मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पैशाचे झाड- भाग शेवटचा

अतरंगी ·

एखादी गोष्ट मिळावी, व्हावी असं वाटणं ही झाली ईच्छा. त्यासाठी आपण प्रयत्न करुन, कष्ट करुन ती मिळवायची ही झाली प्रेरणा. आणि वाट्टेल ती संकटं येऊ देत, विघ्नं येऊ देत, त्यांच्यावर मात करुन मला हवी ती गोष्ट मी करुन, मिळवून दाखवणारच, ही झाली ईच्छाशक्ती. __/\__ लेखमाला आवडली.

गवि 01/02/2023 - 12:46
उत्तम मालिका. अनेक विचार घेण्यासारखे आहेत. नुसती कोरडी माहिती देण्याऐवजी ती गुंफण्यासाठी सर्वांना कुठे ना कुठे रीलेट करता येईल असा कथेचा फॉरमॅट वापरण्याची कल्पना सुरेख. असेच आणखी लेखन येत राहावे.

स्मिताके 01/02/2023 - 19:35
>>संयम, शिस्त, सातत्य राखणे कोणत्याही ध्येयाला उपयुक्त असा हा कळीचा मुद्दा.. पण हेच तर जमत नाही ना! मोलाचे विचार मांडणार्‍या लेखमालेबद्द्ल आभारी आहे.

वामन देशमुख 06/02/2024 - 15:39
आज पूर्ण लेखमाला वाचून काढली. अतरंगी साहेब - छान, उपयुक्त, मार्गदर्शक, विचारप्रवर्तक लिहिलंय. --- अश्याच उपयुक्त विषयांवर अजून काही येऊ द्या.

भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 भाग ५ https://www.misalpav.com/node/51053 दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळीच अमोलचा मेसेज आलेला पाहून अभिने कुतूहलाने तो मेसेज ऊघडला. आदल्या दिवशी बोलण्याच्या ओघात अभ्याने गरिबीचे दुष्ट्चक्र आणि संपत्तीच्या भाग्यचक्र याचा ऊल्लेख केला होता. पण त्यानंतर त्याविषयी सांगायचे विसरला होता. अमोलने त्याचीच आठवण करुन द्यायला मेसेज केला होता.

पैशाचे झाड- भाग ५

अतरंगी ·

अत्रंगी भौ... किती सोप्या भाषेत कठीण वाटणारा विषय मांडला आहे. जब जागो तब सवेरा.... अगदी याच पद्धतीने शुन्य मंडळ भेदून आज सेवानिवृत्तीनंतर चे आयुष्य मस्त चालले आहे. लेख पुढे वाढवा, मार्गदर्शक ठरू शकेल. हा लेख त्यांच्या करता, आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण यम बी ए फायनान्स चे वचन नकळे आम्हां

भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 भाग ४ https://www.misalpav.com/node/51045 अमोलच्या डोक्यात चाललेल्या विचारांनी त्याला चांगलंच पछाडलं होतं. त्याला जितका विचार करु तितके जास्त प्रश्न पडत होते. गुंता वाढतच चालला होता. शेवटी त्याने अभ्यालाच फोन करुन एके दिवशी निवांत गप्पा मारायच्या तयारीने ये असे म्हणून बोलवून घेतले. बराच वेळ शिळोप्याच्या जनरल गप्पा झाल्यावर अमोलने विषय काढला. " अभ्या तू मागच्या काही महिन्यात जे जे बोलला आहेस ते माझ्या डोक्यातून काही जात नाहीये.

पैशाचे झाड- भाग ४

अतरंगी ·

सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग ही जर गोष्ट समजली तर बऱ्याच गोष्टी सहज सुलभ होतात. तसेच, अंथरूण पाहून पाय पसरावे ही पण गोष्ट समजली पाहीजे. रिण काढून सण कशाला करायचे हा जुना विचार झाला. माझ्यापुरते बोलायचे झाले तर शून्यातून सुरवात आसल्या मुळे सर्व सण रिण करूनच करावे लागले. पण कर्ज काढताना अंथरूणाचा नेहमीच विचार केला. पहिली गाडी कर्ज काढूनच घेतली. सहकारी म्हणाले एवढी काय जरूर आहे,माझा विचार मांडला,जर सेव्हिंग खर्च केले तर इमर्जन्सी मधे मोठी रक्कम कुठून उभी करणार. कर्जावरचे व्याज व सेव्हिंग मधले व्याज जर गणीत केले तर फक्त, दोन टक्के व्याजाने मोठी रक्कम मिळते, इमर्जन्सी साठी पैसे तयार व हौसही भागली. शिवाय म्हातारपणात गाडी घेतली तर मुले,जावई सुना चालवणार. बाबा तुम्ही मागे बसा म्हणणार. सहकार्मचार्यानां पटले व पुढच्याच महिन्यात सात आठ गाड्या हापिसात उभ्या राहू लागल्या. माझ्यामते आपलं राहतं घर ही गुंतवणूक किंवा अ‍ॅसेट नसून लाएबिलिटी असते. काही अंशी सहमत पण तरीसुद्धा या करता वेगळेच तर्क दिले तर कदाचित लेखातला हिरो कर्ज काढायला तयार होईल. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी,प्रकृती,स्वभाव वेगळा त्यामुळेच विचारही वेगळे. घराची जबाबदारी उचलताना सर्वाचा विचार करावा लागतो आपली मते थोपल्यास बाकीच्यांची घुसमट होते. पैसे कमवा पण पैशाचे झाड लावून पुढच्या पिढीला आळशी बनवू नका. झाडाचे प्रजोत्पादन दिवस संपले की पुढची पिढी रस्त्यावर येऊ शकते. पूत सपूत तो क्या धन सिंचे पूत कपूत तो क्या धन सिंचे सुवर्णमध्य काढून मस्त जगा... कविवर्य बोरकर म्हणतात, तापल्या आहेत तारा तोंवरी गाऊन घे स्वप्‍न आहे लोचनीं हें तोंवरी पाहून घे रे फुलांचा बाण आहे, अमृताची वेदना नी सुखाच्या आंत आहे शापणारी यातना त्राण आहे तोंवरी सप्राण हें साहून घे कर्नल तपस्वी म्हणतात, म्हणून म्हणतो....... जीव आहे तोवर जगून घ्या डोळे आहेत तोवर बघून घ्या काय माहिती....... तेलात तळत्याल का अप्सरा भेटत्याल ? मेल्यावर काय होईल त्याच उत्तर मेल्या शिवाय कळणार नाही म्हणून म्हणतो..... इहलोकीचा स्वर्ग पुन्हा मिळणार नाही येणारा दिवस जगून घ्या काय माहिती.... देवदूत येतील का यमदूत नेतील पुनर्जन्म देतील का तिथचं ठेवून घेतील म्हणून म्हणतो....... आजच्या करता जगा उद्याचा विचार फार करू नका... तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर तुलसी चिंता क्यू करे तू भज ले रघुवीर याचाही विचार करावा. म्हणणे एवढेच की प्रत्येक गोष्टीवर आपले नियंत्रण नाही हे ही तेवढेच खरे. लेख चांगला आहे. विषय उत्तम रितीने वाचकांपर्यंत पोहचला आहे.

टर्मीनेटर 28/01/2023 - 16:34
वाचतोय... छान सुरु आहे मालिका! अभ्याचे काही विचार पटले, काही नाही पटले... पण ते चालायचेच. वरती कर्नल साहेबांनी लिहिलंच आहे की,
प्रत्येकाची परिस्थिती वेगळी,प्रकृती,स्वभाव वेगळा त्यामुळेच विचारही वेगळे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

nutanm 29/01/2023 - 08:58
शेवटी सर्व आपल्या आवडी व घरातलयाच्या आवडी यावर सर्व अवलंबून आहे• आम्ही दोघे मिळवते असल्याने थोडीफार हाैसमाैज आधी सर्व जबाबदार्या संपवून मगच आमचे भारतभर हिंडणे व चांगल्या चांगल्या हाॅटेलात 5 star नव्हे, पण आम्हाला आवडलेल्या A grade hotel त व गुजराथी हाॅटेलात सवड मिळेल तेव्हा यथेच्छ जेवणे व मुंबई बघत भरपूर फिरणे, जी मुंबई जन्मापासून रहात असून ही बघणे कधीच संपत नाही ती बंबई मेरी जान असलेली मुबई !!

भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 भाग ३ https://www.misalpav.com/node/51041 विनितची तब्येत हळूहळू सुधरायला लागली होती. तोडकं मोडकं का होईना समोरच्याला कळेल असे तो बोलायला लागला होता, शरीराची पण थोडीफार हालचाल करायला लागला होता. विनितला आलेल्या अ‍ॅटॅक नंतर नेहमीच्या मैफिलींमधे जरा खंड पडलाच होता. बर्‍याच महिन्यांनी अचानक एके दिवशी नित्याने प्लॅन बनवला. त्याच्याच घरी पार्टी ठेवली होती. बरेच दिवस झाल्याने सगळेच एकमेकांना भेटायला आतुर होते. वेळात वेळ काढून सगळेच जमले.

पैशाचे झाड भाग :-३

अतरंगी ·
भाग १. https://www.misalpav.com/node/51032 भाग २ https://www.misalpav.com/node/51038 " अभ्या कुठे आहेस?" " गावातच आहे, का रे?" "विनितला पॅरेलेसिसचा अ‍ॅटॅक आलाय, रुबीला नेलंय. " " निघतो लगेच. पंधरा मिनिटात पोचतो.' एकेचाळीसाव्या वर्षी अ‍ॅटॅक यायला विनितची अनुवंशिक जाडी, त्याचे कामाचे स्वरुप, खाण्या पिण्याच्या सवयी, सगळेच कारणीभुत होते. कमी हालचाल, त्यात त्याला व्यायमाची फार आवड नव्हती. सगळेच जमेल तसे धावत पळत रुबीला पोचले. सगळ्यांनाच हा मोठा धक्का होता. रोजच्या बसण्या ऊठण्यातल्या मित्रावर ओढवलेली ही परिस्थिती , त्याची ती अवस्था पाहून सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

पैशाचे झाड भाग :-२

अतरंगी ·

दोन्ही भाग वाचले. आवडले.असे पर्याय निवडून जगण्याची संधी फार कमी लोकांना मिळते. ज्यांना ती मिळते ते खरोखर समाधानी,आनंदी असतात का ? कदाचित ते पण आपल्याच बोटीत बसलेले तर नाही. विचार करण्यासारखा विषय आहे.

पैशाचे झाड भाग : १. https://www.misalpav.com/node/51032 हो नाही करत शेवटी ऐन वेळी कोणाचेही कॅन्सल न होता, कोणतेही विघ्न न येता, ठरल्याप्रमाणे सगळा गृप कोकण ट्रिपला निघाला. बर्‍याच दिवसांनी सगळे जण एकत्र ट्रिपला निघाल्यामुळे थट्टा मस्करीला पार ऊत आला होता. क्षणाक्षणाला हसण्याचे फवारे फुटत होते. नवे- जुने संदर्भ घेऊन एकेकावर धपाधप जोक्स पडत होते. प्रत्येक वेळेस मुले गाडीतच पेग भरायला लागली की आनंदच्या मनात धाकधूक होत होती. अजून नव्या गाडीची नवलाई संपली नव्हती. पाच जणात दोन खंबे कधी संपले पत्ता पण नाही लागला. खंबे संपले तसे सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली.

पैशाचे झाड- भाग १

अतरंगी ·
"हॅलो" "बोल" " कुठे आहेस?" " घरी" "किती वेळ लागेल?" "का?" "अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?" "कोण थांबले आहेत? आणि कुठे?" विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय? "अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?" "नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? " "नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.." "स्टॉक आहे की घेऊन येऊ?" "अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत.

Sports Diplomacy means क्रीडा राजनय

पराग१२२६३ ·
यंदाच्या क्रीडा हंगामाचा शेवट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनं होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या माध्यमातून तो देश आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. या वर्षी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, बीजिंग हिवाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक, बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, महिला क्रिकेट विश्वचषक यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. मात्र चीनमध्ये अजूनही COVID-19 ची स्थिती गंभीर असल्यामुळं सप्टेंबर 2022 मध्ये होणारी आशियाई क्रीडा स्पर्धा एक वर्ष पुढं ढकलण्यात आली आहे.

चक्रव्युह....

कर्नलतपस्वी ·
ही कुठली वसुंधरा ही तर मयसभा जागो जागी इथे छ्द्मवेषी उभा सापळे इथे माणसाचे माणसाला पकडावया वैखरीतून पेरती मोहाचे दाणे सावज घेरावया अठरा औक्षहिणी सेना यांची,चक्रव्युह मांडला घेरूनी महारथीनी वीर अभिमन्यू कोडंला जाहला रक्तबंबाळ परी ओटिपी अस्त्र न सोडले कपटींनी कपट करून भ्रमणध्वनीतुन चोरले भेदिले शुन्यमंडळा, रिता केला भाता अभिमन्युचा राहीला न वाली कोणी राहीला न भ्राता..... २-९-२०२२

Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

hrkorde ·

13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
हे गृहितक धोकादायक वाटते. ट्रेडिंगसाठी तसेही फंडामेंटल ज्ञान लागत नाही. ते केवळ इन्व्हेस्टिंगसाठी लागते. टेक्निकल ज्ञान मात्र दोन्हींसाठी हवे. व्यवस्थित चार्ट न बघता असा नुसता आकड्यांचा खेळ केला तर त्यात मोठ्या प्रमाणावर हात पोळू शकतात. माणसाला झटपट श्रीमंत आणि त्याच्या चौपट वेगाने गरीब बनविणारा ऑप्शनसारखा दुसरा प्रकार नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात डोळे झाकून हा प्रकार करणे धोकादायक ठरू शकेल. जे काही करायचे ते प्रत्येकाने आपली मनी मॅनेटमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट बघून. विकताना या महिन्यातले ऑप्शन विकले जात आहेत आणि विकत घेताना पुढील महिन्यातले. म्हणजे आपण या स्ट्रॅटेजीसाठी आपल्या खिशातून पैसे भरणार आहोत आणि ही डेबिट स्ट्रॅटेजी झाली. हरकत नाही. पण हे करताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे वाटते. १. नुसता कॉल साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील कॉल विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार वर जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ६० च्या वर असेल तर याचा अर्थ सध्या बुलिश मोमेंटम चालू आहे. अशावेळी कॉल विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा कॉल साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ६० च्या वर नाही आणि किंमत बॉलिंजरच्या वरच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. २. नुसता पुट साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील पुट विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार खाली जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ४० च्या खाली असेल तर याचा अर्थ सध्या बेअरीश मोमेंटम चालू आहे. अशावेळी पुट विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा पुट साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ४० च्या खाली नाही आणि किंमत बॉलिंजरच्या खालच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. ३. दोन्ही कॉल आणि पुट साईडचे ट्रेड घ्यायचे असतील तर किंमत साईडवेज असेल असा व्ह्यू झाला. अशावेळी आर.एस.आय ४० आणि ६० च्या मध्ये हवा आणि बॉलिंजर फ्लॅट हवेत. नाहीतर एका बाजूला कत्तल होईल. हे लिहायचे कारण म्हणजे किंमत जोरदार वरखाली गेली तर आताच्या महिन्यातील ऑप्शनपेक्षा पुढच्या महिन्यातील ऑप्शन तितक्या प्रमाणावर बदलत नाहीत. त्यामुळे आपल्या शॉर्ट पोझिशनवर झालेला तोटा पुढील महिन्यातील लाँग पोझिशनवर झालेल्या फायद्यापेक्षा जास्त असेल. ४. हा प्रकार निफ्टी किंवा बँकनिफ्टीमध्ये केला जात असेल तसाच स्टॉक ऑप्शनमध्येही करायचा असेल तर लिक्विडिटी जरूर बघून घ्यावी. स्टॉक ऑप्शनमध्ये लिक्विडिटी नसेल तर बीड-आस्क स्प्रेड जास्त असतो. त्यातून आपल्याला किंमत दिसत आहे त्यापेक्षा एक रूपयाने जास्त किंमतीला ऑप्शन विकत घेतला गेला आणि एक रूपयाने कमी किंमतीला ऑप्शन विकला गेला तर दोन बाजूंना २ रूपयांचे नुकसान होईल. हाच प्रकार पोझिशन स्क्वेअर ऑफ करतानाही होईल. म्हणजे असे साडेतीन-चार रूपयांचे नुकसान झाले आणि लॉट साईझ ५०० चा असेल तर २००० पर्यंत नुकसान काही कारण नसताना होऊ शकेल. गेल्या काही दिवसात फ्रिक ट्रेड झाले आहेत. ते पाहता स्क्वेअर ऑफ करताना मार्केट ऑर्डर नको. नाहीतर अशा फ्रिक ट्रेडमुळे जोरदार फटका बसू शकेल. तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. ऑप्शन इन द मनी असेल (म्हणजे या महिन्यातील आपली पोझिशन तोट्यात असेल) तर ती एक्सपायरीपर्यंत जाऊच देऊ नये. नाहीतर मोठा भुर्दंड बसू शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

hrkorde 19/09/2021 - 22:27
चार्ट बघून इतके correct समजत असेल तर मग नेकेड कॉल पुटच घ्यावे की मग हेजिंग कशाला हवे ?

In reply to by hrkorde

आग्या१९९० 19/09/2021 - 22:35
Pivot, privious day high,low , resistance support आणि resistance लावून दिवसभरात बक्कळ कमाई करता येते. मी ह्या स्ट्रॅटेजी लावणे बंद केले आहे वेळेचा अपव्यय आहे. वेळ मिळेल तेव्हा मनसोक्त इंट्रा डे करतो.

In reply to by hrkorde

आग्या१९९० 26/09/2021 - 11:26
इंट्राडे बद्दल लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष ट्रेडिंग कसे करतो हे मार्केट चालू असताना दाखवायचा प्रयत्न करीन,तेही माबोवर. मिपावर प्रतिसाद वरखाली आणि उजवीकडे जाण्याची शक्यता असल्याने गोंधळ उडू शकतो आणि माबोवर स्वसंपदानाची सोय असल्याने चुकीची दुरुस्ती करता येते. लिमिट ऑर्डर प्राइजकडे जास्त लक्ष देत असल्याने माझ्याकडून बऱ्याचदा लॉट साइज मध्ये चुका झाल्या आहेत.

In reply to by hrkorde

नेकेड कॉल पुट घेताना किंमत मोमेन्टममध्ये आहे याची खात्री करून मगच घ्यावे. नाहीतर टाईम व्हॅल्यू खाल्ली जाऊन फायदा होणार नाही. प्रत्येक वेळेस पाहिजे तसा सेट-अप मिळेलच असे नसते. आणि ऑप्शन हा प्राणी भयंकर व्होलाटाईल असतो. अनेकदा एका दिवसात १००% फायदा करून देऊ शकतो. पण योग्य वेळेत एक्झिट करणेही महत्वाचे असते. नाहीतर झालेला फायदा पूर्ण संपून तोटा व्हायचीही शक्यता असते. त्यामुळे पूर्ण वेळ चार्ट बघता येणार असेल तरच नेकेड ऑप्शन घ्यावेत. अन्यथा नाही. दुसरे म्हणजे हेजिंग करून आपल्या पोझिशनसाठी लागणारी रक्कम कमी करता येऊ शकते आणि संभाव्य तोटाही कमी करता येऊ शकतो. १०० रूपये भरून कॉल घेतला आणि वरचा कॉल ४० रूपये देऊन विकला तर १०० ऐवजी ६० रूपयेच द्यावे लागतील. दुसरे म्हणजे आपण बुलिश म्हणून कॉल घेतला पण किंमत साईडवेज गेली किंवा खाली गेली आणि कॉल आऊट ऑफ द मनी एक्सपायर झाला त्यावर १०० रूपये तोटा होईल. पण वर विकलेल्या कॉलचे ४० रूपये आधीच मिळालेले असतील ते आपल्याकडेच राहतील. म्हणजे जास्तीत जास्त तोटा १०० ऐवजी ६० होईल. हेजिंग केल्यास तोटा जसा मर्यादित असतो त्याप्रमाणेच किंमत आपल्या दिशेने गेल्यास होणारा फायदा पण मर्यादितच असेल. जर आपला व्ह्यू चांगला बुलिश असेल तर मग अशा स्थितीत रेशो स्प्रेड करावेत- म्हणजे २ ऑप्शन विकत घेऊन १ विकावा. म्हणजे १०० + १०० - ४० = १६० रूपयात दोन ऑप्शन म्हणजे प्रत्येक ऑप्शनला ८० रूपये द्यावे लागतील. ही रक्कम १०० पेक्षा कमी असेल. त्यामुळे किंमत जोरदार वर गेल्यास दोनपैकी एक कॉल ऑप्शन वरच्या बाजूला अमर्याद फायदा करू शकेल.

In reply to by hrkorde

चौकस२१२ 20/09/2021 - 06:14
नेकेड कॉल पुटच घ्यावे? ह्याला नेकेड का म्हणताय ? तुम्हाला सरळ पूत विकत घयावे असे म्हणायचे आहे का ? साधारण पाने अमर्याद तोटा असण्याची शक्यता असते त्याला नेकेड म्हणतात - नेकेड कॉल विकणे

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चौकस२१२ 20/09/2021 - 06:24
तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. भारतीय ऑप्शन बझार संबंधी या संधार्बत एक दोन प्रश्न - स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ? - १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे - ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे - इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर? अमरेइकेतील उद्धरण एस आणि पी= हि झाली इंडेक्स SP ए मिनी आणि ए मिक्रो हे झाले इंडेक्स वरील फुचर ES AND MES एस पी वाय हा झालं एक्सचेंज ट्रेडेड फंड ( ए टी एफ = SPY) आता या सर्वांवर ऑप्शन उपलब्ध आहेत ! SPX , ES / EMS/ SPY तसे निफ्टी चे नक्की काय ? ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते मार्जिन ऑफसेट मिळते का ?

In reply to by चौकस२१२

- स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ?
भारतात स्टॉक ऑप्शन्स स्टॉक डिलीव्हरीमध्येच सेटल होतात. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील कमोडिटी ऑप्शन्स त्या कमोडिटीवरील फ्युचर्समध्ये सेटल होतात. त्यामुळे एम.सी.एक्सवर ऑप्शन पोझिशन असेल तर ती वेळेत क्लोज करावी. कारण ज्याप्रमाणे एक्सपायरी जवळ येते त्याप्रमाणे मार्जिन खूपच वाढते. क्रूड-नॅचरल गॅस वगैरेंच्या एक लॉटला सव्वा ते दीड लाख मार्जिन लागते. जर त्या फ्युचर्समध्ये पोझिशन सेटल झाली तर आपल्याकडे तेवढे मार्जिन हवे.
- १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडे
प्रत्येक स्टॉकचा लॉट साईझ वेगळा असतो.
- ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचे
भारतात युरोपिअन ऑप्शन्सच ट्रेड होतात. पूर्वी अमेरिकन ऑप्शन्स असायचे पण १० वर्षांपूर्वी सेबी-एन.एस.ई ने ते बंद केले.
- इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर?
इंडेक्सवरच बेतलेले असतात.
तसे निफ्टी चे नक्की काय ?
निफ्टीचा ५० चाच लॉट आहे. निफ्टीवर मिनी लॉट वगैरे नाहीत. एम.ची.एक्सवर सोने, चांदी यावर मिनी लॉट्स उपलब्ध आहेत. एन.एस.ई वर नाही.
ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागते
मी वापरलेल्या ब्रोकर्सकडे तरी वेगळ्या लेग्सच्या वेगळ्या ऑर्डर द्याव्या लागतात. लाँग पोझिशन आधी करायची आणि मग शॉर्ट पोझिशन.
मार्जिन ऑफसेट मिळते का ?
हो. आता याक्षणी १७४०० चा कॉल विकायचा असेल तर मार्जिन १ लाख १३ हजार, १७४०० चा पुट विकायचा असेल तर मार्जिन ९३ हजार आणि दोन्ही विकून शॉर्ट स्ट्रॅडल करायचा असेल तर मार्जिन १ लाख ३१ हजार लागते. स्प्रेड केल्यासही मार्जिनमध्ये फायदा मिळतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टीपीके 05/10/2021 - 19:52
बापरे , ह्यातले बरेचशे शब्द ऐकले आहेत, काही शब्द थोडेफार कळतात सुध्दा, पण हे असे मशिनगन सारखे एका मागोमाग एक आले कि काही कळत नाही. हे सर्व पद्धतशीर उदाहरणांसहित शिकण्याचा योग्य मार्ग कोणता? एखादे पुस्तक? ट्रैनिंग कोर्स ?

In reply to by टीपीके

गॉडजिला 05/10/2021 - 20:00
ज्याना आधीच सर्व सऊज्ञा माहित आहेत त्यांनाच ईथे नेमककाय बोलतात ते समजत आहे बाकीच्या साठी सर्वसंभाषण अनाकलनियप्रकरण आहे. धागा लेखकाने किमान बेसिक समजुन यायला काही लिंका दील्या असत्या तर मओठि सोय झाली असती सामान्य वाचकांची पणं तूर्तास धागा लेखकास त्यात रस दिसत नाही

In reply to by गॉडजिला

hrkorde 06/10/2021 - 08:34
ऑप्शन समजावुन घ्यायला विविध ब्रोकरच्या वेब साइट वर त्याण्चे त्यांचे लेख आहेत. एन एस ई च्या वेब साइट वर पण आहेत. https://support.zerodha.com/category/trading-and-markets/margin-leverage-and-product-and-order-types https://www.youtube.com/watch?v=_FxjA_6tSZE https://www.nseindia.com/learn/online-courses-certifications-recorded-options-trading-strategies

In reply to by सुखी

चौकस२१२ 20/09/2021 - 06:27
जर ऑप्शन स्प्रेड केलात तर ठरलेला तोटा आणि ठरलेला फायदा स्ट्राईक वॉर अवलंबून ,, म्हणून आलेखाद्वारे पाहिले तर पटकन समजते जर ऑप्शन विकत घेतलात = ठरलेले तोटा , अमर्याद फायदा जर नेकेड ऑप्शन विकलांत तर १) कॉल विकला तर अमर्याद तोटा २० पूत विकला तर ठरविक तोटा ( स्ट्राईक - ० इतकं )

चौकस२१२ 20/09/2021 - 06:17
माहिती चांगली आहे ( एकदम पुढ्याचं स्ट्रॅटेजी कडेच गेलात ) तुमचं सॉफ्टवेर मध्ये ह्या स्ट्रॅटेजीनचाआलेख ग्राफ काढता येत असेल तर समजणे खूप सोप्पे जाईल

hrkorde 20/09/2021 - 18:05
झिरोदामध्ये बास्केट ऑर्डर टाकून एकदम सगळ्या ऑर्डर देता येतात, पण पुरेसे मार्जिन नसेल तर त्यातली अर्धवट एक्झिक्युट झाली तर फटका बसतो https://sensibull.com/ पे आउट ग्राफ इथे बघता येतात, पण ते बहुतेक मोफत नाही. आज मस्त गडगडले

hrkorde 21/09/2021 - 11:10
36500 स्ट्रॅडल गेल्या 1 सप्टेंबरला विकले आहे , अंदाजे 700 + 700 मिळून 1400 गोळा झाले आहेत मध्यंतरी 11000 प्रॉफिट मध्ये आले होते मग ब्या नि वाढल्यावर 5000 लॉस मध्येही गेले होते दोन दिवसात ब्या नि पडल्यावर आता परत 7000 प्लस आहे Str

hrkorde 26/09/2021 - 20:45
ब्या नि ऑप्शन कॉलपुट मिळून 1900 वरून 1700 रु झालेत , आता 1 तारखेला 1400 होतील , आता येणार्‍या महिन्यात जर एक आठवडा आधी १८००-१९०० प्रिमियम घेऊन विकायची सण्धि मिळाली , तर विकून टाकीन . ====== मला वाटते, मन्थलि ऑप्शन रोज साडेतीन वाजता अ‍ॅट द मनी एक पेअर बाय करायची , दुसृया दिवशी त्यातला एक कोणता तरी ऑप्शन इन द मनी होतोच , कारण किमान १०० पोइन्ट प्लस मायनस तर होतातच , पण मन्थ्लि ऑप्शन असल्याने दुसरा ऑप्शन जास्त झिजत नाही, म्हणजे पहिला १२० ने वाढला तर दुसरा ५० नेच कमी होतो. पण हे फक्त लांबच्या म्हणजे मनथली ऑप्शन मध्ये तेहि पहिले ३ च आठवडे , त्यातही प्रामुख्याने पहिले २ आठवडे दिसते. शेवटच्या आठवड्यात मन्थलि ऑप्शन वीकलि होऊन जातो आणि त्याच्या पुढच्या एक्स्पायारीचे ऑप्शन अजुन लिक्विड नसतात, म्हणुन पहिले काही दिवस हे जमू शकेल, दोन्ही ऑप्शन बाय करायला साधारण २५ गुणिले ८०० गुणिले २ म्ह्णजे अण्दाजे ४०००० लागतील , हे मॅक्सिमम साण्गितले, दिवस जातील तसा प्रिमिय्म कमी होत जाईल. पण सलग १५ दिवस एका स्वतंत्र अकाउण्ट्ला करुन बघायला हवे. अपवाद फक्त गुरुवार शुक्रवारचा, गुरुवारी दुपारी बाय करण्याऐवजी गुरुवारी दुपारी किण्वा शुक्रवारी सकाळी पेअर शॉर्ट करावी लागेल. कारण शुक्रवारी मार्केट थण्ड असते. आठवड्यात असे चार ट्रेड आणि शुक्रवारी शॉर्ट ट्रेड घ्यावा लागेल. १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर करुन बघेन. =============================================== निफ्टी पी ई रेशो चार्ट https://nifty-pe-ratio.com/

In reply to by hrkorde

आग्या१९९० 26/09/2021 - 21:02
आदल्या दिवशी ३.१५ पुढे बाय केलेले दोन्ही ऑप्शन दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत काढून टाकल्यास जास्त नफा मिळतो. सध्याच्या मार्केट परिस्थितीत असा जुगार खेळता येतो. असे मार्केट दहा बारा वर्षातून एकदाच येते. एरवी फार थकवते मार्केट.

hrkorde 01/10/2021 - 09:40
37000 short straddle , Oct expiry Margin 1.40 L Premium collected 1850 दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे . 6 % ने वर्षाला 6000 व्याज मिळाले असते. मागच्या महिन्यात 6000 मिळाले आहेत. पुढच्या ऑगस्ट 2022 पर्यंत ट्रॅक करू. सप्टेंबर (36500) 6000 ऑक्टोबर ( 37000)

In reply to by hrkorde

चौकस२१२ 01/10/2021 - 11:55
short straddle दीड लाखाची एफ डी केली असे समजायचे म्हणजे कॉल ऑप्शन विकला + पूत ऑप्शन विकलं.. बरोबर? म्हणजे अमर्याद तोटा एक बाजूला व्हायची शक्यता नाकारता येत नाही तुम्ही जर ग्राफ चिकटवलात तर सर्वांचं लगेच लक्षत येईल मग हे एफ डी सारखे कसे ? एफ डी मध्ये मुद्दल परत मिळते,, कृपया चुकीची तुलना करू नका .. ज्यांना हि रिस्क माहित नाही ते भलते करून बसतील

In reply to by चौकस२१२

hrkorde 01/10/2021 - 12:15
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेत हे लेखातच लिहिलेले आहे, ह्यात कुठेही कुणासाठीही कुणीही एक्सपर्ट रिकमामंडेशन देत नाही आहे. धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे

In reply to by hrkorde

चौकस२१२ 01/10/2021 - 17:48
धाग्याचा उद्देश चर्चा व अभ्यास असा आहे हो माहिती आहे पण आपण अश्या ट्रेंड (स्ट्रॅडल विकणे ) ची एफ डी ठेवणे याच्याशी तुलना केलीत म्हणून विचारले अगदी कवर्ड कॉल रायटिंग सुद्धा एफ डी ठेवी शी तुलना करू शकत नाही तर स्ट्रॅडल विकणे हे तर किती दूर माझे म्हणणे चुकत असेल तर सानगा ना कि स्ट्रॅडल विकणे आणि एफ डी ठेवणे यातील संधी आणि धोका दोन्ही सारखे कसे ते ?

In reply to by चौकस२१२

hrkorde 01/10/2021 - 18:46
आपले म्हणणे पटले शेअर मार्केट हे रिस्की आहे , एफ डी पेक्षा जास्त आहे, एफ डी जशी एक महिना , सहा महिने इ ठेवतात , तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला. एफ डी अधिक सुरक्षित आहे शेअर मार्केट रिस्की आहे

In reply to by hrkorde

चौकस२१२ 02/10/2021 - 06:13
तसे आता हे मार्जिन एक महिना अडकणार , आता त्यात मला बदल करायचा नाही , या अर्थाने त्याला फिक्स्ड असा शब्दप्रयोग केला. मार्क टू मार्केट रोजचे असते त्यामुळे त्यादृष्टीने पण ते "फिक्स्ड" होत नाही आपलया माहिती पुरवण्याच्या हेतू बद्दल शंका नाही पण अशी तुलना केली तर भलता अर्थ निघू शकतो म्हणून एवढे खोलात जाऊन बोललो अनेक ट्रेडिंग गुरु आणि भक्त काय वाटेल ते शब्द वापरता भारतात हे बघतलंय त्यातील गॅरंटी आणि आर्बिट्राज हे शब्द फार चुकीच्या पद्धतीने वापरले जातात ... असो आपली ऑप्शन स्ट्रॅटेजी बरोबर आलेख ग्राफ चिकटवा खूप उपयोग होईल सगळ्यांना

hrkorde 06/10/2021 - 10:44
October 37000 short straddle 6000 रु प्रॉफिट मध्ये आले होते, पण मार्केट फारच वाढले आणि ते 3100 प्रॉफिटमध्ये काढले . ब त्याच्याऐवजी 38000 शॉर्ट केले. सप्टेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 तात्या विंचू short straddle series : सप्टेंबर (36500) 6000 ऑक्टोबर ( 37000) 3100 ऑक्टोबर (38000) सुरू आहे.

hrkorde 06/10/2021 - 17:52
मार्केट पडल्याने ब्यानी 2000 लॉस , निफ्टी 1000 रु लॉस मध्ये आहे. पण short straddle मध्ये हेच तर तपासून बघायचे आहे. आपल्या ब्रेक इव्हनमध्येच मार्केट वरखाली होत राहिले तर नफा नुकसान कसे व कितपत होते ? माझ्या मते , short straddle 1 तारखेला/ त्याच्या आधीच करावे व 15/20 तारखेच्या आत मोकळे करावे.

In reply to by hrkorde

hrkorde 07/10/2021 - 14:52
मार्केट वर उठले ब्या नि स्ट्रेडल 2000 प्लस निफ्टी स्त्रदल 800 प्लस पण निफ्टी स्ट्रेडल फारच वाकडेतिकडे वरखाली होते , समजत नाही

hrkorde 11/10/2021 - 10:38
Off time मध्ये चेक केले तर पुढच्या महिन्यात बायर सेलर गॅप फार दिसतात पण मार्केट चालू असताना नोव्हेम्बर 2021 चे ब्यांक निफ्टी ऑप्शन अगदी लिक्विड आहेत . 2,5 रुपयेच गॅप आहे , टोटल 2100 प्रीमियम जी ललचाये रहा न जाये निफ्टी स्ट्रेडल सकाळी 2000 रु नफ्यात होते , आता 600 रु नफा, फारच unpredictable आहे मार्जिन जास्त गेले तरी ब्या नि च परवडते

शानबा५१२ 15/10/2021 - 22:09
आपण ईंट्राडे करुन ५० हजार रक्कमेवरुन महीन्याला काय दीवसाला २ ते ३ हजार सहज कमवु शकतात. ५० हजारावर ५ पट लेव्हरेज घ्या. कोणत्याही एकाच शेअरमध्ये ट्रेड करा, म्हणजे त्याचे लेवल्स समजतील. IBREALEST सारखा स्टॉक घ्या, १५४३ क्वान्टीटी असेल. ७० पैसे ते १ रुपया कींवा जास्त टारगेट ठेवा. १००० ते दीड हजार एकाच ट्रेड मध्ये येतील. प्रॅक्टीस झाल्यावर २ ते ३ ट्रेड करा. दीड लाख ऑप्शनमध्ये लावुन खुप खुप रीस्की खेळुन फक्त ६ हजार महीना? चार्टईंन्क व तत्सम टुल्स वापरा. चांगले ट्रेड्स मिळतात. मी १४ पट लेव्हरेज घेउन ईंट्राडे करायचो(कोटकचे सुपर मल्टीपल), आता फक्त ५ पट लेव्हरेज मिळते. लागोपाठ २६ ट्रेड्स जिंकलो आहे, फेसबुकवर ग्रुपमध्ये नोंद आहे. तुम्हाला एखादी रीस्क मॅनेज करायची ईंट्राडेची पध्दत स्विकारता आली तर लॉस नाहीच्या बरोबर असेल. अशी एक पध्द्त आहे, एव्हरेजिंग. ह्या कोरोना फंद्यात ईतर काही कारणांमुळे कॅपीटल गमवुन बसलो, तेच ईंट्राडे करत राहीलो असतो, तर फुल टाईम फक्त ऑप्शन सेलिंग पर्यंत मजल गेली असती, जाईल कधितरी. सध्या फुल टाईम ईंट्राडे थोड्या प्रमाणात एन्जोय करतोय. आपणास सल्ला देतो तुम्हीही ईंट्राडे सुरु करा. व्यनिमधला तो मी नव्हेच असे समजा. :-)))))))) मला वाटले तो कोर्स म्हणजे जीव की प्राण असेल ऑप्शन्मध्ये ट्रेड करणा-यांसाठी. माझी ईंट्राडेची पध्दत मी स्वःताच कधीच कुठेच बघितली नाही आहे व खुप लक्ष देउन ट्रेड केले तर फायदा सवय बनुन जाते, पण प्रॅक्टीस लागेल, व संकल्पना समजुन घ्याव्या लागतील. सध्या एका उच्चशिक्षित तरुणाला शिकवत आहे. माझी जाहीरात नाही पण एक सल्ला आहे हा कींवा ईतर तत्सम कोर्स करुन ईंट्राडे सुरु करा. https://sites.google.com/view/marketnotes (वेबसाईट बांधत आहे)

In reply to by शानबा५१२

शानबा५१२ 15/10/2021 - 22:13
सुधारणा : दीवसाला कमीतकमी ७०० ते १००० नक्की येतील, चांगला ट्रेड मिळाला तर २ ते ५ हजार सहज शक्य आहे. प्रत्येक दीवस मार्केटमध्ये वेगळा असतो. ट्रेड योग्यवेली पुर्ण करने महत्वाचे. आणि मी कोणताच ईंडीकेटर शिकवत नाही. ग्राफचा अर्थ समजुन घेता येतो. आपला एक स्वःताचा ईंडीकेटर असेल, तो आपण स्वःता बनवु शकता, काही स्क्रीप्ट नाही.

गणेशा 16/10/2021 - 11:34
वाचतो आहे, F&o आणी इन्ट्राडे कधीच केले नसल्याने बऱ्याच माहिती कळत नाहीयेत.. पण नक्कीच अभ्यास करून पुन्हा वाचेल..

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले होते. 14500 मे कॉल व पुट सेल केले 14500 जून कॉल व पुट बाय केले. नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात. चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो . 15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते . ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात १.