आता कुठ कुठ जायाच हनिमुनला
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about आता कुठ कुठ जायाच हनिमुनला
- 30 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
हे प्रकटन फक्त 'कोरी पाटी' करिता आहे. मुंबई स्थित नव दांपत्यांकरिता आहे.
मी हाताच्या फ्रॅक्चरने हनिमुनला जाउ शकलो नाही. ३ महिने घरीच होतो. नंतर का कुणास ठाउक नंतर जमलेच नाही.
आता कुठ कुठ जायाच हनिमुनला
लोणावळा, खंडाळा,
कोल्हापुरचा पन्हाळा,
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
सदाबहार रेखावर चित्रित हे गाणे लागले की अगदी 'जांबुवंत' जमान्यात लग्न झालेल्या लोकांच्या चेहे-यावर सुद्धा स्मित उमटवते. उसासे येउ लागतात. लोणावळा, खंडाळा हरकत नाही.