सकाळ - फार्म हाऊस, गुडगांव
लेखनविषय:
आज पहाटे जरा लवकरच उठलो व जवळच असलेल्या मित्राच्या मामांच्या फार्म हाऊस वर आलो, व थोडे जॉगिंग होईल व ताजे हवा पाणी मिळेल हा उद्देश, तर तेथे रुम वर कॅमेरा ठेवलेला दिसला व सुर्य देव उगवायच्या तयारीत होते तेव्हा आकाशामध्ये मेघांनी वेग वेगळे डिझाइन्स तयार केले होते त्यांचे खेचलेले फोटो !
कॅमेरामधील ओ कि ठो कळत नाही फक्त बटन दाबले की फोटो निघतो येवढंच माहीत आहे.. जे आहे ते गोड मानून घ्या...
- Read more about सकाळ - फार्म हाऊस, गुडगांव
- 15 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments