तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना
अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते
ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला
दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून ,
अर्धातास, निमुट उभा रहात,
आमच्या गप्पा ऐकणार्या
तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते
“आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले
दमुन झोपले आहेत बिचारे.
मिसळपाव
त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे!