सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
11 Mar 2018 - 2:24 am | कपिलमुनी
2014 चा प्रचार मोड अजुन चालूच आहे.
प्रचार थांबलाच नाहीये.
18 Mar 2018 - 10:18 pm | पगला गजोधर
राज ठाकरे यांचे गुढीपाडवा भाषण ऐकले,
आज दि 18 मार्च 2018, त्यांनी भाकीत केलात, भाजपा या निवडणुकीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू मुसलमान दंगे घडवून आणणार, राम मंदिर मुद्द्यावरून....
:(
18 Mar 2018 - 10:48 pm | arunjoshi123
कवापास्नं आस लावून बसलायसा, मोदी आणिबाणी लावल, ज्यूं सारखे काँसेंट्रस्शन कँप उघडेल, विरोधकांना जेलात घालील, लोकशाही कँसल करील,
11 Mar 2018 - 2:37 am | कपिलमुनी
राजकीय धागा असला तरी मूळ धाग्यातून निर्भया चे नाव काढावे. तो राजकारण आणि प्रचाराचा भाग नसावा
11 Mar 2018 - 2:55 am | एकुलता एक डॉन
mi tase pan nav kadhu shakat kahi
sampadak mandal nirnay ghetil
pan nirbhaya yanchya nava cha upyog prahcarat kela hota
'bahut hua naari par atyachaar, abki baar Modi sarkar' tasech tyaweli sarv vartaman patra balatkarachyach batmya det hote
https://www.ndtv.com/india-news/pm-modi-meets-with-nirbhayas-family-abou...
Don’t forget Nirbhaya. Dont forget unemployed youth. Dont forget farmers committing suicide. Dont forget how our soldiers were beheaded.
— narendramodi_in (@narendramodi_in) April 30, 2014
https://www.jansatta.com/trending-news/pm-narendra-modis-old-tweet-on-ni...
14 Mar 2018 - 3:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
सध्याची परिस्थिती बघता तिसरी आघाडी हळूहळू स्थापन होण्याची ह्यांना शक्यता वाटते. परवापर्यंत 'कोण कुठले कम्युनिस्ट' अशी अवस्था होती. परवाच्या मोर्च्याने 'ते अजूनही आहेत' हे कळले. १९९६-९७ साली तिसरी मोट बांधण्यात (माकपचे)हरकिशन सिंग सुरजीत आघाडीवर होते.आता कदाचित तसेच व्ह्यायची शक्यता वाटते.
14 Mar 2018 - 10:18 pm | विजुभाऊ
तीसरी मोट बांधण्याची अजून आशा धरताय?
बहुतेक म न से आणि उद्धवसेना हे मिळून तिसरी मोट बांधतील आणि हरकिशन सुरजीत याना पंतप्रधान , मायावती याना राष्ट्रपती , मुलायम याना अर्थ मंत्री , आणि लालू हे परराष्ट्रमंत्री , झोपा काढणारे देवेगौडा हे संरक्षण मम्त्री होतील. नारायण राणे बहुतेक कुठल्यातरी देशात राजदूत म्हणून भाषण करत नाकात बोलत असतील
15 Mar 2018 - 9:01 pm | पगला गजोधर
अरे अरे बीजेपीच्या लोकांना पण, तिसऱ्या मोटेत स्थान देऊन, तुम्ही त्यांच्या राष्ट्रभक्तीचा अपमान केलात....
15 Mar 2018 - 9:06 pm | मार्मिक गोडसे
अरे अरे बीजेपीच्या लोकांना पण, तिसऱ्या मोटेत स्थान देऊन, तुम्ही त्यांच्या राष्ट्रभक्तीचा अपमान केलात....
हा हा हा.
17 Mar 2018 - 1:35 pm | मदनबाण
अ ब की बा र कि स की स र का र ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublic
18 Mar 2018 - 10:49 pm | arunjoshi123
भाजप २०१९ मधे हरावा. एक इच्छा. लोकांना त्यांच्या लायकीचंच सरकार मिळालं पाहिजे.
19 Mar 2018 - 11:38 am | बिटाकाका
अजिबात नको, मोदींनी काय वाट्टेल ते करावं, निवडणुका जिंकाव्यात! विरोधकांनी जसं राजकारण करायचं ठरवलं आहे तसंच उत्तर देण्यात यावं! लोक आपापल्या पूर्वग्रहदूषित नजरेने पार्टी विथ डिफरन्सेस मधले डिफरन्सेस ठरवतात, त्यामुळे धुतला तांदूळ बनण्याचे प्रयत्न सोडून द्यावेत.
19 Mar 2018 - 4:13 pm | A.N.Bapat
असं का बोलता जोशीसाहेब ?लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीचं सरकार नेहमीच मिळतं. आत्ताही मिळालंय. पुढेही मिळेल . मला विचारलंत तर २०१९ सत्ता मोदी साहेबांकडेच राहणार.
5 Apr 2018 - 12:43 pm | arunjoshi123
एखाद्या पोरीला लै मस्त/बेक्कार नवरा मिळाला मंजे तिच्या लायकीचाच आणि लायकीमुळेच मिळाला आहे असं नसतं. तसा मिळावा अशी अपेक्षा मी व्यक्त करत आहे.
=============================
प्रत्येक गोष्टीमागे क्षुद्र स्वार्थाची कारणमिमांसा करणारांस क्षुद्र स्वार्थ सर्वतोपरि असणारेच नेते मिळावेत.
5 Apr 2018 - 3:04 pm | manguu@mail.com
घ्या !!
6 Apr 2018 - 12:49 am | गब्रिएल
हैला मंगू, मंग तुमाला आसा आयडियल क्याबिनेट हवा काय, भाऊ ?... =)) =)) =))
6 Apr 2018 - 9:37 am | बिटाकाका
तुम्हाला वरील चित्रातून नेमके काय म्हणायचेय??
8 Apr 2018 - 10:09 am | चौकटराजा
हे स्वप्न असो वा अन्दाज हे कधीही इथे या भारतात होणार नाही !
1 May 2018 - 2:09 pm | गावठी फिलॉसॉफर
मोगाखां साहेब भारतात लोकशाही आहे. इथे कोणीही कॅबिनेट मध्ये जाऊ शकते. हिंदू ना डीवचन्या पेक्षा स्वतः ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवा
21 Mar 2018 - 5:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य बोललास रे बिट्या. पण 'आम्ही सोवळे आहोत' हे दाखवण्याचे प्रयत्न भाजपावाल्यानी अगदी पक्षस्थापनेपासून केले.संघाचे काही मोजके लोक सोडले तर भाजपा/ईतर पक्षिय पुढार्यांचे खाजगी आयुष्य सारखेच बरबटलेले आहे असे ह्यांचे मत.
21 Mar 2018 - 7:08 pm | गामा पैलवान
अहो माईसाहेब,
तुमच्याशी चक्क सहमत. आज सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना? थांबा पाहून येतो.
आ.न.,
-गा.पै.
4 Apr 2018 - 12:01 pm | नाखु
संघाबद्दल चार चांगले शब्द बोलल्यामुळे आम्ही आपल्या हळदी कुंकू कार्यक्रमा वर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत आहोत
अखिल मिपा पितचष्मा धारण,संघविद्वेषी केवळ स्वाहाकार हाच शिष्टाचार समितीचे जागोजागी असलेले सदस्य
7 Apr 2018 - 4:36 pm | विनोद१८
अगो माई....
असे म्हणालीस तर मग मला सान्ग तुझ्या 'ह्यान्चा' त्या बर्बटलेपणाचा एखादा अनुभव सान्गता येइल का ?? बरेच अनुभवी वाटतात तुझे 'हे'.
7 Apr 2018 - 4:43 pm | पगला गजोधर
माईंचे हे, संघाच्या मोजक्याच लोकांतील असतील तर ?
किंवा भाजप -भाजपेतर राजकीय पक्षातील नसतील तर ?
ह्याची शक्यता तुम्ही तपासली होती का विनोदीजि ?
3 Apr 2018 - 11:24 am | जेसीना
मोदी सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा होत्या आणि आहेत हि , पण सध्या परिस्तिथी बघता वाढती महागाई , पेट्रोल चे दर जे जनसामान्यांच्या घातले विषय आहेत तेच मादी सरकारच्या भविष्याची वाटचाल दाखवत आहेत
माझ्या मते तरी २०१९ ला पुन्हा देशात तरी मोदी सरकारच येईल पण जेव्हडे २०१४ ला त्यांना जनसामान्यांचा सपोर्ट मिळाला होता त्यापेक्षा खूपच कमी म्हणजे काठावर पास होऊन जेमतेम सरकार बनवू शकतील असे दिसतेय
महाराष्ट्रात तरी मला फडणवीसांचे सरकार नकोय , शिवसेना तर नकोच नको ..... काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण नको वाटते ...
मनसे हा एकुलता एक चांगला पक्ष आहे जो काही तरी करून दाखवण्याची हिम्मत करतो आणि करतो सुद्धा पण लोकांना फक्त त्यांची भाषण आवडतात आणि मत देताना आपल्या ठरलेल्या पक्षानेच मत देतात त्यामुळे २०१९ ला महाराष्ट्रात पण पुन्हा नको असलेले अच्छे दिन येणार असेच दिसतेय
4 Apr 2018 - 11:01 pm | आलमगिर
Joke of the day
5 Apr 2018 - 7:59 am | manguu@mail.com
गंमतच
5 Apr 2018 - 5:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
प्रतिक्रिया वाचली ग जेसीने. राज ठाकरेण्च्या ब्ल्यु प्रिंटचे काय झाले?एकतर मनसेचे धोरण नक्की काय ते कोणालाच कळत नाही. काही महिन्यांआधी पवारांची मुलाखत घेऊन दोघांनी एकमेकांची पाठ खाजवली. त्याआधी(२०१४) त्यांनी मोदींचे कौतुक केले.. गुजरातबद्दल चार बरे शब्द बोलले. नंतर अचानक घुमजाव करून नरसिंह राव, राजीव गांधी ह्यांची स्तुती चालू केली.
प्रतिस्पर्धी विरोधी पक्षांचे,त्याच्या नेत्यांची उघडपणे स्तुती करून पायाव्र धोंडा मारून घ्यायचा नसतो हा साधा नियम राज ठाकरे का विसरतात हे न उल्गडणारे कोडे .. असे ह्यांचे मत.
5 Apr 2018 - 5:51 pm | बिटाकाका
तुमच्या हांच्या या मताशी तीव्र सहमती!!
5 Apr 2018 - 7:10 pm | सिद्धार्थ ४
तुमच्या ह्यांच्या पायाचा फोटो टाका ना. त्या वर डोकं ठेऊन जीवन कृतार्थ करून घेईन म्हणतो.
आणि तुम्हाला खास धन्यवाद बरका. तुमच्या ह्यांची मत आमच्या पर्यंत पोचवल्या बद्दल.
5 Apr 2018 - 7:27 pm | manguu@mail.com
ह्यांचे स्वतःचे सरकार ४७ पक्षांचे ठगबंधन आहे. आणि ह्यांचे भक्त इतरांच्या गठबंधनाला हसतात.
5 Apr 2018 - 7:40 pm | विशुमित
ठगबंधन..!! हाहाहा!!
5 Apr 2018 - 10:57 pm | बिटाकाका
अंधविरोध माणसाला कैबी बोलाला लावतो राव. लै अवघडाय!
5 Apr 2018 - 7:27 pm | manguu@mail.com
ह्यांचे स्वतःचे सरकार ४७ पक्षांचे ठगबंधन आहे. आणि ह्यांचे भक्त इतरांच्या गठबंधनाला हसतात.
5 Apr 2018 - 8:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मंगू, अरे आपल्या राजकारणात सगळेच ठग. दिवसा तावातावाने एकमेकांविरुद्ध भांडतील व रात्री एकत्र प्यायला बसतील.
6 Apr 2018 - 12:25 am | manguu@mail.com
https://en.m.wikipedia.org/wiki/National_Democratic_Alliance_(India)
6 Apr 2018 - 12:27 am | manguu@mail.com
https://en.m.wikipedia.org/wiki/National_Democratic_Alliance_(India)
6 Apr 2018 - 2:05 am | गामा पैलवान
ओ मंगूश्री!
सीताराम केसरीला संडासात कोंडून त्याच्याकडून धाकदपटशाने राजीनामा लिहवून घेणाऱ्या काँग्रेस पक्षाला हसायचं नाहीतर काय त्यांच्याभोवती पंचारत्या ओवाळायच्या?
-आ.न.,
-गा.पै.
7 Apr 2018 - 4:32 pm | arunjoshi123
राजिनाम्यावर सही घेतल्या त्याला पार्श्वभागावर लाथ मारून ऑफिसबाहेर अकबर रोडवर थोबाड फुटेल (फुटलं) इतक्या जोरात फेकला होता.
============================
लोकशाही लोकशाही म्हणून दिवसरात्र बोंबा ठोकणार्या पुरोगामी मिपाकरांना मोदी नको आहे, आणि इतका लज्जास्पद हुकुमशाही प्रसंग ज्याने घडवून आणला तो राहूल हवा आहे.
5 Apr 2018 - 8:54 pm | मार्मिक गोडसे
ठगबंधन , अगदी चपखल.
7 Apr 2018 - 2:28 pm | arunjoshi123
बांबूबंबन
7 Apr 2018 - 4:33 pm | पगला गजोधर
ठगबंधन व बांबूबंबन या दोन नवीन (माझ्यासाठी नवीन) शब्दांची भेट घडवून आणल्याबद्दल,
दोनही शब्दकर्त्यांचें आभार.
7 Apr 2018 - 4:42 pm | मार्मिक गोडसे
ठगाला बांबूचा (पोकळ) मार.
7 Apr 2018 - 4:57 pm | arunjoshi123
काय गोडसे (तसं तुमचं आडनाव, गुजरात हे राज्य, नागपुर हे गाव हे पुरोगाम्यांत अत्यंत कुख्यात मानलं जातं हे माहित आहे का तुम्हाला?), मोदींनी बांबूचे कायदे रिलॅक्स केले कारण मुख्यतः त्यांना त्यांच्या सरकारच्या अपयशाबद्दल तुमच्यासारख्या बांबूवनमाळ्यांकडून चौकात पुरता मार खायचा होता, बरोबर आहे का लॉजिक?
7 Apr 2018 - 6:10 pm | बिटाकाका
त्यातला ठगबंधन हा मागेच २०१५ ला आलाय लालू-नितीश-काँग्रेस गठबंधनासाठी.
7 Apr 2018 - 5:10 pm | मार्मिक गोडसे
माझे आडनाव तुम्ही देव्हाऱ्यात पुजता ना?
7 Apr 2018 - 5:26 pm | arunjoshi123
तुमच्या प्रत्येकच गोष्टीची मी कशी पूजा करतो ते दिसतच आहे मिपाभर.
7 Apr 2018 - 5:36 pm | मार्मिक गोडसे
तसं तुमचं आडनाव, गुजरात हे राज्य, नागपुर हे गाव हे पुरोगाम्यांत अत्यंत कुख्यात मानलं जातं हे माहित आहे का तुम्हाला?)
ह्या संदर्भाने तुम्हाला प्रश्न केला होता.
7 Apr 2018 - 6:27 pm | arunjoshi123
१९४७ ला महात्मा गांधींना मारलं म्हणून गोडसेला फाशी दिली ते योग्यच असावं. सरकारचा आणि न्यायालयाचा तो एक सुबुद्ध निर्णय मानायला पाहिजे नि मानतो.
===========================
पण त्या काळात जे दहा लाख बंगाली नि पंजाबी मेले ते लेस हुमन्स नव्हते. ते सारे व्यवस्थित फुली इव्हॉल्ड होमो सेपियन्स होते. त्यांच्या मृत्यूस जबाबदार अशा लोकांसही मरणोत्तर फाशी झाली पाहिजे अशी तीव्र इच्छा आहे.
7 Apr 2018 - 7:16 pm | manguu@mail.com
त्यांचे मरणोत्तर पत्ते कुठून आणायचे ? चित्रगुप्ताच्या डायरीतून का ?
---------------------------
ठ्ठो करुन गोळी घालून शिक्षा द्यायची इतकी देशप्रेमी पद्धत माहीत होती तर त्यानाही तेंव्हाच ठ्ठो करायचे की ... आता मरणोत्तर फाशी द्या म्हणून गळा का काढायचा ?