मला आवडलेली काही व्यंगचित्रे / Comic Strips या धाग्यात टाकत आहेत...कधीही आणि कितीही वेळा पाहिली तरी खुदकन हसायला आलेच पाहिजे यासाठी हमखास उपाय म्हणून मी व्यंगचित्रे / Comic Strips बघत असतो...त्यातली dilbert , calvin and hobbes हि तर खासच...
या धाग्याच्या निमित्ताने मिपाकरांना आवडलेल्या व्यंगचित्रांचा / Comic Strips चा संग्रह एकाच धाग्यावर करायची इच्छा आहे...धागे लोड व्हायला वेळ लागतो / डेटा पेक संपतो अश्या लोकांनी आपली सोय आपणच करावी :)
मला आवडलेल्या काही व्यंगचित्रांनी या धाग्याचा श्रीगणेशा करत आहे आणि चित्रे टाकणार्यांनी दुसर्या कोणाचा गणेशा होणार नाही याची काळजी घ्यावी ही विनंती ;)
धाग्याला कोणत्याही विषयाचे वावडे नाही :)
प्रतिक्रिया
15 May 2016 - 1:16 pm | संजय पाटिल
सगळ्यात वरचं दिसत नाही...
सगळ्यात खालचं लय भारी..
15 May 2016 - 1:17 pm | संजय पाटिल
अररर.. आता दिसाय लागलं..
15 May 2016 - 1:58 pm | तुषार काळभोर
एकदम मंजुळेष्टाईल रियलिष्टिक!
15 May 2016 - 2:04 pm | स्पा
आयटी वाल्याने आयटी वाल्यांसाठी काढलेला खुद्दखन हसुयुक्त आयटी धागा
15 May 2016 - 2:07 pm | नाईकांचा बहिर्जी
हेनरी ही एक मुक मुलगा पात्र म्हणून असलेली कॉमिक स्ट्रिप पण भारी होती
15 May 2016 - 3:27 pm | बोका-ए-आझम
अजून टाका टकाभौ!
15 May 2016 - 5:16 pm | एक एकटा एकटाच
मस्त
15 May 2016 - 6:09 pm | घाटी फ्लेमिंगो
आधी काही पाहिली आहेत. मजा आली परत बघून. टाका अजून.
15 May 2016 - 6:20 pm | जव्हेरगंज
लै भारी! रसग्रहन पण येउंद्या !
शेवटून दुसरं काय कळलं नाय :(
15 May 2016 - 6:44 pm | कानडाऊ योगेशु
Enunch ह्याचा अर्थ तृतीयपंथी. तर बेट्याने तसे ऑपरेशन करुन घेण्याबद्दल कंपनी नर्सशी बोलणी केली आहेत अगोदरच!
15 May 2016 - 10:43 pm | जव्हेरगंज
आरतिच्या..
असाय वय ते..
खिक्क!
16 May 2016 - 2:39 pm | sagarpdy
ते वाचून बेक्कार हसू ऱ्हायलो :D
15 May 2016 - 7:09 pm | तात्या
टका, कशाला लपवालपवी करताेस!
सविताभाभीचा उल्लेख करुन टाक
15 May 2016 - 9:55 pm | रातराणी
रुमाल टाकून जात आहे. मस्त धागा.
15 May 2016 - 11:45 pm | पुणेकर भामटा
आम्ही शि. द. फडनिस, वसंत सरवटे किवा चिंटू फेम प्रभाकर वाडेकर चारू पंडित यांचे भक्त.
आपलाच,
भामटा.
16 May 2016 - 12:05 am | बबलु
16 May 2016 - 12:14 am | बबलु
16 May 2016 - 10:14 am | नीलमोहर
16 May 2016 - 2:01 pm | अनिरुद्ध.वैद्य
डिलबर्ट अॅझ अॅल्वेझ :) :)
!
16 May 2016 - 2:29 pm | पद्मावति
+१०००
माझ्याकडे डीलबर्ट चं कॅलंडर होते. प्रत्येक दिवसाच्या पानावर एक जोक. फारच मस्तं!
16 May 2016 - 11:28 pm | रातराणी
कॅल्विन & होब्बज वाचायला सुरवात केलेली तेव्हा जाम आवडलेलं. एका पुस्तकात बघून हे चित्र काढलेलं. हा धागा बघितल्यावर ते शोधून काढल. आधी नुस्त चित्र टाकणार होते पण मग चित्रावरून "sometimes in real life imaginary friends are the best" हे सुचल. मग gimp मध्ये एडीट करून ते text टाकल.
17 May 2016 - 5:04 am | खटपट्या
लय मस्त
17 May 2016 - 7:12 pm | प्राची अश्विनी
मस्त, गारफिल्ड आणि नैन्सी पण आवडायचे.
18 May 2016 - 1:04 am | रातराणी
18 May 2016 - 1:16 am | रातराणी