....[नाव सुचले नाही]

II विकास II's picture
II विकास II in जनातलं, मनातलं
29 Mar 2010 - 11:58 am

Sexual Slavery and enforced Prostitution in India

समाजबातमी

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Mar 2010 - 12:19 pm | बिपिन कार्यकर्ते

या बाईंचे कौतुक करावे तेवढे थोडे

बिपिन कार्यकर्ते

प्रियाली's picture

29 Mar 2010 - 5:56 pm | प्रियाली

बाईचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेच पण मला जे तिच्या बोलण्यातून, वागण्यातून जाणवले ते असे की तिने तिच्या रागावर काबू मिळवलेला आहे. अतिशय सुंदर बोलली. तिच्या बोलण्यात दोषारोप नव्हते, राग नव्हता, दुस्वास नव्हता. तिने तिच्या रागाचे रुपांतर ज्या पॉझिटिव एनर्जीत केले ते वाखाणण्याजोगे आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Mar 2010 - 6:07 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत आहे.

अशाच प्रकारची विधायक / सामाजिक कामं करणारे काही लोक माझ्या ओळखीचे आहेत. आणि त्यांच्याशी बोलताना मला नेहमीच हा प्रश्न पडतो की हे सगळे बघूनही पचवायला काय ताकद लागत असेल. संतापाने यांच्या नसा फुटत कशा नाहीत... खरंच खूप ताकद पाहिजे.

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

29 Mar 2010 - 11:57 pm | प्रभो

सहमत आहे.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Mar 2010 - 10:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रियालीशी सहमत आहे.

मागे कुठेतरी ऐकलं/वाचलं होतं, भारताला टेड व्हीडीओजची नाही कृतीची गरज आहे. सुनीता कृष्णन यांनी करून दाखवलं आहे. दुर्दैव हे की अशा अजून सुनीता जन्माला याव्या, घडाव्या अशी परिस्थिती भारतातच नाही, तर जगाच्या मानवाने व्यापलेल्या बर्‍याच भूभागावर आहे!

अदिती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Mar 2010 - 1:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हॅट्स ऑफ! बाकी शब्दच नाहीत.

अदिती

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2010 - 4:54 pm | परिकथेतील राजकुमार

हॅट्स ऑफ!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2010 - 5:01 pm | परिकथेतील राजकुमार

हॅट्स ऑफ!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

जे.पी.मॉर्गन's picture

29 Mar 2010 - 2:40 pm | जे.पी.मॉर्गन

सुन्न झालोय !

जे पी

आप्पा's picture

29 Mar 2010 - 3:53 pm | आप्पा

मला शब्दच सूचत नाहित.
आप्पा

पर्नल नेने मराठे's picture

29 Mar 2010 - 3:58 pm | पर्नल नेने मराठे

वेल डन अब्बा !! (|:
चुचु

स्वाती दिनेश's picture

29 Mar 2010 - 5:48 pm | स्वाती दिनेश

सुन्न झाले ऐकून,
सुनीताचे कौतुक करावे तितके कमीच,
स्वाती

Unfortunately (मराठी ??? )
विडीयोज ओफीसात ब्लोक आहेत :-(
काहीच दिसत नाही :( :-( अन ऐकायला ही येत नाही :-(
मला खरेच उत्सूकता आहे की आहे तरी काय या विडीयो मध्ये ...
सांगा ना कोणी तरी
~ वाहीदा

Unfortunately (मराठी ??? )
विडीयोज ओफीसात ब्लोक आहेत :-(
काहीच दिसत नाही :( :-( अन ऐकायला ही येत नाही :-(
मला खरेच उत्सूकता आहे की आहे तरी काय या विडीयो मध्ये ...
सांगा ना कोणी तरी ...
~ वाहीदा

रेवती's picture

29 Mar 2010 - 8:39 pm | रेवती

छे!! काय बोलायचे सुचतच नाही!
एवढे सगळे आपण ऐकतो, वाचतो.....
अश्यांना अ‍ॅक्सेप्ट करणे राहू द्या पण घरातल्या मोलकरणीशी बरे बोलणेही अनेकांना जमत नाही त्यांचेही मला आश्चर्य वाटते. सुनिताबाईंच्या धाडसाचे कौतुक........
रेवती

II विकास II's picture

29 Mar 2010 - 9:18 pm | II विकास II

अजुन एक चित्रपट आहे, ह्याच प्रकारातील.

'मांजा"
चित्रपटाबद्दल काही माहीती: http://passionforcinema.com/this-manjha-comes-with-a-sharp-edge/
एकुन पाच भाग आहेत, ४१ मिनीटाचा चित्रपट आहे.

प्राजु's picture

29 Mar 2010 - 9:39 pm | प्राजु

बापरे..!
सुनितापुढे खूप खुजे आहोत आपण..
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

चतुरंग's picture

29 Mar 2010 - 10:14 pm | चतुरंग

'कानात शिसे ओतलं जाणं' म्हणजे काय त्याचा अनुभव घेतला आज!!
कानाच्या पाळ्या तापून धुमसताहेत!!!
सुनीताबाईंसमोर केवळ नतमस्तकच होऊ शकतो!!

वरती प्रियालींनी म्हणल्याप्रमाणे ह्या बाईंनी त्यांच्या मनातल्या रागावर, संतापावर जो विजय मिळवलेला आहे, त्याचं रुपांतर ज्या प्रेरकशक्तीमध्ये करुन घेतलेलं आहे त्याला सलाम!
माणूस म्हणवून घ्यायची घृणा वाटावी अशा अत्याचारांना तोंड देताना, त्यातल्या बळींना पुन्हा जगायला उभं करताना जी काही दुर्दम्य इच्छाशक्ती लागते त्याला सलाम!
बेगडी, तोंडदेखल्या समाजातले बुरखे टरटरा फाडताना जे धैर्य लागतं त्याला सलाम!
इतकं होऊनही कोठेही कटुता, वैषम्य, नैराश्य, दुबळेपणा किंवा दु:ख विकण्याची दलाली हे किंचितही येऊ न देण्याच्या स्वभावातल्या उमद्या आशावादाला सलाम!

||विकास|| हा धागा देऊन तुम्ही फार मोठं काम केलेलं आहेत. '..नाव सुचत नाही' हे शीर्षकही योग्यच आहे. तुम्हालाही सलाम!

(नतमस्तक)चतुरंग

ऋषिकेश's picture

29 Mar 2010 - 11:25 pm | ऋषिकेश

दंडवत.. श्रीमती सुनीता कृष्णन यांना साष्टांग दंडवत.
फित बघुन सुन्न झालो आहे.

धाग्याचे शीर्षक चपखल आहे.. नावच काय काहिच सुचेनासं झालंय

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

राजेश घासकडवी's picture

30 Mar 2010 - 1:01 am | राजेश घासकडवी

असंच म्हणतो. बाकी काही म्हणायला शब्दच नाहीत. स्वत:च्या सुखासीन जीवनाच्या पेल्यातली वादळं किती क्षुद्र असतात हे जाणवलं.

राजेश

शुचि's picture

30 Mar 2010 - 3:17 am | शुचि

अफाट कर्तुत्व आहे सुनीताबाईंचं. जग फार वाईट आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे

मीनल's picture

30 Mar 2010 - 6:01 am | मीनल

संताप येतो आहे त्या पशूंचा जे असली कृत्य करतात.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

अक्षय पुर्णपात्रे's picture

30 Mar 2010 - 6:18 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास, ही चित्रफीत येथे डकवल्याबद्दल अनेक धन्यवाद. सुनिता कृष्णन यांच्यासमोर नतमस्तक आहे. यापेक्षा भव्य काय असू शकेल?

मुक्तसुनीत's picture

30 Mar 2010 - 6:57 am | मुक्तसुनीत

सुनिता कृष्णन यांच्यासमोर नतमस्तक आहे. यापेक्षा भव्य काय असू शकेल?
हेच म्हणतो.
आणि सुनीताबाई ज्याविरुद्ध लढतात त्याच्याहून नीच काय असू शकेल ?

शाहरुख's picture

30 Mar 2010 - 6:58 am | शाहरुख

पूर्वी फीत बघितली होती..आज पुन्हा नतमस्तक झालो.