मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हसण्या उसंत नाही

कौस्तुभ भोसले ·

नाही तर, शब्द कितीही वेगळे वाटले तरी ते परिणाम साधत नाहीत. वृतांचा अभ्यास, लयीची जाणिव साधली आहे पण अनुभवाला वाचन, चिंतन, संवेदनाशीलतेनं जगणं आणि सरते शेवटी काव्यविषयाचा कैफ येणं याला पर्याय नाही. सतत कविता करुन नुसता रियाज होईल पण मैफिल जमणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

आपल्या म्हणन्याचा नक्कीच विचार करू पण मी सारख्याच कविता लिहीत नाही मिपावर प्रकाशित केलेल्या सर्वच कविता जुन्या आहेत

लेखनविषय:
हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त

पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)

कौस्तुभ भोसले ·

निनाद 18/05/2020 - 08:20
मुक्तछंद नावाच्या आळशी कचर्‍यात वृत्तबद्ध कवितेचे हे फुल उगवलेले पाहून अतिशय आनंद वाटला. वृत्ताचे नाव आनंदकंद असले तरी कविता मात्र दु:खी आहे. असो, आता आनंदकंद वृत्ताची लघु-गुरु क्रम लगावली पण द्या. या वृत्तातले एखादे गाणे कुणाला माहित आहे का?

In reply to by निनाद

गागालगा लगागा गागालगा लगागा -आनंदकंद वृत्त उदाहरणेः १. केव्हां तरी पहाटे उतरून रात्र गेली । - सुरेश भट २. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा । - ईलाही जमादार ३. प्रेमस्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई ! - माधव ज्युलिअन ४. आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा । - आनंदराव टेकाडे ५. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख । - ग.दि.माडगुळकर ६. गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे । - नरेंद्र गोळे ७. राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली । - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

सचिन 21/05/2020 - 13:52
वृत्तबद्ध कविता दुर्मिळ झालेल्या असतांना हा अत्यंत सुखद धक्का .. कविता जरा दु:खद वाटत असली तरी ... वृत्तबद्ध कवितेला आपोआपच गेयता प्राप्त होते आणि त्या लयीत छान झोके घेता येतात.

Taxonomy upgrade extras
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला, वाराच काळजाच्या, ओघात साठलेला. पाळीव हस्तकांनी, मागून वार केले, त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला. माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले, त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला. प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी, रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला. आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली, झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला. -कौस्तुभ वृत्त -आनंदकंद

आत्मनिर्भर

कुमार जावडेकर ·

मान आणि खांदा यामधली गॅप भरणारं एक सुखद कुशन घेऊन तुमचा प्रश्न सोडवता येतो. चपले ऐवजी सॅंडल्स वापरायला लागून जमाना झाला ( त्यात क्रॉक्सनी तर कमालच केलीये !). चप्पल दोन बोटात धरुन, दरवेळी उचलणं हा छळ आहे. गाविशी खुर्चीबाबतीत एकमते. आयुष्यातला प्राईम टाईम जिच्यावर बसायचं आणि ज्या कामातून तुफान मजा आणायची, ती खुर्ची अत्यंत आरामदायी हवी. माझी खुर्ची हाय-बॅक विथ नेक सपोर्ट आहे आणि फ्लेक्सी हँडल्समुळे खुर्चीवर मांडी घालून शांतपणे बसता येतं. मग कामाची मजाच काही और असते!

काव्यरस
मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले... अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी... दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले चालणे नशिबात होते का म्हणू मी... राहण्यासाठी कुठे घर होत गेले? प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे मौनही माझे निरुत्तर होत गेले - कुमार जावडेकर

Whatsapp Romantic Shayari

तृप्ति २३ ·

In reply to by चौथा कोनाडा

स्वागत आहे. मला अजुन एक वाटतं प्रसिद्ध शायराच्या ख़ास शायरी साठी धागा काढू की काय. आपण सगळे भर घालत राहू..! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मनिष 27/02/2023 - 12:20
हे स्वरचित आहे, पण मराठीत नसल्यामुळे इथे टाकले नव्हते. वाचून बघा, आणि कसे वाटते ते कळवा. :) वक़्त का क्या है, गुज़रता है, गुज़र जायेगा ख़्वाब बिखरते रहे…

दिल के छालों को कोई शायरी कहें, तो कोई हर्ज नही, तकलीफ तो तब होती है, जब लोग वाह वाह करते हैं. २००२च्या देवदास चित्रपटातून साभार. मी व्हॉट्सअ‍ॅप वापरत नसल्याने स्टॉक अद्ययावत होत नाही ;).

In reply to by श्रीरंग_जोशी

इरसाल 01/01/2020 - 13:29
तुम्ही व्हाटसप वापरत नाहीत. याचा अर्थ भुतलावर तुमच्या इतका पापी माणुस नाहीच. कुफेहेपा. ( क्रुप्या ह घे)

In reply to by इरसाल

व्हॉट्सअ‍ॅपच्या कृपेनेच २ वर्षांपूर्वी आमच्या ब्लॅकबेरी १० फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालणे बंद झाले. या निमित्ताने २००२च्या देवदासमधून आणखी एक शेर... अपने हिस्से की जिंदगी तो हम जी चुके, चंद सासों का लिहाज है, क्या कहे उन दुनियावालों को, जिन्हे इन धडकनों पर भी ऐतराज है.

खिलजि 30/12/2019 - 14:34
माशाल्ला सुभानल्ला आला रे आला खिलजी आला ====================== दिल खामोश रहे या ना रहे कम्बक्थ सासे कभी रुकती नही वोह पैदा होनेसे रही इसलिये आज भी सास चलती रही

खिलजि 30/12/2019 - 14:41
वेद वदुनी गेला मागे ज्ञानियांचा हेला समाधिस्त ते ज्ञानदेव कलियुगी वेद सांगतो हेला गर्धभ होऊनि तल्लीन गाती वाहती संसाररूपी माती हेला बाबा बनुनी करतो सर्वांगाने प्रगती

खिलजि 30/12/2019 - 14:43
ध्येय नका बाळगू उराशी जमल तर थोडं दुःख उधार घ्यावे सुखाचा सौदा करण्यापेक्षा दुःखाचा व्यापार करावे दुसऱ्याच्या आसवांना आपणही कधीतरी वाट करून द्यावी गर्दभ बनुनी काहीकाळ , मोक्षमार्गे जावे

पाषाणभेद 30/12/2019 - 22:47
सूर्य को जाळके तोडके मरोडके देंगा उसको फेकके अगर सामने आया कोई तो उसको भी देगा मरोडके हातमें मोबाईल लेके उसमे व्हाटसअ‍ॅप डालके लिखूंगा मै मेरे मन का. मन की बात मै तो बोलताही रहेता हूं आती है आपके पास वही लिखने मे क्या जाता है.

एवढा सुरेख धागा आमच्या नजरेतुन सुटला कसा? आमची पण एक आठवण... वो दिन भी कैसे हसिन थे, जब दोस्त मुझे गालिब बुलया करते थे, हरदिन नये शायरी की फर्माइश किया करते थे, लेकिन तकदीर ने मेरे साथ ये कैसी नाईन्साफी कर दी? कंबख्त ने व्हॉटसप मे फॉर्वर्ड की मुहर लगा दी, पैजारबुवा,

मदनबाण 04/01/2020 - 18:35
मेरे दुश्मन भी मेरे मुरीद हैं शायद, वक़्त-बेवक्त मेरा नाम लिया करते हैं, मेरी गली से गुजरते हैं छुपा के खंजर, रुबरू होने पर सलाम किया करते हैं

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera Pyar

लिपट लिपट कर कह रही हैं दिसम्बर की यह आखिरी शामें अलविदा कहने से पहले एक बार गले तो लगा लो. (माहिती नै कोणाचा) -दिलीप बिरुटे (आपलाच डिसेंबर)

गणेशा 06/01/2020 - 17:08
वो मेरे चेहरें तक अपनी नफ़रतें लाया तो था, मैंने उसके हाथ चूमें और बेबस कर दिया. वो मेरी पीठ में खंजर तो जरूर उतारेगा, पर निगाह मिलेगी तो कैसे मारेगा -- वसीम बरेलवी.

खिलजि 06/01/2020 - 18:41
या गुलाबी थंडीने , अजून एका स्वप्नाचा सत्यानाश केला ती अगदी खेटून उभी होती बाजूला पण थंडीच एवढी होती .. कि हात खिशातून बाहेरच नाही आला ..

अथांग आकाश 07/01/2020 - 00:36
जिंदगी मे बस दो ही गलतिया करदी! खुशिया नशे के नाम और उदासी गम के नाम करदी! *तामिळ मधून हिंदीत डब केलेल्या जिनिअस जासूस या चित्रपटातील मला आवडलेला शेर! detective

In reply to by अथांग आकाश

चित्रगुप्त 11/02/2023 - 01:46
जिंदगी मे बस दो ही गलतिया की हम ने.. जब अकेले थे, बैंकोक नही गये... और फिर जब गये -- शादीशुदा हो कर दोनों साथ गये. ....... जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 11/02/2023 - 17:36
अब पछताए होत क्या जब चिड़िया चुग गई खेत.... लेकिनः अपनीही गलतियों का हुवा जब एहसास सोचा अब नही फटकने दूंगा गलतियोंको आसपास अब कभी जाऊंगा 'जन्नत' की बहत्तर हूरों के पास नही दोहराऊंगा गलती, अकेला ही जाएगा बंदा खासमखास. ---- जिगर चित्रगुप्ताबादी 'आशिक'

शायरी म्हटले की भाउसाहेब पाटणकरांना विसरुन कसे चालेल? सार्थता संबोधनाची, आज ही कळली मला वैय्यर्थता या यौवनाची, तीही अता कळली मला नाही तरीही धीर आम्ही, सोडला काही कुठे ऐसे नव्हे की, माकडाला, माकडी नसते कुठे अजून एक :- आहो असे बेधुंद, आमुची धुंदही साधी नव्हे मेलो तरी वाटेल मेला, दुसरा कुणी आम्ही नव्हे अजून एक :- भास्करा, येते दया मजला तुझी आधी मधी, आहेस कारे पाहिली तू रात्र प्रणयाची कधी?' यावर सूर्याचे उत्तर पण भारी आहे 'आम्हासही ह्या शायराची कीव येऊ लागते, याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते' अजून एक :- खेळलो इश्कात सार्‍या, धुंद आम्ही खेळलो लोळलो मस्तीत, नाही पायी कुणाच्या लोळलो अस्मिता इश्कात सार्‍या केव्हाच नाही विसरलो आली तशीही वेळ, तेव्हा इश्क सारा विसरलो आणि हा अतापुरता शेवटचा शेर :- वार्धक्य जरी खुणावते मला वरच्या वरी मी ही असा बेरकी त्याला चोरुन करतो शायरी पैजारबुवा,

खिलजि 07/01/2020 - 13:11
किती काळ लोटला गं तू माझ्याशी लडिवाळ बोलून हा बदल , जीवघेणा ,,, तुझ्यातला अन आपसूक माझ्यातला मी लोळतोय , बोलतोय त्याच अंथरुणावर मस्त गुलाबी थंडीत , आठवणींचे पांघरून पण , डोळे मिटून ,......... आतल्या आत झोपेचं सोंग घेऊन येशील कधीतरी याच आशेवर , भावना ठेवल्यात तैशाच जपून जागर या गुलाबी रात्रीत ठरलेला नेहेमीचा त्याच आठवणींची माळ गुंफून पुन्हा पुन्हा त्याच गुलाबी भेटीचा गहिवर

मा.संपादक मिपावर फॉरवर्ड लेखन चालत नाही. कृपया लेखन आणि प्रतिसाद उड़वावेत, ही नम्र विनंती. आपण प्रतिसाद उड़वत नाही तो पर्यन्त मी पण शायरी टाकत राहीन. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

राघव 18/01/2020 - 17:01
मैत्री अवचित एखाद्या कातर क्षणी सहज ओळखीचे होते कोणी नसतो कुठलाही ऋणानुबंध तरीही बांधला जातो बंध आवडी निवडी जुळतात कधी मतमतांतरे ही घडतात कघी तरीही अलगद पडतात रेशीमगाठी गुणांदोशासह स्विकारावे मैत्रीसाठी मैत्रीत कसले आलेत राग लोभ मैत्रीत हक्काचे असावेत लोक न सांगता मनीचे गुज उमजते ती मैत्री न मागता सुखाची वाट दाखवते ती मैत्री इवल्याशा सुखात मनभर आनंद देते मैत्री नकळत चुकीला क्षमा करते ती मैत्री न भेटता ही दृढबंध होत जाते मैत्री जिवनातला निखऴ आनंद होते मैत्री अमोल संगमनेरकर

चौथा कोनाडा 21/01/2020 - 17:57
हे असे बागेवरी उपकार केले. कत्तली करुनी फुलांचे हार केले ठेवुनी शाबूत काया वार केले फक्त आत्म्यालाच त्याने ठार केले ऐकला मी हुंदका जेव्हा हवेचा पाडुनी भिंती घराच्या दार केले पाहुनी तुजला चितेवरती 'इलाही' तारकांनी अंबरी जोहार केले - इलाही जमादार

In reply to by चौथा कोनाडा

आवडले....! कुछ ज्यादा नही जानते मोहब्बत के बारे में, बस उन्हें सामने देखकर मेरी तलाश खत्म हो जाती है। -दिलीप बिरुटे (शोध संपलेला)

चौथा कोनाडा 06/02/2020 - 17:49
हाथ खाली हैं तेरे शहर से जाते-जाते, जान होती तो मेरी जान लुटाते जाते, अब तो हर हाथ का पत्थर हमें पहचानता है, उम्र गुजरी है तेरे शहर में आते जाते।

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 09/02/2020 - 21:11
डॉ साहेब, हा रद्दी कॉपी-पेस्ट धागा आपल्यासारख्या जुन्या-जाणकार रसिकाने दर्दी धागा केलाय, त्यामुळं गर्दी इथं यायला नको म्हणतेय ! तुमची भक्कम फलंदाजी अन माझा टुकुटुक सपोर्ट्ने या धाग्याची सेंच्युरी नक्की पुर्ण होणार ! रोशनीमें कारवॉके साथ घुमनेसे बेहतर, शायरीमें रंगे दोस्तके साथ घुमना हैं ।

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयटम ला कलटी देणे काय सोपा खेळ नाही त्यासाठी तिला लै बेकार बोअर करत रहावे लागते पैजारबुवा, (रावडी राठोड)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आयटम हा शब्द खूप चीप वाटतो. असो, आपल्या मताचा आदर आहेच. खुदा को याद करु या, याद करु तुम्हे. जर्रे जर्रे मे वो है, और कतरे कतरे मे तुम. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयटम ऐवजी मग "छावी" कसे वाटेल? तो पण नाही आवडला तर मग तुम्हीच एखादा अनचीप शब्द सुचवा ना... इश्वराचे स्मरण झाले की तुझाच चेहरा डोळ्यासमोर येतो, तो चराचरात वसला आहे आणि तू मनाच्या गाभार्‍यात, बघा हे थोडे अनचीप करायचा प्रयत्न केला आहे. तुमच्या साठी कायपण डीबी अंकल, काल पण आज पण अन उद्या पण, परवा मात्र माझा विकली ऑफ आहे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

>>>>आयटम ऐवजी मग "छावी" कसे वाटेल? तो पण नाही आवडला तर मग तुम्हीच एखादा अनचीप शब्द सुचवा ना... शेठ, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अनेक वेळा अनेक ठिकाणी काड्या घातल्या पण फटके पडले ते मात्र न टाकलेल्या काडी साठी (बकासूर) पैजारबुवा,

आवडाबाई 18/02/2020 - 11:56
खुद को इतना भी मत बचाया कर, बारिशें हो तो भीग जाया कर चाँद लाकर कोई नहीं देगा, अपने चेहरे से जगमगाया कर दर्द हीरा है, दर्द मोती है, दर्द आँखों से मत बहाया कर काम ले कुछ हसीन होंठो से, बातों-बातों में मुस्कुराया कर धूप मायूस लौट जाती है, छत पे किसी बहाने आया कर कौन कहता है दिल मिलाने को, कम से कम हाथ तो मिलाया कर -- बशीर बद्र

खिलजि 19/02/2020 - 16:59
जहाँ जहाँ बुने थे सपने ऊस जगह को खरीद लिया अब इंतजार है तो बस आखरी सासतक शीशमहल बना दु ताजमहल बना देता गर तू और कि ना होती शिशें कि तरह तोड दिया दिल जालीम गैरोने सपने खरीद लिये

खिलजि 19/02/2020 - 17:01
चंद लब्जो में हंम भी बयाँ कर सकते थे पर हमने शायरी का ऐब रखा बात भलेही छोटी क्यू ना हो ऐ गालिब , हमने सीधा रास्ता मोड लिया वोह तुफान हि क्या काम का जिसमे कश्ती ना डुबे हंम तो यूही बदनाम ठहरे ये तो आपकी नुमाइश है जिसने हमें यह नाम दिया बडी मुद्दत से मिला है दोस्त हमें यारी खूब मनायेंगे कबुल करना यह तोहफा हमारा मिलके शायरी लीखेंगे II तेरे आने पर सुझे हमें लब्ज जो बयान हुए ए दोस्त जिगर के तुकडे 'तेरी शायरी ने हमारे दिल लूट लिये

खिलजि 19/02/2020 - 17:04
चंद मुलाखात में आप गहरे हो गये पहले सिर्फ मुलाकात होती थी फिर हमने मिलने के बहाने ढुंढ लिये यूह तो हम दोस्तोके साथ भी मुस्कुराया करते थे आपके दिदार ने , जिने का रुख बदल दिया

खिलजि 24/02/2020 - 15:40
काश हम भी सलीम के जमाने को महसूस करते अनारकलीसे ना सही , हमी भी किसी को बेइन्तहा प्यार करते यहा तो हरेक सलीम कई कालियोको लेके घुमता हुआ देखा है वोह जमानाही कुछ और था , जिसमे तक्त झुकते हुए देखा है

In reply to by खिलजि

चौथा कोनाडा 25/02/2020 - 13:10
छान ! पण पंचला थोडा गडबडल्यासारखा वाटतो (जाणकार प्रकाश टाकतीलच !)
का लि यो को लेके घुमता हुआ देखा है
शोलेतल्या गब्बरची आठवण आली

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इरसाल 17/03/2020 - 13:48
मुझे फिर वहीं याद आने लगे है ! जिन्हे भुलनेमें जमाने लगे है ! ये कहना है उनसे मुहब्बत है मुझको ! ये कहने में उनसे जमाने लगे है ! हरिहरनच्या आवाजात कितीही वेळा ऐकलं तरी कमीच वाटतं :)

खिलजि 26/02/2020 - 13:35
कातील हू काबिल नहीं मै माशुका हमें फर्माती थी अरसो गुजर गये उसे जातें हम काबील बनने से रहे हरेक माशुका बेवकूफ नजर आती है जिसे दिल तोहफेमे पेश करें ऐसी कोई शायद बनी हि नहीं

चौथा कोनाडा 27/02/2020 - 13:39
गझल म्हणजे ..... अमृताची अक्षयाची अक्षरांची पालखी गझल म्हणजे गच्च ओल्या भावनांची पालखी ताजसम पृथ्वीवरी या आठवे आश्चर्य ती गझल म्हणजे तर अलौकीक वेदनांची पालखी हीर रांझा कृष्ण राधा मजनु लैला तर कधी गझल मीरेच्या मनातिल यातनांची पालखी वेद रामायण महाभारत महाकाव्यातली गझल शांतीची सुखाची चेतनांची पालखी श्रावणाचा मास वासंतिक बहर वर्षा ऋतू गझल एके उत्सवांची अन् सणांची पालखी - ए.के. शेख

In reply to by चौथा कोनाडा

क्या बात है मस्त.
हीर रांझा कृष्ण राधा मजनु लैला तर कधी गझल मीरेच्या मनातिल यातनांची पालखी
-दिलीप बिरुटे (प्रेमातल्या यातना भोगत असलेला) :)

मदनबाण 01/03/2020 - 10:19
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में इति :- बशीर बद्र दिल्लीत जो हिंसाचार झाला आहे त्यात अत्यंत क्रूर घटना समोर आलेली आहे, ती म्हणजे आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या ! त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आले असुन ४ तासात त्यांना ४०० वेळा भोसकले गेले होते ! :( अशी क्रूरता करणार्‍या हैवानांना आयबीवाल्यांनी शोधले पाहिजे आणि त्यांना उभे सोलुन काढले पाहिजे !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मराठमोळ्या माधुरी कानिटकर देशाच्या तिसऱ्या महिला लेफ्टनंट

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूक्ष्मजीव 22/03/2020 - 22:29
नाकाम थीं मेरी सब कोशिशें उस को मनाने की, पता नहीं कहां से सीखी जालिम ने अदाएं रूठ जाने की. .. तुम तरकीब निकालते हो दिल जलाने की, हम तरकीब निकालते है तुम्हे मनाने की.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सूक्ष्मजीव 22/03/2020 - 22:30
नाराज़गी नहीं है कोई … मै किससे शिकायत करूँ! . . . . ये रूठने मनाने की रस्म तो अपनों में हुआ करती है!!

खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

गंगाधर मुटे ·

पहिल्याछुट मी तुमचे नाव वाचलेच नाही. मला वाटलं की ही "खिलजी" यांचीच कविता असणार. कारण अशी शिर्षके देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्याच शिरावर आहे. असो ! बरेच दिवस मिपावर दिसला नाहीत ? जुने सभासद परत आल्यावर आनंद झाला. बाकी शेतकरी साहित्य, चळवळी बद्द्ल बरेच दिवस काही लिहिलं नाही. काहीतरी लिहित चला ना..

In reply to by इरामयी

गंगाधर मुटे 26/07/2019 - 14:55
गझल आहे. त्यामुळे प्रत्येक शेर वेगळ्या अर्थाचा स्वतंत्र शेर आहे. कवितेसारखी एकजिनसी नसल्याने पूर्ण गजलेचा अर्थ लागणार नाही.

माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

स्वप्नांची गोष्ट (गझल)

कहर ·
लेखनविषय:
कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची कोंबडा झाकुन कुणी केला गजर बंद आली नेमकी पहाटे गुलाबी बांग स्वप्नांची नशीबास पाहतो नेहमी स्वप्ने आठवता मी मग क

देव्हारा

कहर ·
लेखनविषय:
काव्यरस
तिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा पहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा वाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी नाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा उभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती पण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा पटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या आजकालच्या मुली मागती आधीच सातबारा इतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते सुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा पूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे घरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा

तुझे नाव

कहर ·
लेखनविषय:
इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे -- विशाल

खरी वाटते, पूरी वाटते

कहर ·
लेखनविषय:
खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही काय करू मी? हाय!

फलीत

कहर ·

खिलजि 11/06/2018 - 13:22
एस जी म्हणतात त्याप्रमाणे खरंच गुंतागुंत वाढली आहे . माफ करा पण मी आपली गझल खालीलप्रमाणे जुळवली आहे आणि देत आहे . राग मानू नका , हलकेच घ्या ओळ आहे खूप साधी वाच अन सोडून दे शोधते आहे तयातील अर्थ तू गर्भित का इथपर्यंत मला आवडली पण पुढे थोडी सैल झाली म्हणून मी खालील प्रमाणे जशी मला योग्य वाटली तशी बनवली आहे . राग नसावा .. अर्थ साधा मीही साधा भासतो का वेगळा इशारे कळूनही तुजला आज मी अपरिचित का बीज बोता अंकुर फुटले वृक्ष त्याचा जाहला लगडली फळे विखारी हेच त्याचे फलित का सिद्धेश्वर विलास पाटणकर

कहर 11/06/2018 - 20:35
आपल्या निर्भेळ प्रतिसादासाठी धन्यवाद. काही शेर लयीत आणण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. वरील प्रतिसाद वाचून एक नवीन शेर सुचला दूर तू अन दूर मी राहिली कुठली कमी भेट ना घडे या जन्मी ही अंतरे शापित का

मदनबाण 12/06/2018 - 23:30
घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का वा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मागू कसा मी अन् मागू कुणा,माझी व्यथा ही समजावू कुणा... :- भिकारी

पाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का जी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का काय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले अर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का भंगले याच्यात काही खंगले याच्यात काही दंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का नाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती नाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का खोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा तीच कविता भासते आहे अशी विपरीत का बंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा जे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का उतरता उन्माद कळले एकटाच रणांगणी मित्र नाही आप्त नाही ही म्हणावी जीत का ओळ आहे खूप