अज्ञाताचा गड चढताना
लेखनविषय:
काव्यरस
- Read more about अज्ञाताचा गड चढताना
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली
उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली
निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली
जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले