हिमाचल प्रदेशातील हिमवान राजाची पार्वती ही कन्या. तेव्हा तिचे ऐश्वर्य काय वर्णन करायचे ? सर्वगुणसंपन्न अशी ही कन्या राजाची अत्यंत लाडकी होती.
कन्या वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची, चार वर्षांची झाली. अशा त-हेने ती वाढत असता राजाला आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या बाळ मैत्रिणींसह खेळताना-हिंडताना-नटताना-मुरडताना तिला पाहून त्याला धन्य वाटायचे आणि हे रत्न दुसऱ्याला द्यायचे याबद्दल दुःखही व्हायचे! अशा परिस्थितीत असतानाच नारदाची स्वारी झाली. राजसिंहासना जवळच हे कन्यारत्न होते. नारदांनी लगेच भविष्य सांगितले, “ही तुझी कन्या एका तपस्व्याचा पती म्हणून स्वीकार करील !
आता पुढचा मुलुखगीरीचा लेख
ही सर्व मालिका निवांत वाचणार
वाह !
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डिट्टो!
खरोखर चित्र डोळ्यासमोर उभे
सर्व पट समोर उभा राहीला.
तुमच्या अफाट वाचनाला आणि
झकास !!
मस्त आणि अभ्यासपूर्ण लेखमाला.
In reply to मस्त आणि अभ्यासपूर्ण लेखमाला. by वीणा३
कोणी असे म्हणाले तरी काय फरक पडतो?
दर्जेदार लेख
महाराजांचा विजय असो ....
गडावर तोफेचे तीन बार काढण्यात