पाककृती
खरवसाची वडी
साहित्यः
पहिल्या दिवसाचा चीक दोन वाट्या, साखर दोन वाट्या, वेलची पावडर, दूध दोन वाट्या, केशर, बदामाचे काप.
चिकन तंदुरी.. एक प्रयत्न
"चिकन" माझं पाहिलं प्रेम. लहानपणा पासून मी ह्या प्राण्याच्या सॉरी पक्षाच्या प्रेमात इतका अखंड बुडालोय कि " किचन", "कि चैन" या सारख्या शब्दात सुद्दा मला चिकन हा शब्द दिसतो. लहानपणी एकदा दुकानदाराला किल्लीला आडकवायचं चिकन मागितलेलं आठवतंय.
एक फसलेली वूफी (woofi)
लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
साधारण सामग्री अशी -
उत्तम प्रकारची व्हिस्की - प्रमाण मापात
मिश्र डाळींची भजी
मुसळधार पावसात किवा बाहेर स्नो फॉल होत असताना गरम गरम भजी म्हणजे क्या कहने? तर पेश आहेत ही मिश्र डाळींची भजी..
मूग डाळ, हरबरा डाळ आणि उडीद डाळ एकेक वाटी असे समप्रमाणात घ्या.
त्या एकत्रच भिजत घाला. ७ ते ८ तास भिजवा.
म्हणजेच संध्याकाळी भजी हवी असतील तर सकाळी डाळी भिजवा. दुपारच्या जेवणात किवा ब्रंचला हवी असली तर रात्री डाळी भिजत घाला.
झुक्किनी - चीज बाइट्स
ऑक्टोबर हीट सरुन आता हळूहळू पारा खाली सरकतोय. बाकी ठिकाणीही कुठे बोचरी थंडी, कुठे हिमवर्षाव सुरु झालाय. अश्या वेळी काहीतरी नवीन चमचमीत, गरमागरम करुन बघावे म्हणून आणि घरात आणलेल्या झुक्किनीचा काही उपयोग करता येईल म्हणून हा पदार्थ बनवून पाहिला. आप्पेपात्राचाही सदुपयोग आणि तेलाचाही नाममात्र वापर, शिवाय पाकृ फार वेळखाऊ नाही, आणि चवीला.. अहाहा! त्यात गरम बाइट्समधले वितळलेले चीज ....
मूगाची कचोरी
खूप पूर्वी ठाण्याच्या गोखले रोड वर छाया स्वीट्स नावाचे दुकान होते. त्यांची कचोरी प्रचंड फेमस होती. अर्थात ठाणेकर असल्याने रांगा बिंगा लागत नसत दुकानात पण ती कचोरी म्हणजे आय हाय.. मस्तच होती. काळाच्या ओघात ते दुकान गेलं आणि त्याबरोबर ती कचोरीही गेली. नंतर मग गोखले रोडलाच आलोक हॉटेलच्या समोर एक हनुमान स्वीटस नावाचे अगदी लहानसे दुकान आहे तेथे तशीच कचोरी मिळायला लागली ती आजतागायत मिळते आहे.
चिकन तंगडी फ्राय!! (सामान्यांची पाककृती?)
आंतरजालावर कधी फसलेली पाककृती पहिलीयेत? नाही ना? त्या नेहमीच सेलिब्रिटींच्या आयुष्यासारख्या किंवा पेड न्यूज सारख्या छान-छान, चकचकीत, तोंडाला पाणी सुटवणाऱ्या आणि दिसायला आकर्षक दिसणाऱ्या असतात. पण ९०% टक्के सामान्यांच्या घरात असे पदार्थ खरेच बनतात? माझ्यासारख्या बॅचलर लोकांच्या स्वयंपाकघरात काय घडतं ह्याच विदारक चित्रण आणि हृदय हेलावणारं ग्राउंड रिपोर्टींग या पोस्टमधे आहे.
घाटलं!!
गौरी गणपतीला, शेतकापणी झाल्यावर मूगवणीला तसेच कोकणात बय्राच सणांना घाटलं करायची पध्द्त आहे. नेहमीचेच पदार्थ वापरून केलेला अजून एक चविष्ट पारंपारीक प्रकार!
साहित्यः
शाळेचा डबा
शाळेचा डबा हा प्रत्येक आईचा काळजीचा विषय असतो. पौष्टिकही असेल आणि मुलाला आवडेलही असं रोज डब्यात द्यायचं तरी काय, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. ही भाजी नको - ती भाजी नको अशा एक ना अनेक तक्रारींनी नुसता वैताग आणतात ही मुलं. नावडीची भाजी असली की बरीचशी मुलं डबा संपवतच नाहीत. साधारण आठ तास मुलं घराबाहेर असतात. अश्यावेळी योग्य आहार पोटात न गेल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात.
गट्टे के चावल : खास मारवाडी पेशकश
अस्मादिकांचे सासर मारवाड प्रांत राजस्थान येथे असून जातिवंत खवय्ये लोकांचा हा भाग आम्हाला साहजिकच एकदम आवडतो, त्यात जावईबुआ (स्थानिक भाषेत पावणेसा) म्हणजे आम्ही जरा जास्त स्पेशल असतो.
(जवळ जवळ) पेसरेट्टु (च)..
यंदा काही तरी बर्यापैकी जमलंय म्हणुन आवर्जुन पाकृ टाकत आहे. मला जवळपास जमलंच आहे, तुमची थोडीशी मदत लागेल शेवटी शेवटी..
माझ्या एका कानडी मैत्रिणीने मला शिकवलेले हे पेसरेट्टु! म्हणजेच मुगाचे डोसे.
काही म्हणजे काहीच अवघड नाही.
साहित्य :- (माझा कारभार अंदाजपंचे दाहोदरसे असतो. घ्या आपापल्या हिशोबाने..)
सुकवलेलेल्या माशाच्या पाककृती हव्या आहेत...
मला सुकवलेल्या माशांची रेसिपी/पाककृती हव्या आहे जसे की सुकवलेले बांगडे, सुकवलेले बोंबील, सुकवलेले सुरमई व ईतर आनेक सुकवलेले मासे...
सुकवलेले मासे कसे साफ करावेत.. व त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी काय काय करावे व मऊ शिजण्यासाठी काय काय करावे ते सुध्दा सांगा...
झटपट काजू-खोबरे बर्फी (मायक्रोव्हेव स्पेशल)
साहित्य :तिन वाटि : ओले खोबरे उचलेले
दोन वाटि : साखर
एक छोटी वाटि :दुध पावडर
एक छोटी वाटी : काजू पावडर
दुध : दोन तिन चमचे
वेलदोडा पुड,केशर,पिस्ता काप
कडबोळी: दिवाळी स्पेशल
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!
पूर्वी अठराधान्यांची कडबोळी करत असत. अगदी अठरा नाही पण जी घरात उपलब्ध होती ती घेऊन केलेली खमंग कडबोळी!
साहित्यः
- ‹ previous
- 20 of 122
- next ›