मिपा कट्टा ( अदीम)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in कलादालन
14 Aug 2010 - 11:01 am

आंतरजाल आले आनि लोकांची सार्वजनीक जिवनातील उठबस कमी झाली असे म्हंटले जाते. माणूस जास्त एकलकोंडा होत गेला असे म्हंटले जाते.
पुरातन काळी लोक चर्चा /गप्पा करायच्या निमित्ताने एकत्र येत. वेळ घालवत आपुलकी वाढवत. सध्याचा जिवनाचा वेग आणि तंत्रज्ञान यामुळे आपण सातासमुद्रापलीकडल्या माणसाशी झटकन संपर्क साधतो पण शेजार्‍याची विचारपूस करत नाही.
मराठी संस्थळांच्या बाबतीत हे थोडे वेगळे आहे. इथे एकत्रे भेटलेली माणसे निव्वळ मराठी आहोत्.साहित्याची आवड आहे. थोडी टवाळकी करायला आवडते या कॉमन गुणामुळे प्रत्यक्षातही एकत्र येतात. भेटत रहातात. आणि एक वेगळाच मयत्री बंध अनुभवतात.
कधी उखाळ्यापाखाळ्या काढत गम्मत करत सहभोजन करतात त्याला कट्टा म्हणतात. त्याचे फोटो काढतात आनि आंतरजालावर टाकतात.
कोणतेच तंत्रज्ञान अवगत नसताना अदीम काळात जर कधी मिपाकर एकत्र आले असते आणि त्यानी कट्टा केला असता तर....
अशी एक कल्पना केली आणि एक सुंदर छायाचित्र तयार झाले.
मिपा अदीम कट्ट्याचे. रोजच्या दंग्यातली बरीच मंडळी अवतरली. अगदी सातासमुद्रापलीकडली मंडळी सुद्धा. ही सगळी फोटोत आहेत. सगळ्यांची नावे टाकणे अवघड आहे. पण या अदीम चोता दोन आहे अदीम धमाल आहे , अदीम रामदास आहेत , अदीम प्रभुमास्तर आहेत. सहसा न दिसणारा अदीम नाना आहे , चुचू आहे, भडकमकर मास्तर शरदिनी तैंसह आहेत अदीम ||____|| आहे. अदीम पुप्या आहे अदीमपरा आहे अदीमगणपा आहे अदीमडाम्बीसकाका आहे अदीम टार्‍या आहे . अदीम प्राजु आहे. अदीम ३_१४ तै आहेत. अदीम आंद्या आहे पेठकर काका आहेत किती म्हणून नावे साम्गू.
त्या एका कट्ट्याचे दुर्मीळ फोटो. कोणकोण आहे ते ओळखा.

ekatra
कट्ट्याची सुरुवात
1
हे बघा पोहोचलोच की
2
चालू द्या तुमचे. आम्ही जरा व्यनीमनीचे बोलतो.
3
हम्म... इतक्या डुप्लीकेट आयडींचे काय करायचे. टिंग्याची एक्सेल रेफर करु का?
3
आम्ही काहीही प्रतिसाद दिला तर तो का उडवला जातो?
4
हम्म पुढचा कट्टा बे एरीयात रे.
5
मी नवीन सदस्य आहे रे.... ह घ्या.
5
काय बी द्या इडम्बन करून द्येतो की आमी6
कोण येणार खेळायला.
कोण6
आमी नाय जा.
8
चला रे चला झाल का खेळून.
8

ख्या ख्या ख्या ख्या
9
अच्रत बव्ल्त ह्ल्क्त . असु देना आमी जसे आहोत तसे आहोत.
11
मी डुप्लिकेट आयडी नाही रे. खराखुरा आहे.
12

8
मला पण घ्या ना कंपूत
10
प्रत्येक प्रतिसाद तपासावा लागतो बाबा....

11
आता कसं..... दोन घोटानन्तर प्रत्येकजण स्वतःला असाच समजतो.
7
हॅ.... पाय निघत नाही कट्ट्यानन्तर. आता गुडूप होऊन जाऊया.
चला.... ते रेशीप्यांचे फोटो टाकले नाहीत म्हणून गणपा राग्वेल.

वावर

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

14 Aug 2010 - 11:09 am | नितिन थत्ते

विजुभाऊंना सध्या आपल्या* चुलतभावांविषयी फारच प्रेम आलेले दिसते. :)

*आपल्या म्हणजे विजुभाऊंच्या एकट्याच्या नाही तर आपल्या सर्वांच्या. ;)

विजुभाऊ's picture

3 Mar 2011 - 12:52 pm | विजुभाऊ

हॅ हॅ हॅ

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Mar 2011 - 1:05 pm | बिपिन कार्यकर्ते

धागा वर आणायला? ! ! ?

कुंदन's picture

3 Mar 2011 - 1:33 pm | कुंदन

अरे , वेळ जात नसेल त्यांचा...
सगळे काही तुझ्यासारखे सदैव कार्यव्यग्र नसतात.

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Mar 2011 - 2:06 pm | बिपिन कार्यकर्ते

व्यग्र शब्द नीट टंकल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

नाना बेरके's picture

14 Aug 2010 - 3:04 pm | नाना बेरके

ह्या कट्ट्याला रेशीप्या काय टाकणार 'केळं'?

विजुभाऊ's picture

16 Aug 2010 - 10:04 am | विजुभाऊ

येतील येतील केळ्याच्या रेशीप्या येतील.