'सायलेन्स प्लीज'

प्रभो's picture
प्रभो in जनातलं, मनातलं
10 Sep 2010 - 8:03 pm

'सायलेन्स प्लीज'

हे दोन शब्द ऐकू आले आणी पुर्ण स्टेडीयम मधे शांतता पसरली...
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
१५-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
टक टक टक
३०-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
४०-०
टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक टक ..व्हूSSSप
टक टक टक टक टक टक टक टक
६०-०

परवा सहा तारखेला यु एस ओपन याची देही याची डोळा पाहण्याचा योग आला.....नशीब बलवत्तर म्हणावे की रॉजर फेडररची मॅच आमच्या लॉट ला आली... :)

pic 1

तसा मी नदाल फॅन...पण फेडेक्सच्या नजाकतीचा मी राफाच्या फॅन होण्या आधीपासूनचा फॅन.....सुवर्णसंधीच... त्यात तिकिट काढलेलं प्राईमटाईम ऑर्थर अ‍ॅश स्टेडीयमचं.....सोनेपे सुहागा....

aa

टेनीस ची मॅच बघणे हा एक वेगळाच अनुभव होता...आपल्या नेहमीच्या क्रिकेट - फुटबॉल च्या मॅचेस प्रमाणे कायम दंगा नव्हता....दंगा नव्ह्ताच असे नाही...२ सर्व्ह च्या मधे दंगा ..... मधेच कोणीतरी 'रॉजर, यु आर माय हिरो' असे ओरडून जायचा...तर दुसरा ' मेल्झर, ब्रेक हिम' म्हणून...

मॅच विषयी जास्त काहीही न लिहिता थोडी प्रकाशचित्रे पेश करत आहे..

1

2

3

4

5

6

ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, बेसबॉलचा सध्याचा बेस्ट खेळाडू अ‍ॅलेक्स रॉड्रीगेज आले होते.
7

8

* आता तरी खेळ विभाग चालू कर रे निलकांता.. :)

क्रीडाआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

10 Sep 2010 - 8:05 pm | यशोधरा

हायला! सह्हीच! ट्रॉफी घेतानाचा फोटू कुठे?

फायनल व्हायचीच अजून....फोर्थ राउंड मॅच होती ती.. :)

यशोधरा's picture

10 Sep 2010 - 8:12 pm | यशोधरा

अच्छा :)
सही तरी घेतलीस का त्याची? काय हेवा वाटतो रे तुझा! :)

राऊंड रॉबिनमध्ये ट्रॉफी मिळत नाही ओ बै..

प्रभ्या लेका लै भारी! रॉजरला लाईव्ह खेळताना पाहिलेस! हेवा वाटून राहिला भौ!

प्रभो's picture

10 Sep 2010 - 8:10 pm | प्रभो

संधी सोडायची नव्ह्ती रे....इंग्लंड, फ्रांस आणी ऑस्ट्रेलिया ला ग्रँड स्लॅम बघायला जायला जमेल का नाही माहित नाही....उसात पुढच्या यु एस ओपन ला असेन का तेही..... लोहा गरम था..मारा हाथोडा.. :)

यशोधरा's picture

10 Sep 2010 - 8:11 pm | यशोधरा

मेव्या, गब्बस! तुला काही प्रशन विचारलाय का मी? उगा आपलं मधे मधे बोलायचं आणि स्वतःची प्रतिमा उंचावायला बघायचं! :P

मेघवेडा's picture

10 Sep 2010 - 8:22 pm | मेघवेडा

अच्छा.. अशी उंचावते होय प्रतिमा! आम्ही उगाच लिखाण वगैरे करत बसलो होतो! ;)

ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, बेसबॉलचा सध्याचा बेस्ट खेळाडू अ‍ॅलेक्स रॉड्रीगेज आले होते.
मॅच सोडुन तुझ लक्ष अशाच प्रेक्षणीय स्थळांकडेच होत वाट्ट... ;)

(स्टेफीचा पंखा)

हाहाहा..या वर्षी आतापर्यंत सर्वात जास्त सेलेब्रेटी प्रेझेंस (माझ्यासकट ;) ) याच मॅच ला होता असे यु एस ओपन ची साईट कळवते.. 'On Day 8 of the 2010 US Open,' च्या पुढे वाच.. :)

मदनबाण's picture

10 Sep 2010 - 8:20 pm | मदनबाण

आ रा रा... इतकी देखणी पाखरं !!! ती बी एकाच जागी, च्यामारी यावेळी एचवनबी साठी अप्लाय करुन टाकावाच म्हणतो... ;)

रेवती's picture

10 Sep 2010 - 9:33 pm | रेवती

करच तू अप्लाय!
देखण्या पाखरांबरोबर जाडजूड पाखरं दिसायला लागली कि कळेल्.......(या आयुष्यात काही राम राहिला नाही रे!)

मेघवेडा's picture

10 Sep 2010 - 8:17 pm | मेघवेडा

कॅमरोन डियाझ ठीक आहे, पण अ‍ॅलेक्स रॉड्रिगेझ प्रेक्षणीय स्थळ? ;)

मस्तानी's picture

10 Sep 2010 - 8:19 pm | मस्तानी

ही मॅच बघायला कॅमरून डियाझ, बेसबॉलचा सध्याचा बेस्ट खेळाडू अ‍ॅलेक्स रॉड्रीगेज आले होते.

आणि मि पा परिवारातर्फे श्री प्रभो यांची उपस्थिती होती ...

( यू एस ओपन/ विम्बल्डन बघायला ... मेरा नंबर कब आयेगा )

श्री प्रभो यांची उपस्थिती होती
आहा! काय पण भाव खातो हा!

प्राजु's picture

10 Sep 2010 - 8:39 pm | प्राजु

मस्त रे!!

विकास's picture

10 Sep 2010 - 9:01 pm | विकास

फोटो एकदम मस्त आलेत. ते काढण्याबरोबरच मॅच पण पाहीली असशील अशी आशा करतो. ;)

वरून तिसरा "बिग स्क्रीन" चा फोटो बघितला आणि क्षणभर वाटले की सवयीने तू स्टेडीयमवर आहोत हे विसरून स्क्रीनवरच पहात बसलास की काय! :-)

रेवती's picture

10 Sep 2010 - 9:29 pm | रेवती

अच्छा! असा झाला तर मोठा विकांत!
फोटो छान आलेत्......बाकि म्याचमधलं काही कळत नाही.

प्रियाली's picture

10 Sep 2010 - 9:37 pm | प्रियाली

मस्त मस्त मस्त! वा!व्वा!!! पुढे बोलायला शब्द नाहीत. तुमच्या भाग्यावर थोडे जळून घेतले. ;)

गणपा's picture

10 Sep 2010 - 11:10 pm | गणपा

वा वा वा, नशिबवान आहात.
आवांतर : बाकीचे फोटो पाहुन प्रश्न पडला की नक्की काय पहायला गेला होतास :?

मुक्तसुनीत's picture

10 Sep 2010 - 11:13 pm | मुक्तसुनीत

लय भारी फोटु.
गेल्या वर्षी गावात लेग मेसनला गेलो होतो. "फ्लशिंग मिडोज ला जावे , नित्य वदावे " ;-)

श्रावण मोडक's picture

10 Sep 2010 - 11:21 pm | श्रावण मोडक

वा!!

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Sep 2010 - 11:29 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!!!

पुष्करिणी's picture

11 Sep 2010 - 3:32 am | पुष्करिणी

ग्रेट , ऐश आहे एकदम

नंदन's picture

11 Sep 2010 - 3:41 am | नंदन

मस्तच. काही वर्षांपूर्वी फ्लशिंग मेडोजमध्ये पाहिलेल्या सानिया मिर्झा - शारापोव्हा मॅचची आठवण झाली.

प्रभो's picture

12 Sep 2010 - 12:06 am | प्रभो

मस्तच रे नंदन.....यावेळेस शारापोव्हाची मॅच थोडक्यात हुकली... :)

चित्रा's picture

11 Sep 2010 - 4:05 am | चित्रा

मजा आहे. फोटो छान आहेत.

चतुरंग's picture

11 Sep 2010 - 6:34 am | चतुरंग

इसको बोलते है लंबा वीकांत!
छायाचित्रे मस्तच.

(जलजला)चतुरंग

विलासराव's picture

11 Sep 2010 - 9:53 am | विलासराव

त्यात पुन्हा या वर्षी आतापर्यंत सर्वात जास्त सेलेब्रेटी प्रेझेंस.
आणि महत्वाच म्हणजे प्रेक्षणीय स्थळं?

वाह!!!!! क्या कहने...

बाई दिसली की बाकी गोष्टी आपसूक सायडिंगला?????

;)

सुनील's picture

11 Sep 2010 - 2:52 pm | सुनील

मस्त! फोटो तर मस्तच!!

सुहास..'s picture

11 Sep 2010 - 7:44 pm | सुहास..

प्रभ्या , हातात धरलेल्या बियरचा आणी स्ट्राबेरीचा फोटु कुठाय ?
हे प्रभो !! आपल तेजाळलेल नशीब दाखवुन समस्त मिपाकरांना जळवल्याबद्दल,तुझ्या'प्रभो' नावाच्या लेकराला माफ कर !!

बीयर आणी कॉर्नडॉग मालक ....ते स्ट्रॉबेर्‍या विंग्लंडात.. :)

बीयर आणी कॉर्नडॉग मालक ....ते स्ट्रॉबेर्‍या विंग्लंडात >>

ईसारलोच की !!

विनायक प्रभू's picture

12 Sep 2010 - 11:29 am | विनायक प्रभू

असु दे हां.
आमाला कंट्री लोकांना ते काय समजत नाय.
मस्त फोटू.
अलेक्स काय म्हणतोय?

चिगो's picture

12 Sep 2010 - 11:35 am | चिगो

जळली....

सर्व वाचक-प्रतिसादक मित्रांचे आभार.. :)

मैत्रिणींनी काय घोड मारलय तुझं?
का क्लास लावलेस युयुत्सुरावांकडे ;)

मेघवेडा's picture

13 Sep 2010 - 7:29 pm | मेघवेडा

'Friends = मित्र' अशा अर्थी असावं. प्रभो भेदभाव करीत नाहीत. :)

प्रभो's picture

13 Sep 2010 - 7:32 pm | प्रभो

असूद्या हो..गणपाशेठच्या शिरखुर्म्याचा हँगओव्हर उतरला नाहीये अजून ... ;)

रेवती's picture

13 Sep 2010 - 7:37 pm | रेवती

छे छे! हँगोव्हर कसला आलाय?
तुला मैत्रिणींचे आभार मानायला नकोत म्हणून आपली काहितरी नाटकं!
बर्‍या बोलानं आभार मानतोस का देऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा?

>>वाढदिवसाच्या शुभेच्छा?

सोबत केकही हवाच...धन्यवाद हो काकू.. :)

घ्या आता दुधाचा हँगओवर व्हायला आम्ही काय तुमच्या सारखे कुक्कुल बाळ का?
असो ज्याची त्याची जाण समज काय म्हणताते ...

रेवती's picture

13 Sep 2010 - 7:38 pm | रेवती

मेवे, तू त्याची बाजू घेउ नकोस. मैत्रिणींचे आभार मानले गेलेच पाहिजेत!

प्रभो's picture

13 Sep 2010 - 7:48 pm | प्रभो

ओक्के...रेवती काकू व त्यांच्या (आणी माझ्याही) मैत्रिणींचे आभार... ;)

मेघवेडा's picture

13 Sep 2010 - 7:52 pm | मेघवेडा

छ्या.. झालंसुद्धा इतक्यातच आभारप्रदर्शन? पक्षाचे पदाधिकारीच पक्षाच्या प्रमुख धोरणांना बगल देऊ लागलेले पाहून वाईट वाटले.

हे मेतकुटासाठीचं राजकारण आहे..तुम्हाला नाय समजायचं....
तुम्ही तिकडे विंग्लंडात...इकडे आमच्या मेतकुटाचे वांदे व्हायचे... ;)

अरारारारारा आयटीवाला कुक ना तु ?
की मागे कुणा मित्राच्या रेशिप्या स्वत्:च्या नावावर खपवल्यास ;)

प्रभो's picture

13 Sep 2010 - 8:03 pm | प्रभो

भाज्या बनवणं वेगळं....आणी मेतकुट वेगळं...तेथे हवे जातीचे (आता ह्यावर टीआरपी नका वाढवू... :D )
बाकी तुमच्या वर तुम्ही बायकोच्या रेशेप्या चोरून टाकता असा झालेला आरोप आठवला.. ;)

हात लेका आरोप कसला ते तर ओपन सिक्रेट आहे ;)

इतकी काही वाईट नाही मी!
तुला मेतकुटाव्यतिरिक्त कांद्याची पीठ पेरून भाजी हवी होती. ती गरम गरमच चांगली लागते, तरीही हवी असेल तर करून आणते. कुर्डया, पापड्याही आहेत, आणू का? असे ख. व. मध्ये विचारायचे होते.;)
आणि शहाण्या, माझ्या मैत्रिणींचे आभार कश्याला ते मानायचे म्हणते मी?;)

चला..धागा सत्कारणी लागला.. :)
आता सुखाने हापिसचं काम(? ) करायला मी मो़कळा.. :)

*तुमच्या एका मैत्रिणीने मिसळ पाव प्रॉमिस केलं आहे म्हणून.. :)

मेघवेडा's picture

13 Sep 2010 - 8:07 pm | मेघवेडा

धागा की 'तो' प्रतिसाद?

गणपा's picture

13 Sep 2010 - 8:11 pm | गणपा

अर्धी मिसळपाव पार्सल करणे.
काय बोललो होतो मगाशी मी तुला? काय ठरल होत? ;)

यशोधरा's picture

13 Sep 2010 - 8:07 pm | यशोधरा

>>माझ्या मैत्रिणींचे आभार कश्याला ते मानायच>>>>

रेवती, समझा करो! ;)

रेवती's picture

13 Sep 2010 - 8:16 pm | रेवती

हॅ हॅ हॅ!
समजले. ;)
६० व प्रतिसाद माझा!
सगळे प्रतिसाद नंतर माझ्या फालतू कौलाच्यावेळेस वसूल करून घेइन.

प्रभ्या, तुझी युक्ती कळली आहे हां मला. तुला धाग्याचा टीआरपी वाढवायचाय ना? ;)

मलाही हेच वाटतय म्हणून भरपूर प्रतिसाद देतिये.
एवढं करूनही तो काही मैत्रिणींचे आभार मानायला तयार नाही.
प्रभोचा पुढचा धागा सगळ्या महिलावर्गाकडून 'पाडण्यात' यावा असे आवाहन करते.;)

यशोताईला सगळी यशाची गणित पाठ ;)
अगदी मनकवडी ग तु :)

यशोधरा's picture

13 Sep 2010 - 7:53 pm | यशोधरा

गणूदादा, माझ्या नावातच यश असल्याने असेल! ;)
दुसरं म्हणजे फारसं खोलात जायची गरज नाही लागत रे त्यासाठी! :D

अवांतरः प्रभो, तुला किती प्रतिसाद हवेयत अजून?
गणूदादा, तुझ्या रेशिप्या खायला कधी यायचं? तरी बरं, तुझ्या धाग्यांवर मी नेहमी प्रतिसाद देते. आता हवं तर अजून काही आयड्या काढून, त्या आयड्यांनीपण प्रतिसाद देईन.

प्रतिमा उंचावण्यासाठी आपली चाललेली धडपड पाहून कीव वाटली.

यशोधरा's picture

13 Sep 2010 - 7:56 pm | यशोधरा

झाले रे प्रभो ५०. मेव्या, धन्यवाद, पण आता बदल.

धमाल मुलगा's picture

13 Sep 2010 - 8:43 pm | धमाल मुलगा

फ्यांटाश्टिक!
चक्क लाईव्ह म्याच पाहण्यात काय मजा असेल भौ! मस्तच.

अवांतरः ते...फ्लोरिडा बीचचे फोटु टाकणार म्हणाला होतास ना रे?

शानबा५१२'s picture

13 Sep 2010 - 9:43 pm | शानबा५१२

तुमचे धन्यवादच पण मिपाचे लयच!!

ज्ञानेश...'s picture

13 Sep 2010 - 10:03 pm | ज्ञानेश...

शेवटून दुसरा फोटो आवडला.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2010 - 11:35 am | परिकथेतील राजकुमार

प्रभ्या लेका सेलेब्रेटी झाला की तु आता ;)
चला तुला आता स्ट्रोबेरी + क्रिम देखील खायला मिळो अशा आमच्या शुभेच्छा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2010 - 2:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झांटम्याटीक!