तो चावला मघाशी ह्यांना अशा ठिकाणी
झटक्यात हाय गेली लागून आणिबाणी
अडवून मीच धरले होते किती दमाने
(फ्रेश्नर घरात नाही, भरपूर ओत पाणी!)
गुत्त्यात राहुनी मी शुद्धीत राहणारा
बेहोश विश्व भवती, बेताल बोलगाणी
दररोज एक काढा साइट् नवी मराठी
इतिहास थोर घडवा, बनवा तिला निशाणी!
प्रतिसाद हा कुणाचा आहे कुणास पत्ता?
(खोटी मिठास वाणी; खोटे छदाम, नाणी)
बोके चलाख, सोदे गुरकावले कशाला?
येता पुढ्यात माऊ गातात गोड गाणी
प्रेरणा: मी बोचलो म्हणाले
वाचने
8756
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा..
+१
In reply to हा हा हा.. by केशवसुमार
+२
In reply to +१ by सहज
जहबहर्याहा
खल्लास!!!
+१
In reply to खल्लास!!! by घाटावरचे भट
वरील
मस्त चावलाय....
बाळ्या पाल्हाळकर (not
In reply to मस्त चावलाय.... by बाळ्या पाल्हाळकर (verified= न पडताळणी केलेला)
बेलाशेठ
खल्लास बेलाशेठ!
फार सुंदर
गुत्त्यात
बेष्ट
मस्त रे !
मस्त
दंडवत स्वीकारावा __/\__
साष्टांग दंडवत गुरुदेव.