लेखकशानबा५१२यांनी शनिवार, 14/08/2010 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार..........
प्रथम महत्वाच्या व लक्षात ठेवण्याच्या गोष्टी :
१)हा लेख १००% सत्यघटनेवर आधारलेला आहे,कुणास कोणतीही शंका असल्यास ती स्वःतकडेच ठेवावी,आम्ही खुलासा करणार नाही.
लेखकदिलीपकुमारयांनी गुरुवार, 12/08/2010 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमपत्र पहिले तिचे ,
सर्व काहीं सांगत होते.
आतुरलेल्या भावनांना ,
शब्द्फुलांनी सजवले होते.
सजवलेला प्रत्येक शब्द ,
फुलाप्रमाणे भासत होता .
अवखळ तिच्या नखरयापरी,
मनामध्ये ठसत होता .
पत्र जेंव्हा वाचुन झाले ,
आनंदाला उधाण आले .
लेखकपाषाणभेदयांनी मंगळवार, 10/08/2010 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
नकोन नकोना आता नकोनातो: ऐ ये नाती: अंहं नकोना, नकोना तो: नकोना नकोना आता नकोना ||धृ||
ती: अवेळी या वेळी तू सतावी मला
इथे नाही कुणी आवर स्व:तालातो: नको करू बहाणे का छळशी मला
छळण्याचा खेळ बरा जमतो तूला
तू जवळ ये अथवा मला जवळ घे ना ||१||
ती: अंहं नकोना
लेखकरुपेश कुलकर्णीयांनी गुरुवार, 05/08/2010 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्र म्हणतो चांदणीला
येशील का मला भेटायला ।
अरे, येऊ कशी भेटायला
काहितरी प्रेम नको का मला वाटायला ।
आगं तुझ्यासाठी दिवसभर होरपळतो रात्रभर शोध घेत हिँडतो एवढं पुरे नाहि का माझ्या प्रेमात पडायला ।
आरे, एवढं तर सर्वजन करतात, काहितरी हावं न विषेश तुझ्यात
जे पाहिजे मला पटायला ।
यापेक्षा विषेश काहिच नाहि मजकडे , माझे सर्वस्वच तुला अर्पिले
हे तुला कधी पटेल कि नाहि कुणास ठावुक
माझ्याबद्दल तुला प्रेम वाटेल की नाहि कुणास ठावुक ।
लेखकचिंगुसविकॄतजोशीयांनी बुधवार, 04/08/2010 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
'ती' इतकी सुंदर की,
अप्सराही तिच्याकडुन beauty tips घेते.
'तिला' पाहून
नदी ही स्वतःभोवती गिरकी घेते.
'तिच्या ' गालावरची खळी पाहून
फुलपाखरेही हळूच लाजतात.
'तिचा' स्पर्श झाल्यावर
गुलाब अधिकचं लाल होतात.
'ती' इतकी कोमल की,
मोरपीसं 'तिला' काट्यासारखे रुततात.
'तिचे नयनरुपी तारे बघितल्यावर
आकाशातले झगमगाटही फिके पडतात.
'तिच्या' चेहर्यावरची बट पाहतांना
वाराही वाहता-वाहता स्तब्ध होऊन जातो.
'तिचे' प्रतिबिंब बघितल्यावर
चंद्रही हलकेचं 'त
लेखकदिलीपकुमारयांनी सोमवार, 02/08/2010 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासोबत फिरताना बघ ,
मला किती छान वाटत॑.
एवढ मोठ असुन सुदधा ,
जग किती लहान वाटत॑.
फिरताना जेव्हा तुझा हात ,
माझ्या हातात येतो.
या छोट्या भावविश्वाचा,
मी मग राजा होतो.
राजाकडे सर्व काही आहे,
पण राणीची उणीव भासते.
अन " ती " मात्र खुशाल ,
वेडावत तो॑ड भरुन हसते
लेखकपाषाणभेदयांनी शुक्रवार, 30/07/2010 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
अरे आमच्या कृष्णा तू आमच्या संगे खेळत का नाही?
आवडते म्हणूनी लोणी मागतो
माझ्यासंगे गोपाळ फिरवीतो
उगाच माझी खोडी काढूनी
तुम्ही लोणी मज देत नाही
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?
दही दुध शिंक्यात टांगले
हाती माझ्या न लागे असे ठेवले
संवंगड्यासवे काढाया जाता
म्हणता दही मी चोरून खाई
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?
पाणवठ्यावरी जाता स्नाना करीता
उगाचच तुमची वस्त्रे विसरता
न जाणोनी कोठे शोधीता
आळ मजवर मग का घेई?
कशास मग तुम्हासंगती मी खेळाया येई?
- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०७/२०१०