती चुंबने गालाची
घुटमळतो अल्लड वारा उडणार्या तिच्या पदराशी...

......छान पाऊस पडतोय, खिडकीत आपण उभे, आणि समोर पारिजात चिंब न्हाऊन निघतोय त्या पावसाच्या सरीत, हळुवार पाणी ओघळतय पानावरून,.....अगदी तसच जस न्हाऊन आल्यावर सयेच्या गालावरून ओघळत...
पाहून सयीला माझ्या मनी तारा झ्हन्कारती.

शृंगारकविता

प्रतिक्रिया

कविता सुंदर .. तरल
शेवटची वाक्य ही खुप मस्त ..

लिहित रहा .. वाचत आहे

अवांतर : सये ऐवजी 'सई' हवे आहे का ?

डावखुरा's picture

4 Mar 2011 - 11:00 pm | डावखुरा

मस्त वर्णन...

आत्मशून्य's picture

4 Mar 2011 - 11:42 pm | आत्मशून्य

मजा आणली तूम्ही.