आमची प्रेरणा : मिपावरची अनेक बुडीत खाती , त्यांना मिळालेले उदंड प्रतिसाद आणि प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".
........................................
कटोरी
........................................
ही जरा घटना तशी आहे अघोरी!
मालकाने आपली भरली तिजोरी!
नाव खादाडी असे हे ठेवलेले...
सोबतीला टंच अन आहेत पोरी!
लोक सामोरे कसे एकेक आले...
समजता हाती अता उरली कटोरी!
बात फाट्यांची तशी ही ओळखीची...
आमचे तू बांधले बिस्तर नि बोरी!
जर तुझ्या केलेच होते धन हवाली...
का तरी केलीस लेका सांग चोरी?
वाचली कर्मे तुझी एकेक जेव्हा...
गाठली होतीस तू सगळीच गोरी!
आयडीबाहेर काढा ठेवणीतिल...
हा अता तुमचा लढा; ही बंडखोरी!
आयडी भलतेच बघ चमकून गेले
ओकले त्यांनी गरळ समजून मोरी
लोक या धाग्यास कंटाळून गेले...
"केशवा" तू बंद कर लिहिणे टपोरी
- केशवसुमार
........................................
रचनाकाल १४ मे २०१०
........................................
प्रतिक्रिया
15 May 2010 - 7:21 am | मुक्तसुनीत
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
केसु ! अहो काय हो हे ! काय RDX कविता काढली राव. शिसानविवि !!
गाठली होतीस तू सगळीच गोरी!
बाबौ. या ओळीमधे किती अब्द अब्द अर्थ दडलेत !
- अमेरिकन देसी X.
15 May 2010 - 7:31 am | सहज
केसुशेठ जबरी!
:-)
15 May 2010 - 7:34 am | विकास
=)) =)) =))
वाचली कर्मे तुझी एकेक जेव्हा...
गाठली होतीस तू सगळीच गोरी!
....
ओकले त्यांनी गरळ समजून मोरी
खरे आहे!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
15 May 2010 - 9:13 am | टारझन
आराराराआराराराआराराराआराराराआराराराआराराराआराराराआराराराआराराराआरारारा
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) बाजार उठवला रे =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
कैलास जीवन लावा !!
-टारझन
15 May 2010 - 12:08 pm | प्रभो
हुच्च!!!
___/\____
15 May 2010 - 12:37 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा. जबरा. समयोचित का काय म्हणतात तशी कविता आहे ही.
(केसुंचा फॅन)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
15 May 2010 - 1:09 pm | प्रमोद देव
:)
15 May 2010 - 1:12 pm | मेघवेडा
आयाय गं.. बाजार!!!
=)) =)) =))
क आणि ड आणि क च!!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
15 May 2010 - 1:16 pm | राघव
या रचनेसाठी तुम्हाला साष्टांग दंडवत! :)
बाकी या मामल्याचा प्रकार मला बराच उशीरा कळाला, अन् तोही धनंजयशेठ चा धागा निघून २ दिवस उलटल्यावर मी वाचला तेव्हा.. असो.
राघव
15 May 2010 - 1:16 pm | परिकथेतील राजकुमार
"गाठली होतीस तू सगळीच गोरी!"
लै लै लै भार्री !!
__/\__
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
15 May 2010 - 2:07 pm | राजेश घासकडवी
__/\__
16 May 2010 - 9:16 am | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी) केशवसुमार
16 May 2010 - 9:40 am | श्रावण मोडक
थांबा. इतक्यात आभार नको. अजून बऱ्याच जणांचे मानावे लागतील. ;)
16 May 2010 - 10:44 am | ज्ञानेश...
बाकी 'फांदी' वाचतांनाच हे जाणवले होते, की यात भरपूर 'विडंबन पोटेन्शिअल' आहे. :)
'गोरी' 'मोरी' आणि 'चोरी' तुफान आवडले.
16 May 2010 - 4:58 pm | दत्ता काळे
जबरदस्त विडंबन.
17 May 2010 - 2:38 pm | सुमीत भातखंडे
_/\_
17 May 2010 - 2:43 pm | नील_गंधार
जबरदस्त.
_/\_
नील.
17 May 2010 - 3:26 pm | टुकुल
साष्टांग नमस्कार !!
__/\__
तुमच्या विडंबनाचा एखादा कविता(?)संग्रह येवुद्यात.
--टुकुल
17 May 2010 - 3:46 pm | मोहन
_/\_ शिर साष्टांग नमस्कार.
मोहन
26 May 2010 - 9:55 pm | चतुरंग
गेल्या दोन आठवड्यात गुर्जिंनी भलताच दंगा घातलेला दिसतोय!
विडंबन क आणि ह आणि र!!! _/\_
(खुद के साथ बातां : रंगा, गुर्जी परतताना सांबा डान्स बघून आलेले दिसतात! ;) )
(गोरा-मोरा)चतुरंग