बाईचे कौतुक करावे तेवढे थोडे आहेच पण मला जे तिच्या बोलण्यातून, वागण्यातून जाणवले ते असे की तिने तिच्या रागावर काबू मिळवलेला आहे. अतिशय सुंदर बोलली. तिच्या बोलण्यात दोषारोप नव्हते, राग नव्हता, दुस्वास नव्हता. तिने तिच्या रागाचे रुपांतर ज्या पॉझिटिव एनर्जीत केले ते वाखाणण्याजोगे आहे.
सहमत आहे.
अशाच प्रकारची विधायक / सामाजिक कामं करणारे काही लोक माझ्या ओळखीचे आहेत. आणि त्यांच्याशी बोलताना मला नेहमीच हा प्रश्न पडतो की हे सगळे बघूनही पचवायला काय ताकद लागत असेल. संतापाने यांच्या नसा फुटत कशा नाहीत... खरंच खूप ताकद पाहिजे.
बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
प्रियालीशी सहमत आहे.
मागे कुठेतरी ऐकलं/वाचलं होतं, भारताला टेड व्हीडीओजची नाही कृतीची गरज आहे. सुनीता कृष्णन यांनी करून दाखवलं आहे. दुर्दैव हे की अशा अजून सुनीता जन्माला याव्या, घडाव्या अशी परिस्थिती भारतातच नाही, तर जगाच्या मानवाने व्यापलेल्या बर्याच भूभागावर आहे!
अदिती
Unfortunately (मराठी ??? )
विडीयोज ओफीसात ब्लोक आहेत :-(
काहीच दिसत नाही :( :-( अन ऐकायला ही येत नाही :-(
मला खरेच उत्सूकता आहे की आहे तरी काय या विडीयो मध्ये ...
सांगा ना कोणी तरी
~ वाहीदा
Unfortunately (मराठी ??? )
विडीयोज ओफीसात ब्लोक आहेत :-(
काहीच दिसत नाही :( :-( अन ऐकायला ही येत नाही :-(
मला खरेच उत्सूकता आहे की आहे तरी काय या विडीयो मध्ये ...
सांगा ना कोणी तरी ...
~ वाहीदा
छे!! काय बोलायचे सुचतच नाही!
एवढे सगळे आपण ऐकतो, वाचतो.....
अश्यांना अॅक्सेप्ट करणे राहू द्या पण घरातल्या मोलकरणीशी बरे बोलणेही अनेकांना जमत नाही त्यांचेही मला आश्चर्य वाटते. सुनिताबाईंच्या धाडसाचे कौतुक........
रेवती
अजुन एक चित्रपट आहे, ह्याच प्रकारातील.
'मांजा"
चित्रपटाबद्दल काही माहीती: http://passionforcinema.com/this-manjha-comes-with-a-sharp-edge/
एकुन पाच भाग आहेत, ४१ मिनीटाचा चित्रपट आहे.
'कानात शिसे ओतलं जाणं' म्हणजे काय त्याचा अनुभव घेतला आज!!
कानाच्या पाळ्या तापून धुमसताहेत!!!
सुनीताबाईंसमोर केवळ नतमस्तकच होऊ शकतो!!
वरती प्रियालींनी म्हणल्याप्रमाणे ह्या बाईंनी त्यांच्या मनातल्या रागावर, संतापावर जो विजय मिळवलेला आहे, त्याचं रुपांतर ज्या प्रेरकशक्तीमध्ये करुन घेतलेलं आहे त्याला सलाम!
माणूस म्हणवून घ्यायची घृणा वाटावी अशा अत्याचारांना तोंड देताना, त्यातल्या बळींना पुन्हा जगायला उभं करताना जी काही दुर्दम्य इच्छाशक्ती लागते त्याला सलाम!
बेगडी, तोंडदेखल्या समाजातले बुरखे टरटरा फाडताना जे धैर्य लागतं त्याला सलाम!
इतकं होऊनही कोठेही कटुता, वैषम्य, नैराश्य, दुबळेपणा किंवा दु:ख विकण्याची दलाली हे किंचितही येऊ न देण्याच्या स्वभावातल्या उमद्या आशावादाला सलाम!
||विकास|| हा धागा देऊन तुम्ही फार मोठं काम केलेलं आहेत. '..नाव सुचत नाही' हे शीर्षकही योग्यच आहे. तुम्हालाही सलाम!
(नतमस्तक)चतुरंग
दंडवत.. श्रीमती सुनीता कृष्णन यांना साष्टांग दंडवत.
फित बघुन सुन्न झालो आहे.
धाग्याचे शीर्षक चपखल आहे.. नावच काय काहिच सुचेनासं झालंय
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
अफाट कर्तुत्व आहे सुनीताबाईंचं. जग फार वाईट आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
या बाईंचे
In reply to या बाईंचे by बिपिन कार्यकर्ते
कौतुकास्पद
In reply to कौतुकास्पद by प्रियाली
सहमत
In reply to सहमत by बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे.
In reply to कौतुकास्पद by प्रियाली
प्रियालीश
हॅट्स ऑफ
In reply to हॅट्स ऑफ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to हॅट्स ऑफ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
सुन्न
मला शब्दच
वेल डन
सुन्न!
कुणी सांगेल का त्या बध्द्ल विस्तारात ??
कुणी सांगेल का त्या बध्द्ल विस्तारात ??
छे!! काय
अजुन एक
बापरे..! सुन
छ्या!!
सुन्न
नतमस्तक
अफाट
संताप
नतमस्तक
In reply to नतमस्तक by अक्षय पुर्णपात्रे
+१
पूर्वी फीत