Skip to main content

संदर्भ

आजचा सुधारक

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 16/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सुधारक हे विवेक वादाला वाहिलेले मासिक, गेली १८ वर्षे नागपुरहून प्रकाशित होणारं. लोकांना माहित असण्यापेक्षा माहित नसण्याचीच अधिक शक्यता. यातले लेख व संदर्भ चिंतनशील असतात. आगरकरांच्या ध्येयवादाचा पाठपुरावा करणारं,बरचसं गंभीर स्वरुपाच पण तरीदेखील रुचणारं, हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही. Picture