मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डायरेक्ट ढगात जातील . . .

काहीतरीच · · जे न देखे रवी...
Taxonomy upgrade extras
अरे मुर्खान्नो,अरे लुच्चान्नो, बस करा तुमचे राजकारण, तुमच्या या हलगर्जी पनामुले, सामन्यांचे होत आहे मरण . . . खुर्चीच्या मागे लागुन-लागुन भ्रष्टाचाराचा केला कलस, अरे आतातरी सुधरा अन झटकून टाका आलस . . . आरोप-प्रत्यारोप करता-करता तुमचा वेळ जातो, कोणी जमीन, कोणी पैसे, तर कोणी चारा खातो . . . फार झाला गांडूपणा, फार झाला अत्याचार, पाकिस्तान समोर वाकू नका, करा थोडा विचार . . . तुम्ही वोटांच्या मागे असताना, भाडखाऊ बोट करुन आले, आमच्या या मुम्बापुरिला, त्यांनी गालबोट लावले . . . लाखो संकटे आलीत, तरी भारतवासी समर्थ राहतील, पण, यापुढे भ्रष्टाचारी आणि आंतकवादी मात्र डायरेक्ट ढगात जातील . . .डायरेक्ट ढगात जातील . . . - प्रतिक, नाशिक, ०५ डिसेम्बर, ०८

वाचने 1711 वाचनखूण प्रतिक्रिया 4

In reply to by बट्टू

काहीतरीच Mon, 12/29/2008 - 18:36
"चिरंजीव प्रतिक™" नाद खुळा इथला अरे बट्टु च्या....... आता तू तोंडात काही घेतले असेल, तर आम्ही काय करणार? कवितेची प्रशंसा करायची सोडून....मारत आहेस? तुमच्या सर्ख्याँ मुलेच मराठी मागे आहेत....... समजले का? :)) :))