Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज
Nifty थंड असेल तर स्प्रेड लवकर व जास्त प्रॉफिटमध्ये येतो. समय हा स्प्रेडचा मित्र आहे तर मोमेंटम हा स्प्रेडचा शत्रू आहे , पण मोमेंटम रोज येत नाही , मार्केटचे 20 दिवस पकडले तर रोज 200 पॉईंट वरच किंवा खालीच जात मार्केट एकदम 2000 पॉईंट वर किंवा खालीच उलथले , असे होत नाही, अगदी क्वचित होते.
=====================================================================
इतर लोकप्रिय व्हेरिएशन्स
ह्यात अजुन काहि लोकप्रिय व्हेरिएशन्स आहेत.
१. विकली कॅलेंडर स्प्रेड : वरच्याप्रमाणेच पण वीकलिमध्ये करणे
2. विकली शॉर्ट स्ट्रॅडल करून त्याच आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
3. पुढच्या आठवड्याचे कॉल पुट विकून ( शॉर्ट करुन) ह्या आठवड्याचे खालचे वरचे पुट कॉल बाय करणे
हे तिन्ही पर्याय सेमच प्रॉफिट लॉस पोटेन्शल देतात , मार्जिनदेखील सेम लागते , सुमारे 50000.
52 आठवड्यात प्रॉफिटवाले आठवडे किती आणि लॉसवाले किती असतील ?
इतरही काही ऑप्शन्स स्ट्रटेजी असतील तर त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.
विशेष सूचना : हे ट्रेड्स आपापल्या जबाबदारीवर करावेतIn reply to हा धागा गुंतवणूक सदरात हलवण्यात यावा by hrkorde
In reply to हो की by भागो
In reply to लेख लिहिताना तसा ऑप्शन दिसला नाही. by hrkorde
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.हे गृहितक धोकादायक वाटते. ट्रेडिंगसाठी तसेही फंडामेंटल ज्ञान लागत नाही. ते केवळ इन्व्हेस्टिंगसाठी लागते. टेक्निकल ज्ञान मात्र दोन्हींसाठी हवे. व्यवस्थित चार्ट न बघता असा नुसता आकड्यांचा खेळ केला तर त्यात मोठ्या प्रमाणावर हात पोळू शकतात. माणसाला झटपट श्रीमंत आणि त्याच्या चौपट वेगाने गरीब बनविणारा ऑप्शनसारखा दुसरा प्रकार नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यात डोळे झाकून हा प्रकार करणे धोकादायक ठरू शकेल. जे काही करायचे ते प्रत्येकाने आपली मनी मॅनेटमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट बघून. विकताना या महिन्यातले ऑप्शन विकले जात आहेत आणि विकत घेताना पुढील महिन्यातले. म्हणजे आपण या स्ट्रॅटेजीसाठी आपल्या खिशातून पैसे भरणार आहोत आणि ही डेबिट स्ट्रॅटेजी झाली. हरकत नाही. पण हे करताना पुढील गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात असे वाटते. १. नुसता कॉल साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील कॉल विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार वर जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ६० च्या वर असेल तर याचा अर्थ सध्या बुलिश मोमेंटम चालू आहे. अशावेळी कॉल विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा कॉल साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ६० च्या वर नाही आणि किंमत बॉलिंजरच्या वरच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. २. नुसता पुट साईडचा ट्रेड असेल म्हणजे आताच्या महिन्यातील पुट विकले असतील आणि पुढच्या महिन्यातील विकत घेतले असतील तर आताच्या एक्सपायरीपर्यंत किंमत जोरदार खाली जाणार नाही हे बघायला लागेल. म्हणजे आर.एस.आय ४० च्या खाली असेल तर याचा अर्थ सध्या बेअरीश मोमेंटम चालू आहे. अशावेळी पुट विकले तर 'आ बैल मुझे मार'. तेव्हा पुट साईडला ट्रेड घेण्यापूर्वी आर.एस.आय ४० च्या खाली नाही आणि किंमत बॉलिंजरच्या खालच्या बॅन्डला चॅलेन्ज करत नाहीये हे बघायला हवे. ३. दोन्ही कॉल आणि पुट साईडचे ट्रेड घ्यायचे असतील तर किंमत साईडवेज असेल असा व्ह्यू झाला. अशावेळी आर.एस.आय ४० आणि ६० च्या मध्ये हवा आणि बॉलिंजर फ्लॅट हवेत. नाहीतर एका बाजूला कत्तल होईल. हे लिहायचे कारण म्हणजे किंमत जोरदार वरखाली गेली तर आताच्या महिन्यातील ऑप्शनपेक्षा पुढच्या महिन्यातील ऑप्शन तितक्या प्रमाणावर बदलत नाहीत. त्यामुळे आपल्या शॉर्ट पोझिशनवर झालेला तोटा पुढील महिन्यातील लाँग पोझिशनवर झालेल्या फायद्यापेक्षा जास्त असेल. ४. हा प्रकार निफ्टी किंवा बँकनिफ्टीमध्ये केला जात असेल तसाच स्टॉक ऑप्शनमध्येही करायचा असेल तर लिक्विडिटी जरूर बघून घ्यावी. स्टॉक ऑप्शनमध्ये लिक्विडिटी नसेल तर बीड-आस्क स्प्रेड जास्त असतो. त्यातून आपल्याला किंमत दिसत आहे त्यापेक्षा एक रूपयाने जास्त किंमतीला ऑप्शन विकत घेतला गेला आणि एक रूपयाने कमी किंमतीला ऑप्शन विकला गेला तर दोन बाजूंना २ रूपयांचे नुकसान होईल. हाच प्रकार पोझिशन स्क्वेअर ऑफ करतानाही होईल. म्हणजे असे साडेतीन-चार रूपयांचे नुकसान झाले आणि लॉट साईझ ५०० चा असेल तर २००० पर्यंत नुकसान काही कारण नसताना होऊ शकेल. गेल्या काही दिवसात फ्रिक ट्रेड झाले आहेत. ते पाहता स्क्वेअर ऑफ करताना मार्केट ऑर्डर नको. नाहीतर अशा फ्रिक ट्रेडमुळे जोरदार फटका बसू शकेल. तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करताना फिजिकल सेटलमेंटची भानगड बघून घ्यावी. ऑप्शन इन द मनी असेल (म्हणजे या महिन्यातील आपली पोझिशन तोट्यात असेल) तर ती एक्सपायरीपर्यंत जाऊच देऊ नये. नाहीतर मोठा भुर्दंड बसू शकेल.
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
In reply to चार्ट by hrkorde
In reply to Pivot, privious day high,low by आग्या१९९०
In reply to Pivot, privious day high,low by आग्या१९९०
In reply to इन्ट्राडे by hrkorde
In reply to चार्ट by hrkorde
In reply to चार्ट by hrkorde
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
In reply to तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड by चौकस२१२
In reply to लॉट by hrkorde
In reply to निफ्टी ऑप्शन ची रुपये किंमत by चौकस२१२
In reply to नाही by hrkorde
In reply to नाही by hrkorde
In reply to तसेच स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड by चौकस२१२
- स्टोक वर बेतलेले ऑप्शन हे कसे सेटल होतात? प्रत्यक्ष फुचर मध्ये कि स्टोक डिलिव्हरी मध्ये ?भारतात स्टॉक ऑप्शन्स स्टॉक डिलीव्हरीमध्येच सेटल होतात. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरील कमोडिटी ऑप्शन्स त्या कमोडिटीवरील फ्युचर्समध्ये सेटल होतात. त्यामुळे एम.सी.एक्सवर ऑप्शन पोझिशन असेल तर ती वेळेत क्लोज करावी. कारण ज्याप्रमाणे एक्सपायरी जवळ येते त्याप्रमाणे मार्जिन खूपच वाढते. क्रूड-नॅचरल गॅस वगैरेंच्या एक लॉटला सव्वा ते दीड लाख मार्जिन लागते. जर त्या फ्युचर्समध्ये पोझिशन सेटल झाली तर आपल्याकडे तेवढे मार्जिन हवे.
- १ ऑप्शन म्हणजे किती शेअर? ते शेअर प्रमाणे बदलते कि अमेरिके सारखे १०० शेअर सगळीकडेप्रत्येक स्टॉकचा लॉट साईझ वेगळा असतो.
- ते अमेरिकन पद्धतीचे कि युरोप पद्धतीचेभारतात युरोपिअन ऑप्शन्सच ट्रेड होतात. पूर्वी अमेरिकन ऑप्शन्स असायचे पण १० वर्षांपूर्वी सेबी-एन.एस.ई ने ते बंद केले.
- इंडेक्स वर बेतलेले ऑप्शन हे "इंडेक्स वर बेतलेले असतात कि इंडेक्स चाय फुचार वर?इंडेक्सवरच बेतलेले असतात.
तसे निफ्टी चे नक्की काय ?निफ्टीचा ५० चाच लॉट आहे. निफ्टीवर मिनी लॉट वगैरे नाहीत. एम.ची.एक्सवर सोने, चांदी यावर मिनी लॉट्स उपलब्ध आहेत. एन.एस.ई वर नाही.
ऑप्शन स्प्रेड : एका क्लिक द्वारे करता येतात कि लेग इन कर्वे लागतेमी वापरलेल्या ब्रोकर्सकडे तरी वेगळ्या लेग्सच्या वेगळ्या ऑर्डर द्याव्या लागतात. लाँग पोझिशन आधी करायची आणि मग शॉर्ट पोझिशन.
मार्जिन ऑफसेट मिळते का ?हो. आता याक्षणी १७४०० चा कॉल विकायचा असेल तर मार्जिन १ लाख १३ हजार, १७४०० चा पुट विकायचा असेल तर मार्जिन ९३ हजार आणि दोन्ही विकून शॉर्ट स्ट्रॅडल करायचा असेल तर मार्जिन १ लाख ३१ हजार लागते. स्प्रेड केल्यासही मार्जिनमध्ये फायदा मिळतो.
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
In reply to बापरे , ह्यातले बरेचशे शब्द by टीपीके
In reply to बरोब्बर बोललात by गॉडजिला
In reply to बरोब्बर बोललात by गॉडजिला
In reply to ऑप्शन by hrkorde
In reply to युट्युब सर्च करा by hrkorde
In reply to या सर्व प्रकारात प्रॉफिट / by सुखी
In reply to जर ऑप्शन स्प्रेड केलात तर by चौकस२१२

In reply to Bank nifty short straddle by hrkorde
In reply to 6000 रु प्रॉफिटला काढून टाकले by hrkorde

In reply to आणि नवीन पोझिशन घेतली by hrkorde
In reply to Dead cat bounce by hrkorde
In reply to .. by hrkorde
In reply to 37000 short straddle , Oct by hrkorde

In reply to 37000 short straddle , Oct by hrkorde
In reply to दोन्हि सारखे कसे ? by चौकस२१२
In reply to दोन्हि सारखे कसे ? by चौकस२१२
In reply to . by hrkorde
In reply to धाग्याचा उद्देश चर्चा व by चौकस२१२
In reply to हं by hrkorde
In reply to 37000 short straddle , Oct by hrkorde

त्याच्याऐवजी 38000 शॉर्ट केले.
सप्टेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 तात्या विंचू short straddle series :
सप्टेंबर (36500) 6000
ऑक्टोबर ( 37000) 3100
ऑक्टोबर (38000) सुरू आहे.
In reply to ... by hrkorde
In reply to धागालेखकाचा बाजार उठला. by श्रीगुरुजी
In reply to धागालेखकाचा बाजार उठला. by श्रीगुरुजी
In reply to आपण ईंट्राडे करुन ५० हजार by शानबा५१२
हा धागा गुंतवणूक सदरात हलवण्यात यावा