(सजा) च — चतुरंग, Fri, 01/23/2009 - 20:10 प्रतिक्रिया द्या 2825 वाचन 💬 प्रतिसाद (9) स सर्वसाक्षी Fri, 01/23/2009 - 22:40 नवीन ओलावा चतुरंगजी, आपल्याला 'ओलाव्या'ची नितांत गरज आहे! एकुण शनिवार रात्र सा(र्थ)की लागावी ही शुभेच्छा! सजा भोगुन झाली, आता 'मजा' करा. Log in or register to post comments श श्रावण मोडक Fri, 01/23/2009 - 23:05 नवीन अवतरणांची... खरंच गरज होती का? मला तरी वाटत नाही. चांगले विडंबन आहे हे, सरळ वाचता येतेच. रंग्या या शब्दाचे अवतरण हा अपवाद. त्यावरील केवळ मणी आणि वेदनेला यातील अवतरणे गरजेची. Log in or register to post comments स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/23/2009 - 23:09 नवीन सहमत मोडकांशी सहमत आहे. अवतरणांमुळे रसभंग होतो, असे मलाही वाटते. -- सर्किट Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: श्रावण मोडक च चतुरंग Sat, 01/24/2009 - 00:09 नवीन सहमत आहे! रंग्या, मणी आणि वेदना सोडून सर्व अवतरणे गाळता आली असती. पुढील विडंबनात काळजी घेतली जाईल. चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: श्रावण मोडक ब बेसनलाडू Fri, 01/23/2009 - 23:15 नवीन विडंबन आवडले 'माप' झकास ;) बाकी आपणही हल्ली वरचेवर द्राक्षासवाकडे वळू लागला आहात,असे जाणवू लागले आहे. गुरुभक्ती अगदीच उचंबळून आलेली दिसते. (हसरा)बेसनलाडू Log in or register to post comments प प्राजु Fri, 01/23/2009 - 23:55 नवीन मस्तच.. माप अगदी मोजून मापून आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments स संदीप चित्रे Sat, 01/24/2009 - 01:43 नवीन महान आहात रंग्याशेठ.... 'माप' तर एकदमच बाप :) Log in or register to post comments क केशवसुमार Sat, 01/24/2009 - 03:01 नवीन हा हा रंगाशेठ, सगळ मोजून मापून चालू आहे.. चालू दे.. (अडमाप) केशवसुमार Log in or register to post comments ए एकलव्य Sat, 01/24/2009 - 09:07 नवीन :) डिसक्लेमर - सहसा आम्ही इकडे फिरकत नाही... पण वा वा वा! काव्य आवडले... अन् खुशालीची जगाला थाप दे...! :) Log in or register to post comments
स सर्वसाक्षी Fri, 01/23/2009 - 22:40 नवीन ओलावा चतुरंगजी, आपल्याला 'ओलाव्या'ची नितांत गरज आहे! एकुण शनिवार रात्र सा(र्थ)की लागावी ही शुभेच्छा! सजा भोगुन झाली, आता 'मजा' करा. Log in or register to post comments
श श्रावण मोडक Fri, 01/23/2009 - 23:05 नवीन अवतरणांची... खरंच गरज होती का? मला तरी वाटत नाही. चांगले विडंबन आहे हे, सरळ वाचता येतेच. रंग्या या शब्दाचे अवतरण हा अपवाद. त्यावरील केवळ मणी आणि वेदनेला यातील अवतरणे गरजेची. Log in or register to post comments
स सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 01/23/2009 - 23:09 नवीन सहमत मोडकांशी सहमत आहे. अवतरणांमुळे रसभंग होतो, असे मलाही वाटते. -- सर्किट Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
च चतुरंग Sat, 01/24/2009 - 00:09 नवीन सहमत आहे! रंग्या, मणी आणि वेदना सोडून सर्व अवतरणे गाळता आली असती. पुढील विडंबनात काळजी घेतली जाईल. चतुरंग Log in or register to post comments ↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ब बेसनलाडू Fri, 01/23/2009 - 23:15 नवीन विडंबन आवडले 'माप' झकास ;) बाकी आपणही हल्ली वरचेवर द्राक्षासवाकडे वळू लागला आहात,असे जाणवू लागले आहे. गुरुभक्ती अगदीच उचंबळून आलेली दिसते. (हसरा)बेसनलाडू Log in or register to post comments
प प्राजु Fri, 01/23/2009 - 23:55 नवीन मस्तच.. माप अगदी मोजून मापून आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
स संदीप चित्रे Sat, 01/24/2009 - 01:43 नवीन महान आहात रंग्याशेठ.... 'माप' तर एकदमच बाप :) Log in or register to post comments
क केशवसुमार Sat, 01/24/2009 - 03:01 नवीन हा हा रंगाशेठ, सगळ मोजून मापून चालू आहे.. चालू दे.. (अडमाप) केशवसुमार Log in or register to post comments
ए एकलव्य Sat, 01/24/2009 - 09:07 नवीन :) डिसक्लेमर - सहसा आम्ही इकडे फिरकत नाही... पण वा वा वा! काव्य आवडले... अन् खुशालीची जगाला थाप दे...! :) Log in or register to post comments
ओलावा
अवतरणांची...
सहमत
सहमत आहे!
विडंबन आवडले
मस्तच..
महान आहात
हा हा
:)